MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR
Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन
#NEWS
ID:2862278167
https://dgipr.maharashtra.gov.in 18-10-2014 09:19:38
60,9K Tweets
301,5K Followers
46 Following
#लोकसभानिवडणूक२०२४
नागरिकांनी मतदानाचा दिवस हा आपले एक महत्त्वाचे कर्तव्य बजावून साजरा करावा - संगीतकार व गायक अमितराज
#GeneralElections2024
#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिल्या.
#लोकसभानिवडणूक२०२४
‘चला मतदान करू चला…’ जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, जळगाव द्वारा मतदार जनजागृतीपर गीत प्रसारित केले. नक्की ऐका.
#लोकसभानिवडणूक२०२४
भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या जयंती (१४ एप्रिल) निमित्त ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे सकाळी ११ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी १ वाजता MAHARASHTRA DGIPR च्या समाजमाध्यमांवरून होणार आहे.
लोकसभा निवडणुकांकरिता राज्यातील ९ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. या बाटल्या प्राप्त झाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
#लोकसभानिवडणूक२०२४
🔔 MAHARASHTRA DGIPR निर्मित #आकाशवाणी वरील #दिलखुलास कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांनी घेतलेली मुलाखत🎙️
🗓 दि. १३ व १५ एप्रिल
🕣 स. ७.२५ वाजता.
📻 ➡️ News On AIR App न्यूज ऑन ए आई आर या ॲपवर सुध्दा ही मुलाखत ऐकता 🎧 येईल.
भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात गृह तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
#लोकसभानिवडणूक२०२४
मतदानाच्या दिवशी घरी न बसता नागरिकांनी अवश्य मतदान करावे. #वोटरहेल्पलाईनॲप वर आपल्या नावाची नोंदणी तसेच तपासणी करुन घ्या - अभिनेता आनंदा कारेकर
#GeneralElections2024
#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा
#लोकसभानिवडणूक२०२४
सर्वांनी जागरुक नागरिक म्हणून आवर्जून मतदान करा. आपलं भविष्य आपल्याच हातात आहे. जेव्हाही मतदानाची संधी असेल ती चुकवू नका, असे आवाहन अभिनेते मयुरेश पेम व मनमीत पेम यांनी केले आहे.
#GeneralElections2024
#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा
#लोकसभानिवडणूक२०२४
मतदानाद्वारे सरकार निवडण्याची सर्वांना संधी आहे. वेळ काढून प्रत्येकाने #मतदान करावे. मतदार यादीतील आपल्या नावाच्या माहिती साठी #वोटरहेल्पलाईनॲप ची मदत घ्या – दिग्दर्शक डॉ. अजित वाडीकर
#GeneralElections2024
#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा
#लोकसभानिवडणूक२०२४
संपूर्ण जनता आणि रसिकप्रेक्षकहो एक मत देखील खूप मोठा बदल घडवू शकतं. #वोटरहेल्पलाईनॲप द्वारे मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करा. घरातून बाहेर पडा न चुकता मतदान करा – ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे
#GeneralElections2024
#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा
#लोकसभानिवडणूक२०२४
मी आजपर्यंत एकही #मतदान चुकवलेलं नाही. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. सर्वांनी मतदानानंतरचे फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट करा– ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे
#GeneralElections2024
#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा
#RollToPoll ✨🙌
मतदाता सूची में अपना नाम सत्यापित करने से लेकर मतदान केंद्रों पर अपना वोट डालने तक, इन सरल चरणों का पालन करें।
अधिक जानकारी के लिए इस चरण-दर-चरण वीडियो गाइड को देखें।👇
#LokSabhaElections2024 #ECI #ChunavKaParv #DeshKaGarv #Elections2024
#ThursdayThrowback
Deep dive for democracy! 🇮🇳 #ChunavKaParv
Divers in Kavaratti Island, Lakshadweep.
#DeshKaGarv #Elections2024 #SaathChalenge #ECI
#लोकसभानिवडणूक२०२४
नवमतदारांनो मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करा. सर्वांनी उत्साहात #मतदान करा, मतदान आपला हक्क आहे – दिग्दर्शक संजय जाधव
#GeneralElections2024
#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा
#लोकसभानिवडणूक२०२४
मतदार यादीत आपले नाव असल्याची आजच खात्री करा. आपले अमूल्य मत वाया जाऊ देऊ नका. – अभिनेता विजय पाटकर
#सार्वत्रिकनिवडणूक२०२४
#GeneralElections2024