मराठा(@SakalMarathaP) 's Twitter Profileg
मराठा

@SakalMarathaP

मराठा || शेतकरी

ID:1749704475496071168

calendar_today23-01-2024 08:04:02

2,5K Tweets

197 Followers

61 Following

सुक्टा बोंबिल(@suktabombil) 's Twitter Profile Photo

तुम्हाला कोणत्या अपक्ष उमेदवाराला मतदान करायचंय करा. पण आपल्या लेकरांवर अन्याय झालाय. आपल्या आई बहिणींची डोकी फुटलीत ते वळ मात्र विसरू नका..
—जरांगे पाटील

भाजप ला मतदान करू नका हा थेट इशारा दिला.

account_circle
Golekar Ganesh N.(@golekarganesh) 's Twitter Profile Photo

जरांगे पाटलांनी व मराठा समाजाने राज्यात एकही अपक्ष उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभा केला नाही.जे समाजातील अपक्ष उभे आहेत,ते स्वतः च्या स्वार्थासाठी.
'ज्याला पाडायचे त्याला पाडा.पाडण्यातही मोठी ताकद आहे'. समाजाने १००% मतदान करावे.

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

''काळा दिवस पाळणारे आता येतात अन् भेटून जातात, पण फोटो काढला म्हणजे पाठिंबा दिला असं नाही''

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
अशोक पाटील(@ashok_patil111) 's Twitter Profile Photo

यांच्या वर SIT लावली तेव्हा विधानसभेत सर्वात पहिला बेंच वाजवणारा हाच होता.

#मनोज_जरांगे_पाटील यांच्या वर SIT लावली तेव्हा विधानसभेत सर्वात पहिला बेंच वाजवणारा हाच होता.
account_circle
Ajay More(@mi_Ajay01) 's Twitter Profile Photo

बामण म्हणजे हिंदू.....? 😂

बामनाला विरोध तर हिंदू धर्माला विरोध
हे वाक्य भाजप च्या प्रचारात असल पाहिजे

सुधरा रे हिंदू धर्मात पण तुम्ही जात बघता

account_circle
Golekar Ganesh N.(@golekarganesh) 's Twitter Profile Photo

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाघळुज व अंभोरा गावांच्या सिमेवर ९ मे रोजी १०० एकरवर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची ८ जून नारायणगड येथे होणाऱ्या विशाल सभेच्या प्रसारासाठी संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे.पंचक्रोशीतील व बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील समाज उपस्थित राहणार.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाघळुज व अंभोरा गावांच्या सिमेवर ९ मे रोजी १०० एकरवर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची ८ जून नारायणगड येथे होणाऱ्या विशाल सभेच्या प्रसारासाठी संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे.पंचक्रोशीतील व बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील समाज उपस्थित राहणार.
account_circle
हिंदुत्ववादी महेंद्र(@My_Thoughtt) 's Twitter Profile Photo

अबकी बार चिक्कीताई हद्दपार.

मराठ्यांनो खरा जातीयवाद करणाऱ्या चिक्कीताईला आपलं एकही मत गेलं नाही पाहिजे याची काळजी घ्या.

हिला सर्व अधिकारी हे वंजारी समाजाचेच पाहिजे. बाकीचा ओबीसी आणि मराठा समाज हिला नकोय. त्यामुळे विचार करून मतं द्या. फक्त मतांसाठी गोड बोलते ही बाई लक्षात ठेवा.

अबकी बार चिक्कीताई हद्दपार. मराठ्यांनो खरा जातीयवाद करणाऱ्या चिक्कीताईला आपलं एकही मत गेलं नाही पाहिजे याची काळजी घ्या. हिला सर्व अधिकारी हे वंजारी समाजाचेच पाहिजे. बाकीचा ओबीसी आणि मराठा समाज हिला नकोय. त्यामुळे विचार करून मतं द्या. फक्त मतांसाठी गोड बोलते ही बाई लक्षात ठेवा.
account_circle
Golekar Ganesh N.(@golekarganesh) 's Twitter Profile Photo

केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब दानवे यांना जालना जिल्ह्यातील गोलापांगरी येथे मराठा युवकांनी आरक्षणाविषयी जाब विचारला.
youtu.be/U-xicl8y3BA?si…

account_circle
सुक्टा बोंबिल(@suktabombil) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्याचे आम्ही फुकट खातो का? अस बोलणाऱ्या अंधभक्तांनो हे बघा. तुम्हाला स्वस्तात खाऊ घालण्यासाठी सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा कमी गेला. सरकारने जास्त भावाने सोयाबीन खरेदी केली नाही आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्याला बसला.

