योगेश चौधरी(@Yogch777) 's Twitter Profileg
योगेश चौधरी

@Yogch777

#जय_जिजाऊ🚩

#जय_शिवराय🚩

#जय_शंभूराय🚩🙏

Dy #सरपंच दिक्षी ग्रामपालिका

#मराठा समाज #शेतकरी न्याय हक्कांचा विचार...
🍇🍅🧅

ID:772683414830878720

calendar_today05-09-2016 06:30:56

20,3K Tweets

2,4K Followers

219 Following

योगेश चौधरी(@Yogch777) 's Twitter Profile Photo

याला बायको सांभाळता आली नाही...??
चालला...
देश सांभाळायला..???🤔😂

account_circle
मराठा(@SakalMarathaP) 's Twitter Profile Photo

सतत मराठ्यांचा द्वेष करणाऱ्या नेत्यांच्या प्रचारासाठी जाणाऱ्या अशा लाचार दलालांना मराठा समाजाने कधीच श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्यांना समाजाच्या वेदना समजत नाहीत ते समाजासाठी जिवंत नाहीतच.. ही निवडणूक सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांनी हातात घेतली आहे. सर्व गद्दारांचा हिशोब तर होणारच.

सतत मराठ्यांचा द्वेष करणाऱ्या नेत्यांच्या प्रचारासाठी जाणाऱ्या अशा लाचार दलालांना मराठा समाजाने कधीच श्रद्धांजली वाहिली आहे. ज्यांना समाजाच्या वेदना समजत नाहीत ते समाजासाठी जिवंत नाहीतच.. ही निवडणूक सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांनी हातात घेतली आहे. सर्व गद्दारांचा हिशोब तर होणारच.
account_circle
अभिजीत मुरलीधर देवरे(@AbhijitMDeore1) 's Twitter Profile Photo

कांद्याचा वांधा,करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ, आता आपल्या हातात आली आहे.

कांद्याचा वांधा,करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ, आता आपल्या हातात आली आहे. #कांदा #नाशिक #नगर #धुळे #जळगाव #दिंडोरी #सोलापुर #मुंबईउत्तर
account_circle
योगेश चौधरी(@Yogch777) 's Twitter Profile Photo

सायेभ..
आपल्या हया पळकुट्या भूमिके मुळे..
समस्त ओबीसी जनतेवर अन्याय केलात...
आता कोणाच्या भादरायाच्या..?🤔🤔
Chhagan Bhujbal

account_circle
Hemantrao mulay.(@hemantraomulay) 's Twitter Profile Photo

तुम्ही घाम गाळून कसत असलेली वडिलोपार्जित जमीन आणि पीक अदाणी आणि उद्योग पतीच्या घशात मातीमोल भावात घालायची नसेल तर योग्य पर्याय निवडा

account_circle
Dhruv Rathee(@dhruv_rathee) 's Twitter Profile Photo

Launching in 5 Indian Languages today!

Share with your friends from these states! The most important video is already live on these channels.

Tamil-
youtu.be/61GruDVjkUI

Telugu-
youtu.be/B1DMhQGwdv8

Bengali-
youtu.be/72MMlOk3xvY

Kannada-
youtu.be/yMnjLWQj9p4

Launching in 5 Indian Languages today! Share with your friends from these states! The most important video is already live on these channels. Tamil- youtu.be/61GruDVjkUI Telugu- youtu.be/B1DMhQGwdv8 Bengali- youtu.be/72MMlOk3xvY Kannada- youtu.be/yMnjLWQj9p4
account_circle
योगेश चौधरी(@Yogch777) 's Twitter Profile Photo

विश्वरत्न...
भारतरत्न यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
🚩🚩🚩
💐💐💐
🙏🙏🙏

विश्वरत्न... भारतरत्न #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!! 🚩🚩🚩 💐💐💐 🙏🙏🙏 #DrAmbedkarJayanti
account_circle
सोनू बालगुडे पाटील🚩(@ImLB17) 's Twitter Profile Photo

मृत्युंजय अमावस्या...

गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी वढू तुळापुरात इंद्रायणी-भीमेच्या संगमावर कपटी औरंग्याने मराठ्यांच्या छत्रपतींचा शिरच्छेद केला.
या शिरच्छेदानंतर मराठ्यांनी मुघलांची पुरती वाट लावली.
छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतीथीनिमित्त त्रिवार वंदन.❤️🙇

मृत्युंजय अमावस्या... गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी वढू तुळापुरात इंद्रायणी-भीमेच्या संगमावर कपटी औरंग्याने मराठ्यांच्या छत्रपतींचा शिरच्छेद केला. या शिरच्छेदानंतर मराठ्यांनी मुघलांची पुरती वाट लावली. छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतीथीनिमित्त त्रिवार वंदन.❤️🙇 #संभाजी_महाराज
account_circle
योगेश चौधरी(@Yogch777) 's Twitter Profile Photo

आमचे बंधू...आधारस्तंभ...मार्गदर्शक... मा.श्री.हेमंतदादा मुळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा...!!!
🚩🚩🚩
💐💐💐
Hemantrao mulay.

