Jayesh 🎭(@NiwantPraani) 's Twitter Profile Photo

गेले अनेक दिवस मी दिंडोरी बद्दल जे सांगत होतो ते आता हळू हळू सत्यात येतंय.!

J P गावित यांनी शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर माघार घेतलीये 🔥

आता भगरे गुरुजींनी फक्त लिड मोजायचं 🤟🏻

दिंडोरी फिक्स! 🔥🚩

account_circle
प्रफुल रोटे पाटील(@prafulrote8311) 's Twitter Profile Photo

यंदा आमचा दिंडोरी मतदार संघात ठरलं आहे शेतकरी विरोधी भाजपा सरकार ला मतदान नाही....
यंदा फक्त तुतारी🎷🎷

account_circle
RDTarle003(@tarle003) 's Twitter Profile Photo

मोदीच्या विकसित रथाचे वणीच्या (दिंडोरी)जनतेने केले थाटामातात स्वागत 🤣

account_circle
Jayesh 🎭(@NiwantPraani) 's Twitter Profile Photo

माझा मतदार संघ: दिंडोरी

विद्यमान भाजप खासदार आणि एकूणच भाजप विषयी इथे अनास्था आहे.

मी वारंवार उपस्थित केलेला विषय: कांदा यावेळी वांदे करणारा हे नक्की

भास्कर भगरे (राष्ट्रवादी ओरिजिनल) हे १००% फिक्स खासदार होणार🔥

व्हिडिओ लिंक comment मध्ये!

account_circle
Yashwant Gosavi(@Yashwantgspeak) 's Twitter Profile Photo

दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे सर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना.... सोबत आदरणीय जयंत पाटील साहेब व सर्व मान्यवर

account_circle
Swati Bhamare (Modi ka Parivar)(@SwatiBhamare2) 's Twitter Profile Photo

दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारतीताई पवार व नासिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

account_circle
Dr Dinesh Sharma BJP (मोदी का परिवार)(@drdineshbjp) 's Twitter Profile Photo

नासिक, महाराष्ट्र में डिंडोरी एवं नासिक लोकसभा क्षेत्र के उत्तर भारतीय सम्मेलन में संबोधन एवं कोर कमेटी व लोकसभा क्षेत्र के प्रमुख व्यक्तियों से भेंट।

नाशिक, महाराष्ट्रातील दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उत्तर भारतीय परिषदेला संबोधित केले व कोअर कमिटी सह लोकसभा…

account_circle
Jayesh 🎭(@NiwantPraani) 's Twitter Profile Photo

बापरे.!

कांद्यासोबतच ह्या सरकारने द्राक्ष्याला सुद्धा 🐎 लावलेला आहे म्हणजे मजबूत.! 🤣

भगरे गुरुजींचा मार्ग अजून सुकर होताना दिसतोय.!

महाविकास आघाडीची दिंडोरी जागा फिक्स 🤓🔥

account_circle
Shubham Jatal(@ShubhamJatalNcp) 's Twitter Profile Photo

भारती पवारांविरोधात मतदारांचा संताप!
दिंडोरी लोकसभेतील प्रकार...

पाच वर्ष कुठे होता? कांदा निर्यात बंदीवेळी शेतकरी आठवला नही का? मोदींच्या नावाने मत मागणे सोडा..!
भारती पवारांना प्रचारादरम्यान मतदारांनी विचारला जाब..!

account_circle
Sachin Suryawanshi(@SachinS65843277) 's Twitter Profile Photo

तुतारी नव्या युगाची, विजयी करूया एकजुटीने,
आणू नवे विकासपर्व, आपल्या साथीने !
.
.
.
दिंडोरी लोकसभा मदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे उमेदवार
भास्कर मुरलीधर भगरे (सर) यांची
निवडणुक निशाणी - तुतारी फुंकणारा माणूस

account_circle
योगेश बिन्नर(@Tappu_Speaks) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टीचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भारतीय पवार यांना प्रचार करत असताना मतदार संघातून मतदाराकडून प्रचंड विरोध.

account_circle
Jayesh 🎭(@NiwantPraani) 's Twitter Profile Photo

मतदारसंघ: दिंडोरी

“विद्यमान खासदाराचा प्रचार केला गेल्यावेळी.
पण शेवटी प्रश्न एकच - पोटापाण्याचे काय.? शेतमालाला भाव नाही तर खाणार काय.?

म्हणून वेळीच डोळे उघडून, बेगडी हिंदुत्व फाट्यावर मारून यंदा तुतारीला मत देऊन भगरे सरांना विजयी करणार..”

🔥🚩

account_circle
Jayesh 🎭(@NiwantPraani) 's Twitter Profile Photo

दिंडोरी मतदार संघ.

कांदा, शेतकरी आणि त्यांच्या व्यथा.

भारती ताई ऐकताय ना.? Dr.Bharati Pravin Pawar (Modi ka Parivar)

उद्धवसाहेबांचा १८%GST चा हिशोब जनतेने पक्का लक्षात ठेवलाय.! 🔥🤓

लिंक comment मध्ये:

account_circle
Shivanand Sanade वंचित बहुजन आघाडी(@SanadeShivanand) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे , लोकसभेचे उमेदवार , यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी नाशिक शहरात उसळलेला जनसागर !


वंचित बहुजन आघाडीचे #नाशिक, #दिंडोरी लोकसभेचे उमेदवार #करण_गायकर, #मालती_ढोमसे यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी नाशिक शहरात उसळलेला जनसागर !

#VBAForIndia
#VoteForVBA
account_circle
Dr Bharat V. Chavan(@indiacspeaks) 's Twitter Profile Photo

मोठी बातमी :

दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा माकपचा निर्णय, मविआच्या उमेदवाराला पाठींबा !

पूनम महाजन भावना गवळी यांनतर भारती पवार यांचा पण कार्यक्रम लागणार १ लाखाने पडतील त्या

account_circle
Sachin Suryawanshi(@SachinS65843277) 's Twitter Profile Photo

यंदा फिक्स ठरलंय दिंडोरी लोकसभा भास्कर भगरे सर खासदार . तुतारी वाजणार ❤️

account_circle
Sachin Suryawanshi(@SachinS65843277) 's Twitter Profile Photo

दिंडोरी लोकसभा मदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर मुरलीधर भगरे (सर) यांची निवडणुक निशाणी - तुतारी फुंकणारा माणूस

account_circle
Pratik Ramteke🇮🇳(@PratikRamteke23) 's Twitter Profile Photo

लोकसभा मतदारसंघ
आम्ही मालती ताई ठविल ढोमसे यांच्यासोबत... वंचित सोबत✌️

Vanchit Bahujan Aaghadi

#दिंडोरी लोकसभा मतदारसंघ 
आम्ही मालती ताई ठविल ढोमसे  यांच्यासोबत... वंचित सोबत✌️
 #VBAForIndia
 @VBAforIndia
account_circle