Satish Deshmukh(@deshmukhsk29) 's Twitter Profile Photo

कोणी लक्ष देता का लक्ष ? ..अतिवृष्टी मदत पॅकेज, कर्जमुक्ती, पूरग्रस्त बाधित मदत, विमा भ्रष्टाचार, हमी भाव, शेतकरी विरोधी कायदे, पंतप्रधान सन्मान योजनेतील त्रुटी, अर्धवट वाटप व 'वचननामा ' व 'शपथनामा' तील आश्वासनांची पूर्ती, दररोज १२ शेतकऱयांच्या आत्महत्या हे प्रश्न मागे पडलेत.

account_circle
Maratha Times(@maratha_times) 's Twitter Profile Photo

शेतकरी विरोधी कायदे मागे घेतले,
पण बळीराजाचा अपमान करणारांना देश कायम लक्षात ठेवेल!

#FarmLawsRepealed

शेतकरी विरोधी कायदे मागे घेतले,
पण बळीराजाचा अपमान करणारांना देश कायम लक्षात ठेवेल!
account_circle
Sanjay Kamble(@SanjayKamble99) 's Twitter Profile Photo

केंद्राने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावे तसेच पेट्रोल,डिझेल,घरगुती गॅस दरवाढ विरोधात शेतकरी संघटनांनी भारत बंद आंदोलन पुकारले.त्यास पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशावरून शहर काँग्रेस कमिटीचे आवारात पक्षाचे वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

Vishalvy(@vishalvy8085) 's Twitter Profile Photo

शेतकरी विरोधी कायदे रद्द करा
एक दिवससीय धरणे आंदोलन
स्थळ : शासकीय विश्रामगृह ठाणे दि. ५ मार्च २०२१ रोजी वेळ :सकाळी ११
वंचित बहुजन आघाडी भीमनगर ठाणे🙏
Vanchit Bahujan Aaghadi Prakash Ambedkar @abhipawar90 संतोष लक्ष्मण रोकडे. Vishalvy @VBA_media VBA tweets

शेतकरी विरोधी कायदे रद्द करा 
एक दिवससीय धरणे आंदोलन 
स्थळ : शासकीय विश्रामगृह ठाणे दि. ५ मार्च २०२१ रोजी वेळ :सकाळी ११
वंचित बहुजन आघाडी भीमनगर ठाणे🙏 
@VBAforIndia @Prksh_Ambedkar @abhipawar90 @VBA_santoshR @vishalvy8085 @VBA_media @VBA_tweets
account_circle
Yashwant Gosavi(@Yashwantgspeak) 's Twitter Profile Photo

'शेतकरी विरोधी कायदे भस्मसात व्हावेत व खरे शिवराज्य प्रस्थापित व्हावे '
याच शुभेच्छा..!
आम्ही शेतकऱ्यांची पोर
किसान युवा क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य..!

account_circle
Madhu Chavan(@madhuannachavan) 's Twitter Profile Photo

.Rahul Gandhiच्या नेतृत्वाखाली काँग्रेसपक्षाने शेतकऱ्यांना दिलेला खंबीर पाठींबा व शेतकऱ्यांच्या संघर्षामुळे मोदी सरकारला शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे लागले,हाच शेतकऱ्यांचा विजय आहे.शेतकरी जगला तर,देश जगेल व देशाचा जवान जगला तरच,स्वातंत्र्य अबाध‍ित राहील.

account_circle
Chetan Gautam Bendre(@chetan_g_bendre) 's Twitter Profile Photo

संयुक्त किसान मोर्चा, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलन संघर्ष समिती यांनी आज तीन शेतकरी विरोधी कायदे व कामगार विरोधी चार कायदे मागे घ्यावेत या साठी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे जनआक्रोश आंदोलना मध्ये आम आदमी पक्षाची भुमिका मांडली.
AAP महाराष्ट्र

@AAPMaharashtra
account_circle
Maharashtra Kisan Congress(@Kisan_MH) 's Twitter Profile Photo

परभणी किसान काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष मा. श्रीधरराव देशमुख साहेब शेतकरी विरोधी कायदे रद्द करा यासाठी भारत बंद आंदोलन मध्ये ट्रॅक्टर सह सहभागी.

परभणी किसान काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष मा. श्रीधरराव देशमुख साहेब शेतकरी विरोधी कायदे रद्द करा यासाठी भारत बंद आंदोलन मध्ये ट्रॅक्टर सह सहभागी.

#FarmersProtest
account_circle
Yogendra Gurve(@gurveyogendra) 's Twitter Profile Photo

जो व्यक्ती मातीत घाम गाळून सोनं पिकवन्याची ताकत ठेवतो तो देशाला सोन्याची चिडीया पण बनवू शकतो फक्त.. त्याच्यवरील लादले गेलेले 'शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हायला पाहिजे व त्याचे स्वतंत्रपणे जगणं मान्य करायला पाहिजे

#किसान_कर्जा_मुक्ति
account_circle
AAP Washim(@AAPWashim) 's Twitter Profile Photo

शेतकरी विरोधी कायदे केंद्राने मागे घ्यावेत: आम आदमी पार्टी वाशिम तर्फे आंदोलन.

शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळण्याचा अधिकार शेतकऱ्याला द्या !

दुर्बल शेतकर्याला भाव पाडून आणि कृत्रिम टंचाईमार्गे ग्राहकाच्या लुबाडणूकीची भीती !

