सोनू बालगुडे पाटील🚩(@ImLB17) 's Twitter Profileg
सोनू बालगुडे पाटील🚩

@ImLB17

प्रेम फक्त राजगड❤️
साह्यभटका
अभ्यासक मराठा इतिहास
✍️छत्रपती संभाजी महाराज❤️
#फर्जंद
#सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान
#भटकंती
#इतिहास

Indian Cricket Fan❤️🇮🇳

ID:2713888534

linkhttp://mysonu17.wordpress.com calendar_today16-07-2014 04:55:35

76,9K Tweets

12,4K Followers

411 Following

LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले पाच जण रिंगणात! एक भाजपाकडून, तर मित्रपक्षांकडून प्रत्येकी दोघांना उमेदवारी

loksa.in/w0k8k- < येथे वाचा सविस्तर वृत्त
Politics

सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले पाच जण रिंगणात! एक भाजपाकडून, तर मित्रपक्षांकडून प्रत्येकी दोघांना उमेदवारी loksa.in/w0k8k- < येथे वाचा सविस्तर वृत्त #LokSabhaElections2024 #India #Politics #Maharashtra #MaharashtraPolitics #KiritSomaiya #BJP
account_circle
News24(@news24tvchannel) 's Twitter Profile Photo

मणिपुर हिंसा: पुलिसवालों ने ही महिलाओं को किया भीड़ के हवाले

◆ CBI ने अपनी चार्जशीट में बताया, महिलाओं ने पुलिस से सुरक्षित स्थान पर ले जाने के लिए कहा था

◆ लेकिन पुलिसकर्मियों ने कथित तौर पर उन्हें भीड़ के हवाले कर दिया

| Manipur |

मणिपुर हिंसा: पुलिसवालों ने ही महिलाओं को किया भीड़ के हवाले ◆ CBI ने अपनी चार्जशीट में बताया, महिलाओं ने पुलिस से सुरक्षित स्थान पर ले जाने के लिए कहा था ◆ लेकिन पुलिसकर्मियों ने कथित तौर पर उन्हें भीड़ के हवाले कर दिया #ManipurViolence | Manipur | #CBI
account_circle
सुक्टा बोंबिल(@suktabombil) 's Twitter Profile Photo

गावाकडचे लोक तेंव्हा वैक्सीन घ्यायला नकार द्यायचे. माणस मरतात म्हणायचे. पण तेव्हा गावातील शिकलेल्या लोकांनी ते अडाणी असल्याची खिल्ली उडवली. त्यांना वैक्सीन घ्यायला लावल.

आता ते अडाणी लोक शिकलेल्या लोकांची खिल्ली उडवत आहेत.

account_circle
अशोक पाटील(@ashok_patil111) 's Twitter Profile Photo

आम्ही लक्षात ठेवणार.. आमच्या आया बहिणीचे डोके फुटले.. हे आम्ही कधी विसरणार नाही.. धन्यवाद बीड प्रहार..👇🏻👇🏻😡😡

आम्ही लक्षात ठेवणार.. आमच्या आया बहिणीचे डोके फुटले.. हे आम्ही कधी विसरणार नाही.. धन्यवाद बीड प्रहार..👇🏻👇🏻😡😡
account_circle
divinesoul🌙(@Shraddha_911) 's Twitter Profile Photo

||नमन करूनी महाराष्ट्राला मराठी बाण्याला| आणी कसदार इथल्या मातीला | आणी जनतेच्या निधड्या छातीला ||
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏♥️
Day
दिन
🌾

||नमन करूनी महाराष्ट्राला मराठी बाण्याला| आणी कसदार इथल्या मातीला | आणी जनतेच्या निधड्या छातीला || महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏♥️ #महाराष्ट्र #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन #Maharashtra #Agriculturist🌾
account_circle
सुक्टा बोंबिल(@suktabombil) 's Twitter Profile Photo

शुभ सकाळ पंकजाताई,
“मी मागास आहे” अस विक्टिम कार्ड खेळण्या अगोदर या महिलांकडे बघा. बिड ची सगळी सत्ता तुमच्या कुटुंबाकडे असूनही तुम्हाला मागासलेपण जाणवत आहे. तर यांना काय काय त्रास होत असेल? रडू नका, यांच्यासाठी काय काम केल ते सांगा. Pankaja Gopinath Munde

account_circle
सोनू बालगुडे पाटील🚩(@ImLB17) 's Twitter Profile Photo

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ❤️
गडकोटांच्या देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा..🙇❤️🙏

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ❤️ गडकोटांच्या देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा..🙇❤️🙏 #महाराष्ट्र
account_circle
हिंदुत्ववादी महेंद्र(@My_Thoughtt) 's Twitter Profile Photo

दोन दिवसांपूर्वी Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) तुम्ही नागरिकांना मोदी सरकारने कोविड लस दिली म्हणून मोदींना मतं द्या असं म्हणाले होते.

तर आता या लसीच्या दुष्परिणामांनी कोणाचा जीव गेल्यास मोदीच जबाबदार असतील बरोबर ना? स्वतःच्या हट्टापायी मोदींनी लाखो लोकांच्या जीवाशी खेळ केलाय.

account_circle
Mohsin Kamal(@64MohsinKamal) 's Twitter Profile Photo

People are saying Rinku Singh isn’t in the squad because he didn’t get enough game time at this year. Fine. If is the criteria for selection, then what are Hardik, Jaiswal, Jadeja, Arshdeep, and Siraj doing in the squad?

account_circle
कऱ्हे काठचा मी(@AkshayKhomane13) 's Twitter Profile Photo

हे बघा माजोरडे मंत्री ...

जनतेला खेळणं समजतात हे बाजारबुणगे .

म्हणे मत नाय दिल तर काम घेऊन गेल्यावर नेते म्हणतील सरकार ऐकत नाही.

अहो तुमच्यासारख्या अवलादी आम्ही आता सरकार मध्ये येऊच देत नसतो .

सरळ सरळ धमक्या देत आहेत हे लोक


account_circle
TakeADeepBreath(@DeepTake) 's Twitter Profile Photo

Rinku played in one of the toughest positions & did it consistently well. If there is one player who deserved to be on that list apart from Bumrah & SKY, its him. Absolutely blood boiling stuff.

account_circle
Vikrant Gupta(@vikrantgupta73) 's Twitter Profile Photo

The one player I feel sorry about is Rinku Singh. He had done almost everything to warrant a place but so did Shivam Dube

account_circle
सोनू बालगुडे पाटील🚩(@ImLB17) 's Twitter Profile Photo

५२ कोटी रुपयांचा चंदा मिळवण्यासाठी १४० कोटी भारतीयांचे प्राण धोक्यात टाकणारा एक नीच मनुष्यच असू शकतो..

account_circle
Mohsin Kamal(@64MohsinKamal) 's Twitter Profile Photo

Who is the finisher in this team? Dube and Pandya have been batting in the middle. Rinku Singh should have been the first guy to come into this squad but how BCCI thinks is hard to understand.

account_circle