Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile
Anandraj Ambedkar

@anandrjambedkar

राष्ट्रीय अध्यक्ष : रिपब्लिकन सेना, सभापती : बौद्धजन पंचायत समिती, चेअरमन : पीपल्स एज्युकेशन सोसायटी

ID: 1095533899193745408

calendar_today13-02-2019 04:03:30

60 Tweet

4,4K Followers

11 Following

Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

📍डॅा. बाबासाहेब आंबेडकर भवन, मुंबई LIVE:- Anandraj Ambedkar | Ambedkar Bhavan | Republican Sena | Mumbai | Maharashtra #AnandrajAmbedkar #RepublicanSena

Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

महाराज सयाजीराव गायकवाड यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. #महाराजसयाजीरावगायकवाड #स्मृतिदिन #समाजसुधारक #शिक्षणप्रेमी #प्रेरणादायी

महाराज सयाजीराव गायकवाड यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 

#महाराजसयाजीरावगायकवाड
#स्मृतिदिन
#समाजसुधारक
#शिक्षणप्रेमी
#प्रेरणादायी
Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..! #मातारमाई #रमाईआंबेडकर #त्यागमूर्ती #Ambedkarite #जयभीम

त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर
यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

#मातारमाई
#रमाईआंबेडकर
#त्यागमूर्ती
#Ambedkarite
#जयभीम
Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

महामाता माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज डॉ बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य, अर्थशास्त्र व विधी महाविद्यालय, वडाळा येथे एक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला PESचे गव्हर्निंग बॉडी सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते

महामाता माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज डॉ बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य, अर्थशास्त्र व विधी महाविद्यालय, वडाळा येथे एक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला

कार्यक्रमाला PESचे गव्हर्निंग बॉडी सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते
Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

बहुजन हितवर्धक कला संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित १४ वा वर्धापन दिन सोहळा व त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त कोकणरत्न पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा भव्य, प्रेरणादायी व ऐतिहासिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.

📍 माता रमाई आंबेडकर स्मारक, वरळी, #मुंबई माहामाता माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळी येथील माता रामाई आंबेडकर स्मारकाला भेट दिली व अभिवादन केले. जय भीम!!! जय बुद्ध!!! जय संविधान!!! #AnandrajAmbedkar #मातारमाई #Republican #मातारमाईजयंती

📍 माता रमाई आंबेडकर स्मारक, वरळी, #मुंबई

माहामाता माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळी येथील माता रामाई आंबेडकर स्मारकाला भेट दिली व अभिवादन केले.

जय भीम!!!
जय बुद्ध!!!
जय संविधान!!!

#AnandrajAmbedkar #मातारमाई
#Republican #मातारमाईजयंती
Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

मुंबई, उल्हासनगर आणि ठाणे येथील आंबेडकरी चळवळीतील जिद्दी, निष्ठावान आणि तळागाळात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात #रिपब्लिकन_सेना मध्ये पक्षप्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश परिवर्तनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे. जय भीम!!! जय बुद्ध!!! जय संविधान!!! #Jaibhim

मुंबई, उल्हासनगर आणि ठाणे येथील आंबेडकरी चळवळीतील जिद्दी, निष्ठावान आणि तळागाळात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात #रिपब्लिकन_सेना मध्ये पक्षप्रवेश केला आहे.

हा पक्षप्रवेश परिवर्तनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे.

जय भीम!!!
जय बुद्ध!!!
जय संविधान!!!

#Jaibhim
Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

वस्ताद लहुजी साळवे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! 🙏 #VastadLahujiSalve #Smrutidin #Abhivadan

वस्ताद लहुजी साळवे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! 🙏

#VastadLahujiSalve #Smrutidin #Abhivadan
Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…! #ChhatrapatiShivajiMaharaj #JaiShivray

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

#ChhatrapatiShivajiMaharaj #JaiShivray
Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

आज बेंगळुरू दौऱ्यावर असताना बेंगळुरू विमानतळावर रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहात माझे स्वागत केले. या मनापासून केलेल्या प्रेमळ व उत्स्फूर्त स्वागताबद्दल रिपब्लिकन सेना, बेंगळुरू येथील सर्व कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक समतेचा संदेश देत त्यांनी आयुष्यभर समाजप्रबोधनाचे कार्य केले—त्यांचा विचार आजही आपल्याला जबाबदार आणि संवेदनशील समाज घडवण्याची प्रेरणा देतो. #SantGadgeBaba #GadgeBabaJayanti

संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक समतेचा संदेश देत त्यांनी आयुष्यभर समाजप्रबोधनाचे कार्य केले—त्यांचा विचार आजही आपल्याला जबाबदार आणि संवेदनशील समाज घडवण्याची प्रेरणा देतो.