#शेतकरी_विरोधी_भाजपा
account_circle
विवेक रणदिवे(@VIVEKRANDIVE) 's Twitter Profile Photo

रद्द झालेच पाहिजे यावंर कोणताच लोकप्रतिनिधी आजपर्यंत ब्र शब्दही का काढत नाही ?
ह्या आत्महत्या नसून शासन व प्रशासनाने ठरवून केलेले शेतकऱ्यांचे खूनच आहेत , दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या पोरांना अजूनही आपल्या बापाचे खुनी कोण हे जाणून घ्यायचे नाही 😔

#शेतकरी_विरोधी_कायदे रद्द झालेच पाहिजे यावंर कोणताच लोकप्रतिनिधी आजपर्यंत ब्र शब्दही का काढत नाही ?
#शेतकरी_आत्महत्या ह्या आत्महत्या नसून शासन व प्रशासनाने ठरवून केलेले शेतकऱ्यांचे खूनच आहेत , दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या पोरांना अजूनही आपल्या बापाचे खुनी कोण हे जाणून घ्यायचे नाही 😔
account_circle
@Mauli_MCFC(@Mauli6510) 's Twitter Profile Photo

मोठा भाऊ दिल्लीत बसून शेतकरी विरोधी कायदे आणून शेतकऱ्यांना आयुष्यातून ऊठवितोय
अन् राज्यात लहान भाऊ शेतकऱ्यांची वीज तोडणी करून शेतकऱ्यांच्या पिकासोबत शेतकऱ्यांचा जीवही होरपळून काढतोय 😡😡😡😡😡😡

मोठा भाऊ दिल्लीत बसून शेतकरी विरोधी कायदे आणून शेतकऱ्यांना आयुष्यातून ऊठवितोय 
अन् राज्यात लहान भाऊ शेतकऱ्यांची वीज तोडणी करून शेतकऱ्यांच्या पिकासोबत शेतकऱ्यांचा जीवही होरपळून काढतोय 😡😡😡😡😡😡
#शेतकर्‍यांची_वीजतोडणीथांबवा
account_circle
Maharashtra Congress(@INCMaharashtra) 's Twitter Profile Photo

सर्वपक्षीय खासदारांची मागणी असतानाही नवीन शेती विषयक बिलांवर भाजप सरकारने चर्चा घडवली नाही. बहुमताच्या जोरावर हे सरकार शेतकरी विरोधी कायदे राबवत असून काँग्रेस पक्ष याचा तीव्र निषेध नोंदवत आहे: प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात

account_circle
AAP Pune(@AAPPune) 's Twitter Profile Photo

शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत यासाठी आम आदमी पार्टीतर्फे पुणे, पिंपरी, शिरूर येथे निदर्शने केली.

शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत यासाठी आम आदमी पार्टीतर्फे पुणे, पिंपरी, शिरूर येथे निदर्शने केली.
account_circle
Thane Kisan Congress(@Kisan_Thane) 's Twitter Profile Photo

परभणी किसान काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष मा. श्रीधरराव देशमुख साहेब शेतकरी विरोधी कायदे रद्द करा यासाठी भारत बंद आंदोलन मध्ये ट्रॅक्टर सह सहभागी

परभणी किसान काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष मा. श्रीधरराव देशमुख साहेब शेतकरी विरोधी कायदे रद्द करा यासाठी भारत बंद आंदोलन मध्ये ट्रॅक्टर सह सहभागी 
#शेतकरीसंप
#किसानकाँग्रेसपरभणी

#farmersstandoff
account_circle
AAP Pune(@AAPPune) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ
आम आदमी पार्टी, पुणेच्या कार्यकर्त्यांनी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून
ला पाठिंबा दिला.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी देशाच्या कृषीमंत्र्यांना निवेदन दिले.

शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ 
आम आदमी पार्टी, पुणेच्या कार्यकर्त्यांनी 
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून 
#भारत_बंद ला पाठिंबा दिला.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी देशाच्या कृषीमंत्र्यांना निवेदन दिले.

#किसान_आंदोलन
account_circle
योगेश चौधरी(@Yogch777) 's Twitter Profile Photo

कृषिप्रधान देशात आजचे विरोधी कायदे आहेंत तो पर्यंत शेतीला चांगले दिवस येणार नाहीत.
आजही मार्केट मध्ये स्वतःच्या शेतमालाची किंमत शेतकऱ्यांच्या हातात नसून ती दलालांच्या ताब्यात आहेंत.
ही परिस्थिती जगात महासत्ता होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या देशाची

कृषिप्रधान देशात आजचे #शेतकरी विरोधी कायदे आहेंत तो पर्यंत शेतीला चांगले दिवस येणार नाहीत.
आजही मार्केट मध्ये स्वतःच्या शेतमालाची किंमत शेतकऱ्यांच्या हातात नसून ती दलालांच्या ताब्यात आहेंत.
ही परिस्थिती जगात महासत्ता होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या देशाची
#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग
account_circle
Ajinkya Shinde (मैं भी केजरीवाल)(@AjinkyaShinde18) 's Twitter Profile Photo

आज संसदेत आपचे खासदार संजय सिंग व भगवंत मान यांनी शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, यासाठी मोदींसमोर घोषणा देऊन मागणी केली.

पण याकडे शेतकऱ्यांविषयी शून्य आत्मीयता असलेल्या प्रधान सेवकाने दुर्लक्ष केले.

account_circle