हिंदुत्ववादी महेंद्र(@My_Thoughtt) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांना पुन्हा महागाईची भेट दिली मोदी आणि महायुती सरकारने.

शेतकऱ्याच्या जीवावर उठलेल्या महायुती सरकारचा जाहीर निषेध. शेतकऱ्याचं जगणं असह्य केलंय या सरकारने.

शेतकरी आत्महत्या वाढ सरकारच्या असल्या धोरणामुळेच होते. प्रत्येक गोष्टीवर gst लावलाय सरकारने. कसा जगणार शेतकरी राजा?

account_circle
Kaka Chavan(@SopanKakaChavan) 's Twitter Profile Photo

गुजरातचे फेकू पंतप्रधान मणिपूर वर बोलत नाही.

शेती मुळे शेतकरी आत्महत्या करत आहे त्यावर बोलत नाही.

बेरोजगारी मुळे इथला युवा आत्महत्या करत आहे त्यावर बोलत नाही.

महागाई मुळे त्रासलेल्या लोकांसाठी एक शब्द बोलत नाही.

फक्त हिंदू मुस्लिम करत असतो.

#HinduMuslim #Feku #ShameOnModi
account_circle
🌝(@Sandeep73979153) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचा शेतकरी बऱ्यापैकी साक्षर आहे!

त्याला प्रत्येक वेळी सरकार कडून राबवण्यात येत असलेल्या योजनांची बऱ्यापैकी माहिती असते.

असं असतानाही देशात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रात होतात याचं कारण शेतकरी निवडणुकी वेळी करत असलेल्या मतदानात आहे असं वाटत.

account_circle
Sachin _Shinde🇮🇳भारतीय(@sachin69144985) 's Twitter Profile Photo

पतपेठीतून आक्रोश दाखवून द्या शिक्षण, पाणी, शेतकरी आत्महत्या, रोजगार,महागाई दर यावर कुणीच बोलत नाही. ही निवडणूक भ्रष्टाचार विरोध लोकशाही अशी आहे. लोकसभा निवडणुक मनुवादी विरोध संविधान अशी आहे🖋️योग्य✔️ उमेदवार निवडून द्या. मतदार👑 या देशाचा राजा आहे.

account_circle
Amol Gorde(@gorde_amol) 's Twitter Profile Photo

शेतकरी आत्महत्या या मोदी सरकारच्या दहा वर्षांत वाढल्याची आकडेवारी व माहिती

शेतकरी आत्महत्या या मोदी सरकारच्या दहा वर्षांत वाढल्याची आकडेवारी व माहिती
account_circle
Dharmendra Anamane(@DharmendraAnam1) 's Twitter Profile Photo

Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) तुमच्या राजकीय पिताश्री नी गुजरात ला त्याच काय?
मराठी तरुण बेरोजगार आहे.
शेत मालाला हमी भाव नाही.
शेतकरी आत्महत्या करत आहे.
गुंडगिरी, बलात्काराचे प्रमाण वाढले आहेत.

@BhatkhalkarA तुमच्या राजकीय पिताश्री नी गुजरात ला त्याच काय?
मराठी तरुण बेरोजगार आहे.
शेत मालाला हमी भाव नाही.
शेतकरी आत्महत्या करत आहे.
गुंडगिरी, बलात्काराचे प्रमाण वाढले आहेत.
account_circle
Rebellion(@Mr_Rebellion_07) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्रात दिवसाला साधारणतः ७ शेतकरी आत्महत्या होत आहेत. परंतु, असंवेदनशील सरकारला याचा साधं सोयरं सुतक नाहीये.

फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असलेले मदमस्त सत्ताधारील मागील दहा वर्षात शेतकरी आत्महत्या थांबवण्यात पूर्णपणे अपेक्षित ठरले आहेत.

#शेतकऱ्यांचे_मारेकरी
account_circle
Amol Aswale(@AmolAswale7) 's Twitter Profile Photo

Ameya लंकाधिपती Vinu Jadhav Abhijeet Nagare अमोल मालन मारुती कडू-देशमुख (मोदी का परिवार) Bajrang Sonwane Vijay SM_PUNE (Modi ka parivar) Swapnil Palve🇮🇳🚩 Dr. Pritam Munde अनुदान पीक हा विकास..? हे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांच्या असतात
शेततळे,जलयुक्त,हे कामं एवढेच झाले असतील तर.सध्या पाण्याचा प्रश्न 80% जिल्याचा प्रश्न आहे. शेतकरी ..? ? आणि #2019 ला झाला नसता..?

account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

आज शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, आत्महत्या वाढल्या आहेत. मध्यंतरी मी विदर्भात होतो आणि तिथल्या लोकांनी माझ्यापुढं दुखणं सांगितलं, एकेकाळी आत्महत्या या देशामध्ये वाढल्या होत्या. मी शेतीमंत्री असताना आत्महत्या झाल्या. त्याचा मार्ग आम्ही लोकांनी काढला की, शेतकरी आत्महत्या का करतो…

