Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profileg
Supriya Sule

@supriya_sule

Working President @NCPSpeaks, Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency, Maharashtra | Retweets are not Endorsements

ID:2277402223

linkhttp://supriyassule.com calendar_today05-01-2014 09:43:47

48,3K Tweets

1,7M Followers

467 Following

Follow People
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

महिला सन्मानासाठी छत्रपतींचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा विचार आपल्याला कृतीतून दाखवायचा आहे.

महिला सन्मानासाठी छत्रपतींचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा विचार आपल्याला कृतीतून दाखवायचा आहे.
account_circle
Aaditya Thackeray(@AUThackeray) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदार संघातून महविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार Supriya Sule ताई ह्यांच्या प्रचाराकरिता पिरंगुट, घोटावडे फाटा (मुळशी) येथे घेण्यात आलेल्या सभेत सहभागी झालो.

ह्यावेळी उपस्थित जनसमुदायाला, दिल्लीत इंडिया आघाडीचंच सरकार बसेल, हा विश्वास दिला. 'अब की बार, भाजप

बारामती लोकसभा मतदार संघातून महविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार @supriya_sule ताई ह्यांच्या प्रचाराकरिता पिरंगुट, घोटावडे फाटा (मुळशी) येथे घेण्यात आलेल्या सभेत सहभागी झालो. ह्यावेळी उपस्थित जनसमुदायाला, दिल्लीत इंडिया आघाडीचंच सरकार बसेल, हा विश्वास दिला. 'अब की बार, भाजप
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

स्त्री हळवी असते. पण, संकटात आपल्या कुटुंबासाठी पदर खोचून उभी राहणारी सुद्धा स्त्रीच असते.

स्त्री हळवी असते. पण, संकटात आपल्या कुटुंबासाठी पदर खोचून उभी राहणारी सुद्धा स्त्रीच असते.
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघात केलेली ठळक विकासकामे…

📍पुरंदर तालुका

account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

मायबाप जनतेची सेवा, शेतकरी-कष्टकरी महिला यांचा सन्मान, महाराष्ट्राचा स्वाभिमान!

रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी…!

लक्षात ठेवा, ‘तुतारी फुंकणारा माणूस’!

मायबाप जनतेची सेवा, शेतकरी-कष्टकरी महिला यांचा सन्मान, महाराष्ट्राचा स्वाभिमान! रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी…! लक्षात ठेवा, ‘तुतारी फुंकणारा माणूस’! #mahavikasaghadi #Loksabha2024 #election2024
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

चांदणी चौकाजवळ देशातील सर्वात मोठे ‘वन्यजीव अनाथालय व सफारी वर्ल्ड’ उभारणार !

चांदणी चौकाजवळ देशातील सर्वात मोठे ‘वन्यजीव अनाथालय व सफारी वर्ल्ड’ उभारणार ! #Loksabha #BaramatiLoksabha #mahavikasaghadi #MVA #InclusiveDevelopment
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

मायबाप जनतेची सेवा, शेतकरी-कष्टकरी महिला यांचा सन्मान, महाराष्ट्राचा स्वाभिमान!

रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी…!

लक्षात ठेवा, ‘तुतारी फुंकणारा माणूस’!

मायबाप जनतेची सेवा, शेतकरी-कष्टकरी महिला यांचा सन्मान, महाराष्ट्राचा स्वाभिमान! रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी…! लक्षात ठेवा, ‘तुतारी फुंकणारा माणूस’! #mahavikasaghadi #Loksabha2024 #election2024
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

ऐतिहासिक पेशवेकालिन मस्तानी तलावाचे जतन आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी निधी मंजूर !

ऐतिहासिक पेशवेकालिन मस्तानी तलावाचे जतन आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी निधी मंजूर ! #Loksabha #BaramatiLoksabha #mahavikasaghadi #MVA #InclusiveDevelopment
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री क्षेत्र जेजुरी येथे भाविक व स्थानिकांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी विकास आराखडा मंजूर. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 109 कोटी रूपयांची विकासकामे प्रगतीपथावर !

महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री क्षेत्र जेजुरी येथे भाविक व स्थानिकांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी विकास आराखडा मंजूर. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 109 कोटी रूपयांची विकासकामे प्रगतीपथावर ! #Loksabha #BaramatiLoksabha #mahavikasaghadi #MVA #InclusiveDevelopment
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

श्रीमंत महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळाचे होणार संवर्धन !

