Chhagan Bhujbal(@ChhaganCBhujbal) 's Twitter Profileg
Chhagan Bhujbal

@ChhaganCBhujbal

Minister of Food, Civil Supplies and Consumer Protection Maharashtra | MLA-Yeola | NCP Leader I Founder President Of A.B.M.P.S.P.

ID:998082642447912960

calendar_today20-05-2018 06:07:00

5,1K Tweets

233,5K Followers

10 Following

Chhagan Bhujbal(@ChhaganCBhujbal) 's Twitter Profile Photo

विविधरंगी सामाजिक, राजकीय प्रसंगांनी भरलेला माझ्या कारकिर्दीचा हा कॅनव्हास सदैव वंचित, दुर्लक्षित, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांना समर्पित आहे. त्यांची सेवा आणि हित हेच माझे अंतिम ध्येय आहे.

account_circle
Chhagan Bhujbal(@ChhaganCBhujbal) 's Twitter Profile Photo

आज जागतिक पुस्तक दिन!

पुस्तकांचं आपल्या जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण जेव्हा पुस्तके वाचत असतो, तेव्हा ही पुस्तके आपल्याला ज्ञानाची एक एक पायरी चढत प्रगल्भतेच्या शिखराकडे घेऊन जात असतात. पुस्तकांच्या संगतीने वाचक हा खऱ्या अर्थाने माणूस होत जातो आणि सर्वसामान्य माणूस

आज जागतिक पुस्तक दिन! पुस्तकांचं आपल्या जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण जेव्हा पुस्तके वाचत असतो, तेव्हा ही पुस्तके आपल्याला ज्ञानाची एक एक पायरी चढत प्रगल्भतेच्या शिखराकडे घेऊन जात असतात. पुस्तकांच्या संगतीने वाचक हा खऱ्या अर्थाने माणूस होत जातो आणि सर्वसामान्य माणूस
account_circle
Chhagan Bhujbal(@ChhaganCBhujbal) 's Twitter Profile Photo

Heartiest congratulations D Gukesh chess championship truly highlights your unparalleled talent and unwavering determination. Your victory is not just a win but an inspiration to aspiring chess players everywhere. India stands proudly behind you, celebrating this

Heartiest congratulations D Gukesh #Candidates2024 chess championship truly highlights your unparalleled talent and unwavering determination. Your victory is not just a win but an inspiration to aspiring chess players everywhere. India stands proudly behind you, celebrating this
account_circle
Chhagan Bhujbal(@ChhaganCBhujbal) 's Twitter Profile Photo

जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर !

भक्तीचे एक आदर्श उदाहरण प्रस्थापित करणारे प्रभू श्री रामचंद्रांचे परमभक्त श्री हनुमंतरायांना जन्मोत्सवानिमित्त वंदन! सर्वांना श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !

जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर ! भक्तीचे एक आदर्श उदाहरण प्रस्थापित करणारे प्रभू श्री रामचंद्रांचे परमभक्त श्री हनुमंतरायांना जन्मोत्सवानिमित्त वंदन! सर्वांना श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! #hanumanjayanti2024
account_circle
Chhagan Bhujbal(@ChhaganCBhujbal) 's Twitter Profile Photo

'राष्ट्रासोबत राष्ट्रवादी' हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्यासह प्रमुख

वसुंधरा म्हणजेच पृथ्वी ही संपूर्ण जीवसृष्टीचा भार वाहते, आपल्या सर्वांचे पालनपोषण करते. मातेसमान असलेल्या आपल्या या वसुंधरेच्या रक्षणाची नैतिक जबाबदारी देखील आपलीच आहे. आज जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने वसुंधरा रक्षणासाठी सक्रीय योगदान देण्याचा संकल्प करूया! सर्वांना जागतिक

सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांना जयंतीनिमित्त वंदन!

सर्वांना भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांना जयंतीनिमित्त वंदन! सर्वांना भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! #MahaveerJayanti #MahavirJayanti2024
account_circle
Chhagan Bhujbal(@ChhaganCBhujbal) 's Twitter Profile Photo

नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यास मी इच्छुक नाही, असे जाहीर करतो.

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री मा. अमितजी शाह यांनी माझ्यावर विश्वास दाखवत या निवडणुकीसाठी माझं नाव सुचवलं, आग्रह धरला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री

नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यास मी इच्छुक नाही, असे जाहीर करतो. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री मा. अमितजी शाह यांनी माझ्यावर विश्वास दाखवत या निवडणुकीसाठी माझं नाव सुचवलं, आग्रह धरला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री
account_circle
Chhagan Bhujbal(@ChhaganCBhujbal) 's Twitter Profile Photo

मूळचे कोकणातील असलेले युवा क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी क्रांतिकार्यासाठी आपल्या नाशिक भूमीची निवड केली. ब्रिटिशांच्या दडपशाहीचा सूड घेण्यासाठी २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकचा तत्कालीन कलेक्टर जॅक्सन याची नाशकातील विजयानंद थिएटरमध्ये हत्या केली आणि वयाच्या अवघ्या १८ व्या

जगभरातील प्राचीन अवशेष, ऐतिहासिक शहरे, नैसर्गिक उद्याने, सांस्कृतिक लँडस्केप अशा विविध महत्त्वाच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक ठिकाणांना जागतिक वारसा स्थळे म्हटले जाते. जगभरात ११०० पेक्षा अधिक तर आपल्या भारतात ४० जागतिक वारसा स्थळे आहेत. इतिहासाचा आणि निसर्गाचा अनमोल ठेवा असलेली ही

स्त्री शिक्षण, विधवाविवाह, संतती नियमन अशा विविध माध्यमांतून स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयुष्य वेचणारे आधुनिक ऋषि, थोर समाजसुधारक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

