Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profileg
Ajit Pawar

@AjitPawarSpeaks

Deputy Chief Minister, Maharashtra | Member of Legislative Assembly, Baramati | Former LoP, Maharashtra Legislative Assembly | NCP Leader.

ID:2376754662

linkhttps://www.ajitpawar.org calendar_today07-03-2014 07:49:55

10,5K Tweets

1,6M Followers

29 Following

Follow People
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

सामाजिक अडथळ्यांना मोठ्या जिद्दीनं पार करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या, स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या, थोर सामाजिक कार्यकर्त्या पंडिता रमाबाई सरस्वती यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||

सर्वांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! शक्ती, बुद्धी, अचल निष्ठेचे आणि समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक असलेले मारुतीराय यांना कोटी कोटी वंदन करतो. घरोघरी सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य, यश, नवचैतन्य

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. Shrirang Appa Barne जी यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला.

मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. @MPShrirangBarne जी यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला.
account_circle
MahaNCPspeaks(@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रेरणास्थान आहेत. सुसंस्कृत आणि सभ्यता हा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या राजकीय जीवनाचा मूलमंत्र राहिलाय. देशाचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री, आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, संयुक्त

संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रेरणास्थान आहेत. सुसंस्कृत आणि सभ्यता हा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या राजकीय जीवनाचा मूलमंत्र राहिलाय. देशाचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री, आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, संयुक्त
account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. 'राष्ट्रासाठी राष्ट्रवादी' या संकल्पनेवर हा जाहीरनामा आधारित आहे. विकसित भारताची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहीरनामा आहे. सार्वजनिक सेवा, पायाभूत प्रकल्प व सुविधा, आर्थिक प्रगती संदर्भातील

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. 'राष्ट्रासाठी राष्ट्रवादी' या संकल्पनेवर हा जाहीरनामा आधारित आहे. विकसित भारताची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहीरनामा आहे. सार्वजनिक सेवा, पायाभूत प्रकल्प व सुविधा, आर्थिक प्रगती संदर्भातील
account_circle
MahaNCPspeaks(@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना.

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना.
account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

🔰22-04-2024 🛣️ मुंबई

⏱️ लोकसभा निवडणूक 2024| राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाहीरनाम्याची घोषणा
twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

🔰22-04-2024 🛣️ खंडोबा माळ, आकुर्डी

⏱️ मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री श्रीरंग बारणे यांची नामांकन अर्ज रॅली

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील खेळाडूंची झेप क्षितिजापार हवी, घड्याळ तेच वेळ नवी..!

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत 'मिशन लक्ष्यवेध योजना'

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

आज जागतिक वसुंधरा दिन! विकासाच्या वाटेवर वेगानं पुढे जात असताना प्रदूषणाला नियंत्रणात आणून पृथ्वीचं आरोग्य चांगलं ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पृथ्वी आणि पृथ्वीवरील नैसर्गिक संपत्तीचा अतिशय काळजीपूर्वक वापर, कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणावर नियंत्रण आणि पर्यावरणाचे

🔰21-04-2024 🛣️ आर्वी, जि. वर्धा ⏱️ महायुतीचे उमेदवार श्री रामदास तडस यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

🔰21-04-2024 🛣️ अमरावती

⏱️ महायुतीच्या उमेदवार सौ. नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ बहुजन मेळावा
twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

🔰21-04-2024 🛣️ जि.पुणे

⏱️ खडकवासला येथील मध्यवर्ती निवडणूक कचेरीचा उद्घाटन कार्यक्रम
twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

अहिंसा और करूणा के प्रतीक भगवान महावीर जी को कोटि-कोटि प्रणाम!

सभी को भगवान महावीर जयंती की हार्दिक शुभकामनाएं ।

अहिंसा और करूणा के प्रतीक भगवान महावीर जी को कोटि-कोटि प्रणाम! सभी को भगवान महावीर जयंती की हार्दिक शुभकामनाएं । #MahavirJayanti #भगवान_महावीर_जयंती
account_circle