योगेश चौधरी
@Yogch777
#जय_जिजाऊ🚩
#जय_शिवराय🚩
#जय_शंभूराय🚩🙏
Dy #सरपंच दिक्षी ग्रामपालिका
#मराठा समाज #शेतकरी न्याय हक्कांचा विचार...
🍇🍅🧅
ID:772683414830878720
05-09-2016 06:30:56
20,3K Tweets
2,4K Followers
219 Following
सायेभ..
आपल्या हया पळकुट्या भूमिके मुळे..
समस्त ओबीसी जनतेवर अन्याय केलात...
आता कोणाच्या भादरायाच्या..?🤔🤔
Chhagan Bhujbal
विश्वरत्न...
भारतरत्न #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
🚩🚩🚩
💐💐💐
🙏🙏🙏
#DrAmbedkarJayanti
स्टेज अन् माईक बाजूला ठेवता का CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Ajit Pawar Abdul Sattar तुमचे धोरण आमचे मरण ! ठरतय.
मृत्युंजय अमावस्या...
गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी वढू तुळापुरात इंद्रायणी-भीमेच्या संगमावर कपटी औरंग्याने मराठ्यांच्या छत्रपतींचा शिरच्छेद केला.
या शिरच्छेदानंतर मराठ्यांनी मुघलांची पुरती वाट लावली.
छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतीथीनिमित्त त्रिवार वंदन.❤️🙇
#संभाजी_महाराज
आमचे बंधू...आधारस्तंभ...मार्गदर्शक... मा.श्री.हेमंतदादा मुळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा...!!!
🚩🚩🚩
💐💐💐
Hemantrao mulay.
3 एप्रिल1680 याचं दिवशी आपल्या रयतेला सोडुन गेले,
बहुजणांचा
आधार गेला सर्व 'गडकोट'रडले पण पूण्यवान ठरला तो
माझा'रायगड '
रायगडावर विझली ही दिव्य ज्योत..
रायगडा तुला माझा त्रिवार मानाचा मुजरा.
#छत्रपती_शिवाजी_महाराज यांच्या भव्य दिव्य स्मृतींना त्रिवार मनाचा मुजरा!!!
🚩🚩🚩
🙏🏻🙏🙏
महायुतीतील काही नेते...कार्यकर्त्यांनी..
असे व्हिडिओ व्हायरल केल्या व्हत्या..
भावं..!!!🤔
#जय_महाराष्ट्र
आपली आहेत तेव्हढी राहुद्या....😡
पार वाट लावून ठेवली शेतकऱ्यांची..
वरून तोंड वर करून सांगता..
मूर्ख समजू नका....???🤔
#ModiKaSabseBadaDarrKejriwal
#Feku
#ModiKaParivar
#ModiKiGuarantee
१८ मार्च १५९४
श्री शहाजी महाराज भोसले जयंती.
ज्यांच्या मनात पेटली स्वातंत्र्याची ठिणगी,
ज्यांच्या विचारातून घडले स्वराज्य
#शहाजीराजे भोसले म्हणजेच थोरले महाराज साहेब यांची जयंती ...
विनम्र अभिवादन..!!!
🚩🚩🚩
💐💐💐
🙏🙏🙏
द्राक्ष नगरी #नाशिक ओझर मध्ये आपले मनःपूर्वक सहर्ष स्वागत...!!!
🚩🚩🚩
🇮🇳🇮🇳🇮🇳
#BharatJodoNyayYatra
Rahul Gandhi
Congress
म्रुत्यूला मारण्याचा होता त्याचा कावा ...
हे धाडस बाळगणारा फक्त तोच एक होता छावा...
११ मार्च १६८९ स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन.. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...
त्रिवार मानाचा मुजरा...!!!
🚩🚩🚩
💐💐💐
🙏🏻🙏🏻🙏🏻
#छत्रपती_संभाजी_राजे