श्रीमंत महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळाचे होणार संवर्धन ! #Loksabha #BaramatiLoksabha #mahavikasaghadi #MVA #InclusiveDevelopment
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील श्री क्षेत्र कन्हेरी ता. बारामती येथील हनुमान मंदिराला भेट देऊन मारूतीरायाचे दर्शन घेतले.

account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

‘उजळूया शिक्षणाची प्रकाशवाट’ या मोहिमेखाली मतदारसंघात सुमारे २६ हजार पेक्षा अधिक सायकलींचे मोफत वाटप !

‘उजळूया शिक्षणाची प्रकाशवाट’ या मोहिमेखाली मतदारसंघात सुमारे २६ हजार पेक्षा अधिक सायकलींचे मोफत वाटप ! #Loksabha #BaramatiLoksabha #mahavikasaghadi #MVA #InclusiveDevelopment
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

खानवडी ता.पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची मुलींची निवासी ‘ज्योती सावित्री इंटरनॅशनल’ स्कूलची उभारणी !

खानवडी ता.पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची मुलींची निवासी ‘ज्योती सावित्री इंटरनॅशनल’ स्कूलची उभारणी ! #Loksabha #BaramatiLoksabha #mahavikasaghadi #MVA #InclusiveDevelopment #internationalschool
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

पुस्तकेच खऱ्या अर्थाने माणसाचे मित्र आहेत. ज्ञानाचे अथांग भांडार पुस्तकातच सामावले आहे. आपण वाचनाची गोडी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

पुस्तकेच खऱ्या अर्थाने माणसाचे मित्र आहेत. ज्ञानाचे अथांग भांडार पुस्तकातच सामावले आहे. आपण वाचनाची गोडी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #WorldBookDay
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

मायबाप जनतेची सेवा, शेतकरी-कष्टकरी महिला यांचा सन्मान, महाराष्ट्राचा स्वाभिमान!

रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी…!

लक्षात ठेवा, ‘तुतारी फुंकणारा माणूस’!

मायबाप जनतेची सेवा, शेतकरी-कष्टकरी महिला यांचा सन्मान, महाराष्ट्राचा स्वाभिमान! रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी…! लक्षात ठेवा, ‘तुतारी फुंकणारा माणूस’! #mahavikasaghadi #Loksabha2024 #election2024
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

स्त्रीशिक्षण, बहुजनांचे कल्याण,अस्पृश्यता निवारण व वंचित-पिडीत घटकांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी आयुष्य वेचणारे थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृती व कृतीशील जीवनकार्यास विनम्र अभिवादन.

बुद्धी-बल-भक्ती व सेवा यांचा समुच्चय असणारी देवता म्हणजे श्री हनुमान. बलोपासनेतून आरोग्यसंपन्न पिढी घडते व यासाठी हनुमान मार्ग दाखवितात. श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

बुद्धी-बल-भक्ती व सेवा यांचा समुच्चय असणारी देवता म्हणजे श्री हनुमान. बलोपासनेतून आरोग्यसंपन्न पिढी घडते व यासाठी हनुमान मार्ग दाखवितात. श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. #hanumanjanmotsav
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

महिलांच्या सन्मानाबरोबरच महिलांसाठी महत्वाचे काम करणाऱ्या पुरुषांचाही सन्मान व्हायला हवा.

महिलांच्या सन्मानाबरोबरच महिलांसाठी महत्वाचे काम करणाऱ्या पुरुषांचाही सन्मान व्हायला हवा.
account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

पर्यावरणाचा समतोल राखणे व निसर्गाची हानी रोखणे ही काळाची गरज आहे. याबद्दल जनजागृती करून समृद्ध नैसर्गिक साधनसंपत्ती जपण्याचा आज निर्धार करूया. सर्वांना 'जागतिक वसुंधरा दिना'च्या हार्दिक शुभेच्छा !

अमरावती येथे महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

शिवसेनाप्रमुख आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना एकत्र ठेवून आम्ही लोकांनी जी आघाडी स्थापन केली त्याच्यातले मान्यवर उद्धव ठाकरे, व्यासपीठावर असलेले काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धवजींच्या

अमरावती येथे महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवसेनाप्रमुख आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना एकत्र ठेवून आम्ही लोकांनी जी आघाडी स्थापन केली त्याच्यातले मान्यवर उद्धव ठाकरे, व्यासपीठावर असलेले काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धवजींच्या
account_circle