Abdul Sattar(@AbdulSattar_99) 's Twitter Profileg
Abdul Sattar

@AbdulSattar_99

Official account of Marketing,Minorities Development And Aukaf Minister Abdul Sattar - (Maharashtra)

ID:2653221679

linkhttp://shivsena.in calendar_today17-07-2014 08:17:51

4,2K Tweets

11,1K Followers

11 Following

Abdul Sattar(@AbdulSattar_99) 's Twitter Profile Photo

जागतिक व्यंगचित्रकार दिन निमित्त सर्व व्यंगचित्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!

account_circle
Abdul Sattar(@AbdulSattar_99) 's Twitter Profile Photo

मराठी साहित्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध कवी लेखक तथा पत्रकार अनंत काणेकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

खंडाळा ता.वैजापूर येथे छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री. संदिपान पाटील भुमरे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
यावेळी उपस्थित जनसमुदायास जिल्हाचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास सत्ताधारी पक्षाचा खासदार निवडून दिला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.

खंडाळा ता.वैजापूर येथे छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री. संदिपान पाटील भुमरे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी उपस्थित जनसमुदायास जिल्हाचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास सत्ताधारी पक्षाचा खासदार निवडून दिला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.
account_circle
Abdul Sattar(@AbdulSattar_99) 's Twitter Profile Photo

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाच्या सर्व पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा...!

भारताचे 3 रे राष्ट्रपती शिक्षणतज्ञ डॉ. झाकीर हुसेन यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

सिल्लोड येथे आज रंगाई हॉस्पीटलचे उद्घाटन करण्यात आले. अत्याधुनिक यंत्रणेसह डॉ.योगेश कौतिकराव पा काकडे व डॉ.सौ.वर्षा योगेश काकडे यांनी सिल्लोड तालुक्याच्या आरोग्य सेवेसाठी सुसज्ज असे हे हॉस्पीटल सुरु केले यावेळी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनी आज पोलीस परेड मैदान हिंगोली येथे ध्वजारोहण केले, याप्रसंगी पोलीस दलाच्या विविध तुकड्यांनी दिलेली मानवंदना स्वीकारून उपस्थित सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस, लोकप्रतिनिधी, आदी यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

account_circle
Abdul Sattar(@AbdulSattar_99) 's Twitter Profile Photo

कुंजखेडा ता.कन्नड येथे छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री. संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ सभेस संबोधित केले.
संभाजीनगर च्या सर्वांगीण विकासाकरीता १३ मे रोजी धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून संदिपान भुमरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.

कुंजखेडा ता.कन्नड येथे छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री. संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ सभेस संबोधित केले. संभाजीनगर च्या सर्वांगीण विकासाकरीता १३ मे रोजी धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून संदिपान भुमरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.
account_circle
Abdul Sattar(@AbdulSattar_99) 's Twitter Profile Photo

पूर्णेश्वर जागृत महादेव मंदिर नागापूर ता. कन्नड येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भेट दिली व महाप्रसाद घेतला. समवेत अर्जुन गाढे, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

नागापुर ता. कन्नड येथे 19-छत्रपती संभाजीनर लोकसभा महायुती चे उमेदवार श्री. संदिपान भुमरे यांची प्रचार सभा संपन्न झाली.
नागापूर मधील सर्वच नेत्यांनी येणाऱ्या 13 तारखेला धनुष्यबानालाच मतदान करण्याची विनंती केली. कन्नड तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा सर्वांनी निर्धार केला .

नागापुर ता. कन्नड येथे 19-छत्रपती संभाजीनर लोकसभा महायुती चे उमेदवार श्री. संदिपान भुमरे यांची प्रचार सभा संपन्न झाली. नागापूर मधील सर्वच नेत्यांनी येणाऱ्या 13 तारखेला धनुष्यबानालाच मतदान करण्याची विनंती केली. कन्नड तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा सर्वांनी निर्धार केला .
account_circle
Abdul Sattar(@AbdulSattar_99) 's Twitter Profile Photo

सिल्लोड येथे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले आणि यात्रा उत्सव निमित्त सर्व नियोजनाची पाहणी केली.

ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामोन्नतीचा संदेश देणारे आधुनिक संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामोन्नतीचा संदेश देणारे आधुनिक संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #TukdojiMaharaj
account_circle
Abdul Sattar(@AbdulSattar_99) 's Twitter Profile Photo

ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

मुरुडेश्र्वर येथे 18-जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
या सभेस मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.
याप्रसंगी महायुती मधील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

मुरुडेश्र्वर येथे 18-जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या सभेस मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. याप्रसंगी महायुती मधील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
account_circle
Abdul Sattar(@AbdulSattar_99) 's Twitter Profile Photo

जामठी ता. सोयगाव येथे 18-जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महायुती मधील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

जामठी ता. सोयगाव येथे 18-जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महायुती मधील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. #shivsena #bjp #abdulsattar #raosahebdanve
account_circle