Rahulsurya
@rahulsurya54537
ID: 1845678116787965952
14-10-2024 04:09:18
49 Tweet
5 Followers
26 Following
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sujata Saunik Devendra Fadnavis Ajit Pawar AIEGG, GAD, Government of Maharashtra NDTV ABP माझा Abhimanyu Pawar Rohit Pawar Raj Thackeray Supriya Sule Sharad Pawar LoksattaLive Lokmat TV9 Marathi Maharashtra Public Service Commission Baliram Doley - बळीराम डोळे Governor of Maharashtra SakalMedia Pudhari News Maharashtra Times
मा. आयोगाकडे वय वाढीचा विषय पोहोचलेला आहे. नुकताच प्रसिद्धीपत्रकात ज्या तारखा दिल्या आहेत त्यात बदल करून दोन वर्ष सरसकट संयुक्त परीक्षांसाठी वय वाढ मिळावी यासाठी सरकारने सरसकट 2 वर्षांची वयोमर्यादा वाढ देण्याचा निर्णय सरकारने तातडीने घ्यावा. CMO Maharashtra @mpsc_official
CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sujata Saunik Devendra Fadnavis Ajit Pawar AIEGG, GAD, Government of Maharashtra NDTV ABP माझा Abhimanyu Pawar Rohit Pawar Raj Thackeray Supriya Sule Sharad Pawar LoksattaLive Lokmat TV9 Marathi Maharashtra Public Service Commission Baliram Doley - बळीराम डोळे Governor of Maharashtra SakalMedia Pudhari News Maharashtra Times
CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Abhimanyu Pawar mpsc breakingmalvani.in/176502/
कम्बाईन पूर्व परीक्षेची लिंक ओपन करून द्या… breakingmalvani.in/176502/ via Breaking News App Malvani
3 वर्ष वाया. सवलत फक्त एक वर्ष दिली. मा .मुख्यमंत्री साहेब भाजप शासित अनेक राज्यांनी 3 ते 5 वर्ष वय वाढ दिली पण आपण केवळ एक वर्ष दिली आहे.2 फेब ला संयुक्त गट ब परीक्षा असून अनेक विद्यार्थी वंचित राहणार आहेत. त्यामुळें आपण वयवाढ करून मुलाना संधी द्यावी Devendra Fadnavis
Rahulsurya Devendra Fadnavis इतर आठ राज्यांनी वयोमर्यादा वाढवले असताना महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यांमध्ये विद्यार्थ्यांवर अन्याय का
Rahulsurya Devendra Fadnavis मुख्यमंत्री साहेब आम्हाला 2 फेब्रुवारी ला होणार्या गट ब परिक्षेत 3 वर्षे वयवाढ आणि लिंक सुरू करून न्याय द्यावा
CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Abhimanyu Pawar breakingmalvani.in/176745/
सरकारी शाळा बंद करण्याचा सरकारचा छुपा अजेंडा समोर येतोय. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जातोय आणि शिक्षकांसाठी नोकरी हे स्वप्नं🤔 जे आहेत तेच अतिरिक्त होताहेत मग राष्ट्रीय शैक्षणिक धोरण फक्त दिखावाच❓संचमान्यता त्रुटी तात्काळ दुरुस्ती करावी Dadaji Bhuse
सरकारने नावाला परीक्षा घेऊ नये तर संचमान्यता परिपत्रक रद्द करून जास्त जागाही भराव्या. शिक्षकभरतीच्या तिसऱ्या TAIT चे नोटिफिकेशन परीक्षा परिषदेने जाहिर केलं असलं तरी प्रथमतः अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप जाहिर करावे Dadaji Bhuse Ministry of Education Devendra Fadnavis #पवित्रपोर्टल #tait2025
साहेब! तुम्ही बोला दादाजी भूसे शिक्षकभरती परीक्षा कधी❓उदया परीक्षा आणि हॉल तिकीट नाही लाखो शिक्षित उमेवारांच्या भावनांचा खेळ चालू आहे का ❓ जितकी तत्परता परीक्षेसाठी घेताय तेवढ्या लवकर नियुक्त्या द्याल का ❓ Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar MAHARASHTRA DGIPR ABP माझा
या परीक्षा पुढे ढकलणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल. जीवावर उदार होऊन विद्यार्थ्यांनी परीक्षेला येणे सरकार कसे अपेक्षित करू शकते? Chandrakant Patil CMO Maharashtra Dadaji Bhuse Ajit Pawar
#MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध पदांच्या भरती परीक्षेला दीड-दोन महिने झाले आहेत परंतु अजून निकाल लागलेला नाही. MIDC India आणि विभागाचे मंत्री महोदय मा. उदय सामंत Uday Samant आपल्याला नम्र विनंती आहे, MIDC भरतीचा निकाल लवकर जाहीर करावा.
कंत्राट शिक्षकभरती विरोधात "युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र "मार्फत युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र जोरदार विरोध असून एल्गार आंदोलन हिवाळी अधिवेशनात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. Rohit Pawar Dadaji Bhuse Pankaj Rajesh Bhoyar Anandraj Ambedkar Prakash Ambedkar Sujat Ambedkar