हो तुम्ही फुकटच खाता शेतकऱ्याच आणि सरकारची वाहवाही करता. 🤡🤡

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षाही खाली घसरले, नेमकी कारणं काय? Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे
bbc.com/marathi/articl…

सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षाही खाली घसरले, नेमकी कारणं काय? @shrikantbangale bbc.com/marathi/articl…
account_circle
हिंदुत्ववादी महेंद्र(@My_Thoughtt) 's Twitter Profile Photo

आले, आले मराठ्यांच्या पाया पडायला आले. पाटलांनी भल्याभल्या नेत्यांना पायापाशी आणले.

मराठ्यांना डावलण्याचें परिणाम काय असतात हे कळेलच सत्ताधाऱ्यांना. आधीच सगेसोयरे कायदा करून आरक्षण दिल असत तर आज काशी घालावी नसती लागली.

मराठ्यांचे पाय धरायची तयारी ठेवा नेत्यांनो. 🔥🔥

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

बीडमध्ये इनोव्हामध्ये तब्बल
एक कोटी कॅश सापडल्याने एकच खळबळ;
राज्यात पैशाचा पाऊस सुरुच!
marathi.abplive.com/news/beed/maha…

बीडमध्ये इनोव्हामध्ये तब्बल एक कोटी कॅश सापडल्याने एकच खळबळ; राज्यात पैशाचा पाऊस सुरुच! marathi.abplive.com/news/beed/maha… #Maharashtra #LoksabhaElection
account_circle
मराठा(@SakalMarathaP) 's Twitter Profile Photo

आता कितीही पाया पडला तरी काय उपयोग नाही.. जेव्हा लाखो मराठे शांततेत मुंबईत येत होते तेव्हा याचा बाप मराठ्यांना धमक्या देत होता.. मराठा विसरलेला नाहीये...

आता कितीही पाया पडला तरी काय उपयोग नाही.. जेव्हा लाखो मराठे शांततेत मुंबईत येत होते तेव्हा याचा बाप मराठ्यांना धमक्या देत होता.. मराठा विसरलेला नाहीये...
account_circle
हिंदुत्ववादी महेंद्र(@My_Thoughtt) 's Twitter Profile Photo

हा बारा भोक्षाचा पान्हा शेतकरी राजाला साला म्हणतोय...साल्या देना मग भाव तू शेतकऱ्याच्या मालाला.

तुझी आणि पक्षाची औकात असती तर आज शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात आत्महत्या नसत्या केल्या.

हे नेते लायकी विसरायला लागल्यावर निवडणुकीत त्यांची लायकी जनतेने दाखवायची असते.

account_circle
सोनू बालगुडे पाटील🚩(@ImLB17) 's Twitter Profile Photo

देशाच्या जवानांवर असे हल्ले घडवणाऱ्या नीच लोकांना देव भयानक मृत्यू देवो, इतका भयानक की मेल्यावर सुद्धा त्यांचा आत्मा थरथर कापेल..

account_circle
सोनू बालगुडे पाटील🚩(@ImLB17) 's Twitter Profile Photo

दहा वर्षात हिंदूंच्या हितासाठी काही कामे केली असती तर खोटं बोलून, मुसलमानांना नावं ठेऊन मतं मागायची वेळ आली नसती..

account_circle
फणसे पाटील(@Phanase_Patil) 's Twitter Profile Photo

एवढी तूर खरेदी केली तरी साले शेतकरी रडतात : दानवे
जानवं.. सत्तेची मस्ती बरी नाय....

तन..नाशक कधी आणि कुठे मारायचे..हे आम्हाला माहिती हाय... twitter.com/abpmajhatv/sta…

account_circle
Lokmat(@lokmat) 's Twitter Profile Photo

एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात 'साले'- दानवे
ln.is/www.lokmat.com…

एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात 'साले'- दानवे ln.is/www.lokmat.com…
account_circle