प्राजक्ता गोरे (Prajaktta Gore) मोदी का परिवार(@prajuomabo) 's Twitter Profile Photo

ही लिंक पहा काँग्रेसच्या चौधरी मॅडमची 900 रुपये सिलेंडर 2012 मध्ये होता तेव्हाची.
शेतकरी आत्महत्या करतात त्यावर काँग्रेसचे मत काय याची. 60 वर्षात ज्यांना काही जमले नाही त्या नाकर्ते लोकांची.
BJP Congress
youtu.be/XC2-tr635j4?si…

account_circle
Novel Salve(@NovelSalve) 's Twitter Profile Photo

कांदा निर्यात बंदी उठवल्या बद्दल केंद्र सरकारचे मनापासून अभिनंदन! परंतु माझा प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या काळातच सरकारला शेतकरींचे विचार कसे पडले, हजारो शेतकरी आत्महत्या करत असताना त्यावेळेस सरकारला हा विचार का नाही आले? Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Dr.Jitendra Awhad BBC News Marathi

account_circle
ऋषिभाऊ 👑(@Rishi_2024) 's Twitter Profile Photo

ईलेक्शन म्हटल की प्रचार..
प्रचार म्हटले की मुद्दे..
मुद्दे कोणते असावेत..
रोजगार ,महागाई, शेतकरी आत्महत्या..!!
भक्तांच्या चै मुद्दे
हिंदु-मुस्लीम, मंगळसुत्र...
तरी पण जर लोक निवडुण देणार असेल तर शेवटी अश्या लोकांना दंडवत प्रणाम..🙏🙏

account_circle
Maneesh(@ManesshMR) 's Twitter Profile Photo

Politics
महाराष्ट्र द्रोही गुजराती गुलाम गद्दार याचा मुळे मराठी शेतकरी आत्महत्या वाढत आहे हा गंभीर चिंतेचा विषय आहे।।।

#MaharashtraPolitics #Maharashtra #ModiKiGuarantee #BJPFailedIndia #ShivsenaUBT #NCP #Congress #RahulGandhiVoiceOfIndia #Mumbai #Lasalgaon #Nashik #Nagpur #Pune 
महाराष्ट्र द्रोही गुजराती गुलाम गद्दार याचा मुळे मराठी शेतकरी आत्महत्या वाढत आहे हा गंभीर चिंतेचा विषय आहे।।।
account_circle
Rahul Jadhav(@KiSaN1947) 's Twitter Profile Photo

Chandu Tidke Anjali Vilasrao patil Democratic India !! पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी अत्महत्या करत नाहीत.. तुजी विदर्भाची पुंगी विदर्भात वाजाव.. इकडे पाटलांनी 1947 पासुन संस्था उभ्या करुन देशातील सर्वात संपन्न भाग बनवला आहे पश्चिम महाराष्ट्राला. अर्धा विदर्भ कामाला पुण्यात आणि सांगतोय पाटील काय करतो ते..

account_circle
rohidaskashid(@rohidaskashid1) 's Twitter Profile Photo

भाजपा महाराष्ट्र Yogi Adityanath (मोदी का परिवार) अरे बाबा महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या बेरोजगारी, महागाई, शेती मलाला भाव ,पाणीप्रश्न ,शेतकरी आत्महत्या यासारख्या असंख्य प्रश्न आहेत ते कसे सोडवणार ? ????? या प्रश्नावर आम्हीही २०१४ ला तुम्हाला मतदान केले होते नाहीत्या विषयावर बोलून काय उपयोग !!!

account_circle
बाबा माफीदेव(@SnSudhakar) 's Twitter Profile Photo

भाजपा महाराष्ट्र देव देव, हिंदू मुसलमान आणि पाकिस्तान सोड रे भावड्या
विकास, महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या यावर बोल

account_circle
Salman Khan(@BeingSalman2802) 's Twitter Profile Photo

Ram Satpute (Modi Ka Parivar) राम सातपुते ला मत म्हणजे मोदी ला मत.
मोदी ला मत म्हणजे बलात्कारी लोकांना मत.
मोदी ला मत म्हणजे बेरोजगारी ला आमंत्रण.
मोदी ला मत म्हणजे शेतकरी आत्महत्या वाढायला मत.
मोदी ला मत म्हणजे देशाच्या बरबादीला मत.
आणि सातपुते सारख्या माजूर्ड्या ला तर कधीच मत नाही.

account_circle
JCB ( कॉंग्रेस का परिवार )(@INC_JCB) 's Twitter Profile Photo

प्रथम मतदान करणाऱ्या मतदार बंधु आणि भगिनीनो
मोदी मुळे

१. सरावात जास्त बेरोजगार
२. महागाई ही उच्चांक वर
३. शेतीमालाला शुल्ल्क भाव
४. शेतकरी आत्महत्या
५. यांच्या नेत्यांकडून महिलेवर अत्याच्यार
६. महाराष्ट्राचे प्रोजेक्ट गुजरात ला
७. मराठा धनगर समाजाची फसवनूक

account_circle