स्त्री शिक्षण, विधवाविवाह, संतती नियमन अशा विविध माध्यमांतून स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयुष्य वेचणारे आधुनिक ऋषि, थोर समाजसुधारक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #महर्षी_धोंडो_केशव_कर्वे
account_circle
Chhagan Bhujbal(@ChhaganCBhujbal) 's Twitter Profile Photo

भारताच्या स्वातंत्र्यासाठी १८५७ साली देशात विविध ठिकाणी झालेल्या सशस्त्र उठावांचे सूत्रधार, ब्रिटीशांना सळो की पळो करून सोडणारे थोर क्रांतिकारक, आपल्या येवल्याचे भूमिपुत्र तात्या टोपे यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

भारताच्या स्वातंत्र्यासाठी १८५७ साली देशात विविध ठिकाणी झालेल्या सशस्त्र उठावांचे सूत्रधार, ब्रिटीशांना सळो की पळो करून सोडणारे थोर क्रांतिकारक, आपल्या येवल्याचे भूमिपुत्र तात्या टोपे यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #तात्या_टोपे
account_circle
Chhagan Bhujbal(@ChhaganCBhujbal) 's Twitter Profile Photo

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात आपल्या नाशिकची जान्हवी शेखर हिने देशात १४५ वा क्रमांक, तर प्रशांत डांगळे याने ७७५ वा क्रमांक आणि ओझर येथील कुणाल अहिरराव यांनी ७३२ वा क्रमांक मिळवला आहे. तसेच बागलाणमधील सागर भामरे व सूरज निकम यांनी

नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेच्या निकालात आपल्या महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमेदवारांनी बाजी मारली आहे. यात आपल्या महाराष्ट्रातील समीर प्रकाश खोडे यांनी राज्यात प्रथम, तर देशात ४२ वा क्रमांक पटकाविला आहे. तर नेहा राजपूत आणि अनिकेत हिरडे यांनी

आपल्या येवला पंचायत समितीचे माजी गटविकास अधिकारी श्री. अभिजित पाखरे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC) उत्तीर्ण होत देशात ७२० वा क्रमांक मिळवला आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!

श्री. पाखरे यांनी यापूर्वी आपल्या येवला तालुक्यात गटविकास अधिकारी

आपल्या येवला पंचायत समितीचे माजी गटविकास अधिकारी श्री. अभिजित पाखरे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC) उत्तीर्ण होत देशात ७२० वा क्रमांक मिळवला आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन! श्री. पाखरे यांनी यापूर्वी आपल्या येवला तालुक्यात गटविकास अधिकारी
account_circle
Chhagan Bhujbal(@ChhaganCBhujbal) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीचे अध्वर्यू, ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे नेते, मंडलनायक ॲड. जनार्दन पाटील यांचा आज १६ वा स्मृतिदिन!

आजन्म अविवाहित राहून आपले संपूर्ण आयुष्य ओबीसी चळवळीला समर्पित करणारे ॲड. पाटील यांचे ओबीसी समाजावर मोठे ऋण आहे. महाराष्ट्रात ज्येष्ठ पत्रकार

महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीचे अध्वर्यू, ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे नेते, मंडलनायक ॲड. जनार्दन पाटील यांचा आज १६ वा स्मृतिदिन! आजन्म अविवाहित राहून आपले संपूर्ण आयुष्य ओबीसी चळवळीला समर्पित करणारे ॲड. पाटील यांचे ओबीसी समाजावर मोठे ऋण आहे. महाराष्ट्रात ज्येष्ठ पत्रकार
account_circle
Chhagan Bhujbal(@ChhaganCBhujbal) 's Twitter Profile Photo

एक उत्तम शिक्षक अशी ख्याती असलेले भारतीय राजकारणातील थोर व्यक्तिमत्त्व, भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

अधर्माचा पराजय करून धर्माचा म्हणजेच सत्याचा विजय साकारणारे आदर्श राजे, भारतीय संस्कृतीतील मर्यादापुरुषोत्तम व्यक्तिमत्त्व आणि देशाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांना श्रीरामनवमी निमित्त वंदन! आपणा सर्वांना श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा!

अधर्माचा पराजय करून धर्माचा म्हणजेच सत्याचा विजय साकारणारे आदर्श राजे, भारतीय संस्कृतीतील मर्यादापुरुषोत्तम व्यक्तिमत्त्व आणि देशाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांना श्रीरामनवमी निमित्त वंदन! आपणा सर्वांना श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा! #Ramnavmi
account_circle
Chhagan Bhujbal(@ChhaganCBhujbal) 's Twitter Profile Photo

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSC च्या आज लागलेल्या निकालात नेत्रदीपक यश मिळवलेल्या आपल्या नाशिक जिल्ह्यातील व येवला तालुक्यातील सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

आपल्या जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर दिंडोरी तालुक्यातील विनय सुनील पाटील याने देशात ११३ वा क्रमांक, नाशिकच्या उत्सव

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSC च्या आज लागलेल्या निकालात नेत्रदीपक यश मिळवलेल्या आपल्या नाशिक जिल्ह्यातील व येवला तालुक्यातील सर्वांचे हार्दिक अभिनंदन! आपल्या जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर दिंडोरी तालुक्यातील विनय सुनील पाटील याने देशात ११३ वा क्रमांक, नाशिकच्या उत्सव
account_circle
Chhagan Bhujbal(@ChhaganCBhujbal) 's Twitter Profile Photo

आज चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीरजी मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील मुल आणि पोंभुर्णा येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासमवेत उपस्थित राहिलो.

यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित

आज चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीरजी मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील मुल आणि पोंभुर्णा येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासमवेत उपस्थित राहिलो. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित
account_circle