आमचे बंधू...आधारस्तंभ...मार्गदर्शक... मा.श्री.हेमंतदादा मुळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा...!!! 🚩🚩🚩 💐💐💐 @hemantraomulay
account_circle
Hemantrao mulay.(@hemantraomulay) 's Twitter Profile Photo

मराठयांचा द्वेष करणाऱ्याला घरीच बसवायचं आहे मी माझ्या आजूबाजूची 100 मते तरी फिरवणार
हीच भाषा कळते त्यामुळं हिशोब तर होणारच
जय शिवराय

account_circle
योगेश चौधरी(@Yogch777) 's Twitter Profile Photo

3 एप्रिल1680 याचं दिवशी आपल्या रयतेला सोडुन गेले,
बहुजणांचा
आधार गेला सर्व 'गडकोट'रडले पण पूण्यवान ठरला तो
माझा'रायगड '
रायगडावर विझली ही दिव्य ज्योत..
रायगडा तुला माझा त्रिवार मानाचा मुजरा.

यांच्या भव्य दिव्य स्मृतींना त्रिवार मनाचा मुजरा!!!
🚩🚩🚩
🙏🏻🙏🙏

3 एप्रिल1680 याचं दिवशी आपल्या रयतेला सोडुन गेले, बहुजणांचा आधार गेला सर्व 'गडकोट'रडले पण पूण्यवान ठरला तो माझा'रायगड ' रायगडावर विझली ही दिव्य ज्योत.. रायगडा तुला माझा त्रिवार मानाचा मुजरा. #छत्रपती_शिवाजी_महाराज यांच्या भव्य दिव्य स्मृतींना त्रिवार मनाचा मुजरा!!! 🚩🚩🚩 🙏🏻🙏🙏
account_circle
योगेश चौधरी(@Yogch777) 's Twitter Profile Photo

महायुतीतील काही नेते...कार्यकर्त्यांनी..
असे व्हिडिओ व्हायरल केल्या व्हत्या..
भावं..!!!🤔

account_circle
Hemantrao mulay.(@hemantraomulay) 's Twitter Profile Photo

ह्या गृहमंत्र्याने मराठ्यांवर लाठी चार्ज करुन संघटित सरकारी हल्ला का केला
केस मागे घेतो म्हणून शेपूट का घातली
विचारता का फोन करून
तुम्ही कितीही प्रमोट करा ह्याची आमच्या मनातील इमेज तुटणार नाही

ह्या गृहमंत्र्याने मराठ्यांवर लाठी चार्ज करुन संघटित सरकारी हल्ला का केला केस मागे घेतो म्हणून शेपूट का घातली विचारता का फोन करून तुम्ही कितीही प्रमोट करा ह्याची आमच्या मनातील इमेज तुटणार नाही
account_circle
योगेश चौधरी(@Yogch777) 's Twitter Profile Photo

आपली आहेत तेव्हढी राहुद्या....😡
पार वाट लावून ठेवली शेतकऱ्यांची..
वरून तोंड वर करून सांगता..
मूर्ख समजू नका....???🤔



account_circle
योगेश चौधरी(@Yogch777) 's Twitter Profile Photo

१८ मार्च १५९४
श्री शहाजी महाराज भोसले जयंती.
ज्यांच्या मनात पेटली स्वातंत्र्याची ठिणगी,
ज्यांच्या विचारातून घडले स्वराज्य
भोसले म्हणजेच थोरले महाराज साहेब यांची जयंती ...
विनम्र अभिवादन..!!!
🚩🚩🚩
💐💐💐
🙏🙏🙏

१८ मार्च १५९४ श्री शहाजी महाराज भोसले जयंती. ज्यांच्या मनात पेटली स्वातंत्र्याची ठिणगी, ज्यांच्या विचारातून घडले स्वराज्य #शहाजीराजे भोसले म्हणजेच थोरले महाराज साहेब यांची जयंती ... विनम्र अभिवादन..!!! 🚩🚩🚩 💐💐💐 🙏🙏🙏
account_circle
योगेश चौधरी(@Yogch777) 's Twitter Profile Photo

द्राक्ष नगरी ओझर मध्ये आपले मनःपूर्वक सहर्ष स्वागत...!!!
🚩🚩🚩
🇮🇳🇮🇳🇮🇳

Rahul Gandhi
Congress

द्राक्ष नगरी #नाशिक ओझर मध्ये आपले मनःपूर्वक सहर्ष स्वागत...!!! 🚩🚩🚩 🇮🇳🇮🇳🇮🇳 #BharatJodoNyayYatra @RahulGandhi @INCIndia
account_circle
योगेश चौधरी(@Yogch777) 's Twitter Profile Photo

म्रुत्यूला मारण्याचा होता त्याचा कावा ...
हे धाडस बाळगणारा फक्त तोच एक होता छावा...

११ मार्च १६८९ स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन.. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...
त्रिवार मानाचा मुजरा...!!!
🚩🚩🚩
💐💐💐
🙏🏻🙏🏻🙏🏻

म्रुत्यूला मारण्याचा होता त्याचा कावा ... हे धाडस बाळगणारा फक्त तोच एक होता छावा... ११ मार्च १६८९ स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन.. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन... त्रिवार मानाचा मुजरा...!!! 🚩🚩🚩 💐💐💐 🙏🏻🙏🏻🙏🏻 #छत्रपती_संभाजी_राजे
account_circle