#SantGadgeBaba #GadgeBabaJayanti
Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

🗓️२२/०२/२०२६ 📍बंगलुरु बंगलुरु येथे रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीत बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी व मानवतावादी चळवळीचा व्यापक विस्तार करण्यासाठी प्रभावी धोरणे आखण्याबाबत सविस्तर विचारमंथन करण्यात आले.

🗓️२२/०२/२०२६ 
📍बंगलुरु

बंगलुरु येथे रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या बैठकीत बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी व मानवतावादी चळवळीचा व्यापक विस्तार करण्यासाठी प्रभावी धोरणे आखण्याबाबत सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

📍डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर महाविद्यालयीन वार्षिक स्नेहसंमेलन 🗓️ दिनांक: 28 फेब्रुवारी 2026 🕔 वेळ: दुपारी ५:०० वाजता #AnandrajAmbedkar #PES #BabasahebAmbedkar

📍डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर 

महाविद्यालयीन वार्षिक स्नेहसंमेलन 

🗓️ दिनांक: 28 फेब्रुवारी 2026
🕔 वेळ: दुपारी ५:०० वाजता

#AnandrajAmbedkar #PES
#BabasahebAmbedkar
Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर येथे रिपब्लिकन सेना, मराठवाडा अंतर्गत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सखोल संवाद साधत संघटनेच्या पुढील वाटचालीचा स्पष्ट रोडमॅप मांडला. संघटन बळकटीकरण, जनतेशी थेट संपर्क आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर येथे रिपब्लिकन सेना, मराठवाडा अंतर्गत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सखोल संवाद साधत संघटनेच्या पुढील वाटचालीचा स्पष्ट रोडमॅप मांडला.

संघटन बळकटीकरण, जनतेशी थेट संपर्क आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. #KalaramTempleSatyagraha #SocialJustice #BabasahebAmbedkar #AnandrajAmbedkar #Equality

काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

#KalaramTempleSatyagraha
#SocialJustice
#BabasahebAmbedkar
#AnandrajAmbedkar 
#Equality
Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

🏆🇮🇳 भारताचा ऐतिहासिक विजय ICC T20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवत भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर भारताची ताकद सिद्ध केली आहे. हा विजय केवळ क्रिकेटमधील यश नाही, तर कधीही हार न मानण्याच्या भारतीय वृत्तीचे प्रतीक आहे #IndiaWins

🏆🇮🇳 भारताचा ऐतिहासिक विजय

ICC T20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवत भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर भारताची ताकद सिद्ध केली आहे. हा विजय केवळ क्रिकेटमधील यश नाही, तर कधीही हार न मानण्याच्या भारतीय वृत्तीचे प्रतीक आहे

#IndiaWins
Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

समता सैनिक दल स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय भीम!!! जय बुद्ध!!! जय संविधान!!! #SamataSainikDal #DrBabasahebAmbedkar #SocialJustice #JaiBhim

समता सैनिक दल स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जय भीम!!!
जय बुद्ध!!!
जय संविधान!!!

#SamataSainikDal #DrBabasahebAmbedkar #SocialJustice #JaiBhim
Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. #AnandrajAmbedkar #StateLevelSeminar #PeoplesEducationSociety #EducationForChange

पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले.

#AnandrajAmbedkar #StateLevelSeminar #PeoplesEducationSociety #EducationForChange
Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

रिपब्लिकन सेनेच्या अल्पसंख्याक सेलच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी आयु. अब्दुल शकिब शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे! नवीन जबाबदारीबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! #DrBabasahebAmbedkar #AnandrajAmbedkar #RepublicanSena #SocialJustice

रिपब्लिकन सेनेच्या अल्पसंख्याक सेलच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी आयु. अब्दुल शकिब शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे! 

नवीन जबाबदारीबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

#DrBabasahebAmbedkar
#AnandrajAmbedkar #RepublicanSena #SocialJustice
Anandraj Ambedkar (@anandrjambedkar) 's Twitter Profile Photo

🗓️ २० मार्च २०२६ 📍चवदार तळे, #महाड महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९व्या क्रांतीदिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा! #MahadSatyagraha #chavdartale #Mahad #महाड

🗓️ २० मार्च २०२६
📍चवदार तळे, #महाड 

महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९व्या क्रांतीदिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!

#MahadSatyagraha #chavdartale
#Mahad #महाड