Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profileg
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

@mieknathshinde

Chief Minister, Maharashtra State

ID:2611325450

linkhttp://www.mieknathshinde.in calendar_today08-07-2014 08:57:58

15,3K Tweets

1,0M Followers

13 Following

Follow People
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

शिख समाजाचे दहावे धर्मगुरू गुरु गोविंद सिंह यांच्या चार सुपुत्रांच्या बलिदानाच्या स्मृतींचे स्मरण करून या वीर साहिबजादेंच्या शौर्य आणि बलिदानाला स्मरुन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

शिख समाजाचे दहावे धर्मगुरू गुरु गोविंद सिंह यांच्या चार सुपुत्रांच्या बलिदानाच्या स्मृतींचे स्मरण करून या वीर साहिबजादेंच्या शौर्य आणि बलिदानाला स्मरुन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

संरक्षणमंत्री श्री राजनाथजी सिंह यांच्या हस्ते भारतीय नौसेनेच्या पोत 'इम्फाल'चे लोकार्पण

🗓️ 26-12-2023📍मुंबई twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

आगरी बांधव हा इथला मूळ भूमीपुत्र आहे. इतर समाज घटकाप्रमाणे त्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यामुळेच ओबीसी समाज घटकासाठी १० लाख घरे उभारण्यात येणार आहेत. दिवा येथे आगरी बांधवांसाठी वारकरी भवन, तर श्री संत सावळाराम महाराजांचे स्मारक बांधण्याचे कार्य…

बदलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 'आगरी महोत्सव-२०२३' या सोहळ्याला उपस्थित राहून बहुसंख्येने जमलेल्या आगरी बांधवांशी संवाद साधला.

बदलापूरसारख्या शहरात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामुळे लोकं एकत्र येतात काही वेळ त्यांना आपल्या कुटूंबासोबत आनंदाने घालवता येतो त्यामुळे अशा…

बदलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 'आगरी महोत्सव-२०२३' या सोहळ्याला उपस्थित राहून बहुसंख्येने जमलेल्या आगरी बांधवांशी संवाद साधला. बदलापूरसारख्या शहरात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामुळे लोकं एकत्र येतात काही वेळ त्यांना आपल्या कुटूंबासोबत आनंदाने घालवता येतो त्यामुळे अशा…
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

समाजाने सतत डावललेल्या कृष्ठरोगी रुग्णांच्या जीवनात नवी उमेद निर्माण करून त्यांच्यामध्ये समाजामध्ये मानाने जगण्यासाठी उर्जा निर्माण करणारे तसेच सामाजिक चळवळीत सक्रिय असणारे ' पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आणि मानाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार ' अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय…

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

शहरातील प्राचीन शिव मंदिराच्या परिसरात एकेकाळी नाक धरून प्रवेश करावा लागे, मात्र आज याठिकाणी १५० कोटी रुपये निधीतून परिसर जीर्णोद्धाराचा प्रकल्प सुरू झाला असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्राचीन मंदिराचा पूर्णपणे कायापालट होणार असून हे मंदिर शहराची ओळख बनणार आहे.…

अंबरनाथ शहरात आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिव्हलमुळे नागरिकांना एकत्र येऊन थोडा वेळ आनंदात घालवण्याची संधी मिळाली असल्याचे मत व्यक्त केले. याठिकाणी अनेक फूड स्टॉल ठेवण्यात आले आहेत त्यामुळे खाण्याची मोठी चंगळ आहे. खाण्यासोबतच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून लोकांना चार क्षण…

अंबरनाथ शिवसेना शाखा आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने अंबरनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या 'अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिव्हल' या कार्यक्रमाला उपस्थित राहून जमलेल्या नागरिकांना शुभेच्छा देत संवाद साधला.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर, कल्याणचे…

अंबरनाथ शिवसेना शाखा आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने अंबरनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या 'अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिव्हल' या कार्यक्रमाला उपस्थित राहून जमलेल्या नागरिकांना शुभेच्छा देत संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर, कल्याणचे…
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

राज्याचे उद्योग मंत्री, शिवसेनेचे रत्नागिरीचे आमदार तसेच मंत्रिमंडळातील माझे सहकारी उदय सामंत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास सुदृढ व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
Uday Samant

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सेवाभावी भावनेतून आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ समाज सुधारक तसेच रॅमन मॅगसेसे व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ.प्रकाश बाबा आमटे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

कल्याण लोकसभेला आजवर भरीव निधी दिला असून त्या माध्यमातून या शहरात अनेक विकासकामे सुरू आहेत. मात्र शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असून तो सोडवण्यासाठी रिंग रोड, बायपास यासारख्या पर्यायांचा विचार करावा लागेल. त्यासाठी पालिकेने वेगाने पावले टाकल्यास असे प्रकल्प पूर्ण करण्यास…

राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सर्व सण आणि उत्सवावरील निर्बंध दूर करण्यात आले. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी कायम निर्णय घेतले. मुंबईतील स्वच्छतेला आपण महत्त्व दिले असून हळूहळू ही मोहीम राज्यभरातील सर्व शहरात राबवण्याचा आमचा विचार असल्याचे यावेळी बोलताना…

कल्याण येथे आयोजित करण्यात आलेल्या कल्याण महोत्सव २०२३ कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांना शुभेच्छा देत संवाद साधला.

डोंबिवली प्रमाणेच कल्याणमध्ये देखील महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून अशा उत्सवांची समाजाला गरज आहे. आपली दुःख अडचणी बाजूला सारून थोडा वेळ मनाला विरंगुळा…

कल्याण येथे आयोजित करण्यात आलेल्या कल्याण महोत्सव २०२३ कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांना शुभेच्छा देत संवाद साधला. डोंबिवली प्रमाणेच कल्याणमध्ये देखील महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून अशा उत्सवांची समाजाला गरज आहे. आपली दुःख अडचणी बाजूला सारून थोडा वेळ मनाला विरंगुळा…
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

डोंबिवलीत गुडीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या स्वागत यात्रेप्रमाणेच डोंबिवली जिमखाना उत्सवाचीही अनेक जण वाट पाहात असतात. डोंबिवलीच्या सांस्कृतिक जडण घडणीत डोंबिवली जिमखान्याचे मोठे योगदान आहे. तसेच कोविडच्या संकट काळातही डोंबिवली जिमखान्याने पुढे येऊन रुग्णालय उभारणी करत महत्त्वाचा वाटा…

यावेळी सर्वप्रथम डोंबिवली जिमखान्याचे आणि या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारे मधूकर चक्रदेव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डोंबिवली शहर हे साहित्य, कला, संस्कृती यांचे माहेरघर आहे. या शहराने विविध क्षेत्रात काम करणारे अनेक नामवंत आजवर दिले आहेत. शहरात सुरू करण्यात आलेल्या या…

डोंबिवली जिमखान्याच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या उत्सव - २०२३ ला भेट देऊन डोंबिवलीकर नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, उत्सव समितीचे पदाधिकारी आणि…

डोंबिवली जिमखान्याच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या उत्सव - २०२३ ला भेट देऊन डोंबिवलीकर नागरिकांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, उत्सव समितीचे पदाधिकारी आणि…
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे आयोजित 'अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवल'

🗓️ 25-12-2023📍अंबरनाथ पूर्व twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

आपला कल्याण महोत्सव २०२३ कार्यक्रमातून लाईव्ह

🗓️ 25-12-2023📍 कल्याण twitter.com/i/broadcasts/1…

account_circle