Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』(@Namrata_Uikey_) 's Twitter Profile Photo

शहाजीराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार निधी गेला परत....

हिंदवी स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे यांच्या कर्नाटकातील समाधीच्या जीर्णोध्दारासाठीचा साडेतीन कोटींचा निधी खर्च न होता परत गेला, आता तेथील विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुन्हा पाच कोटींची घोषणा झाली आहे. 1/2

account_circle
भाऊ गॅंग Office(@BhauGangOffice) 's Twitter Profile Photo

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!💐

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!💐
account_circle
Ram Satpute (Modi Ka Parivar)(@RamVSatpute) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्य संकल्पक, शूर सेनानी शहाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

#shahajirajebhosale
account_circle
Dr.Shrimant Kokate(@KokateShrimant) 's Twitter Profile Photo

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
account_circle
मल्हार 🇮🇳(@Marathi_Bana_) 's Twitter Profile Photo

स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त त्रिवार वंदन ! 🙏🌸🙏

🧡🗡️

#महाबली_शहाजी_महाराज 🧡🗡️
account_circle
Mangesh Jadhav(@mrmangeshjadhav) 's Twitter Profile Photo

स्वराज्यसंकल्पक महाबली शहाजीराजे भोसले स्मृतिदिन
( २३ जानेवारी १६६४ होदेगिरी, कर्नाटक )

रयतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शहाजीराजे नेहमी तत्पर असत. होदेगिरीच्या जंगलातील नरभक्षक वाघांचा रयतेला त्रास होत असल्याची खबर त्यांच्या कानावर येताच त्यांनी वाघांचा बंदोबस्त

सुनील विश्वनाथ देवधर (Modi Ka Parivaar)(@Sunil_DeodharMH) 's Twitter Profile Photo

उत्तम प्रशासक, स्वराज्य संकल्पक महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

उत्तम प्रशासक, स्वराज्य संकल्पक महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
account_circle
Rajan Naik (modi ka parivar)(@Rajannaikbjp) 's Twitter Profile Photo

स्वराज्य दृष्टी ठेवणारे शहाजीराजे भोसले ह्याचे विश्वासू सहकारी छत्रपती शिवाजी महाराज ह्याच्या बालपणी चे धर्म शिक्षण आणि युद्ध शिक्षण देणारे गुरूवर्य श्री दादोजी कोंडदेव ह्याच्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन 💐🙏🚩

Nitin Gadkari (मोदी का परिवार)(@nitin_gadkari) 's Twitter Profile Photo

उत्तम प्रशासक, स्वराज्य संकल्पक महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

उत्तम प्रशासक, स्वराज्य संकल्पक महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
account_circle
Vishal Muttemwar(@vishalmuttemwar) 's Twitter Profile Photo

स्वराज्याची संकल्पना मांडणारे उत्तम प्रशासक, कुशाग्र बुद्धिमानी, पराक्रमी शहाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

स्वराज्याची संकल्पना मांडणारे उत्तम प्रशासक, कुशाग्र बुद्धिमानी, पराक्रमी शहाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
account_circle
Anil MD PaTiL(@AnilMd69) 's Twitter Profile Photo

भारताच्या इतिहासातील महान, सामर्थ्यशाली, सुसंस्कृत, विद्वान, राजनितीतज्ञ, साहित्यप्रेमी व प्रखर योद्धे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा आज स्मृतीदिन यानिमित्त महाराजसाहेबांना विनम्र अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा.

#शहाजीराजे_भोसले
account_circle
अभिजीत(@Abhijeet_9090) 's Twitter Profile Photo

ज्यांच्या संकल्पनेतून रयतेचे राज्य स्वराज्य साकार झालं त्या महाबली शहाजीराजे यांना विनम्र अभिवादन
💐💐💐

ज्यांच्या संकल्पनेतून रयतेचे राज्य स्वराज्य साकार झालं त्या महाबली शहाजीराजे यांना विनम्र अभिवादन 
💐💐💐
account_circle
Shubham Pawar SP(@ShubhamPawarS8) 's Twitter Profile Photo

अवघ्या विश्वाला ज्यांचा अभिमान वाटतो असा थोर सुपुत्र घडविणाऱ्या थोर आऊ राजमाता 'जिजाबाई शहाजीराजे भोसले' यांचा आज जन्मदिवस.

आऊसाहेब आपणांस मानाचा मुजरा.. 🙏

#जिजाऊजयंती
account_circle
योगेश चौधरी(@Yogch777) 's Twitter Profile Photo

१८ मार्च १५९४
श्री शहाजी महाराज भोसले जयंती.
ज्यांच्या मनात पेटली स्वातंत्र्याची ठिणगी,
ज्यांच्या विचारातून घडले स्वराज्य
भोसले म्हणजेच थोरले महाराज साहेब यांची जयंती ...
विनम्र अभिवादन..!!!
🚩🚩🚩
💐💐💐
🙏🙏🙏

१८ मार्च १५९४
श्री शहाजी महाराज भोसले जयंती.
ज्यांच्या मनात पेटली स्वातंत्र्याची ठिणगी,
ज्यांच्या विचारातून घडले स्वराज्य
#शहाजीराजे भोसले म्हणजेच थोरले महाराज साहेब यांची जयंती ...
विनम्र अभिवादन..!!!
🚩🚩🚩
💐💐💐
🙏🙏🙏
account_circle
Dr sangram patil(@drsangrampatil) 's Twitter Profile Photo

स्वराज्य संकल्पक, महाबली शहाजीराजे भोसले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🚩

स्वराज्य संकल्पक, महाबली शहाजीराजे भोसले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🚩
account_circle
YuvaSena Communication(@yuvasenacomms) 's Twitter Profile Photo

'स्वराज्य संकल्पक' शहाजीराजे भोसले ह्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

'स्वराज्य संकल्पक' शहाजीराजे भोसले ह्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
account_circle
Shivsena UBT Communication(@ShivsenaUBTComm) 's Twitter Profile Photo

'स्वराज्य संकल्पक' शहाजीराजे भोसले ह्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

'स्वराज्य संकल्पक' शहाजीराजे भोसले ह्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
account_circle
Vishwas patil(@AuthorVishwas) 's Twitter Profile Photo

जिजाऊंच्या कुंकवाचा धनी
सूर्यासवे तळपे रणांगणी !
बाजिंदा मर्द आभाळावानी
औरंग्याच्या बापा -आजोबाला दख्खनदेशी तयाने पाजिले पाणी !
– विश्वास पाटील
होय मित्रांनो, जिजाऊंच्या कपाळाचा तेजस्वी चांदवा जंग बहादुर , ज्यांनी भातवडीच्या लढाईत औरंगजेबाचा…

जिजाऊंच्या कुंकवाचा धनी
  सूर्यासवे  तळपे रणांगणी  !
बाजिंदा   मर्द  आभाळावानी
औरंग्याच्या बापा -आजोबाला  दख्खनदेशी तयाने पाजिले पाणी !
             – विश्वास पाटील
    होय मित्रांनो, जिजाऊंच्या कपाळाचा तेजस्वी चांदवा  जंग बहादुर #शहाजीराजे, ज्यांनी  भातवडीच्या लढाईत औरंगजेबाचा…
account_circle
Nitin Gadkari (मोदी का परिवार)(@nitin_gadkari) 's Twitter Profile Photo

उत्तम प्रशासक, 🚩🚩 स्वराज्य संकल्पक महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.🙏🏻

account_circle