GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile
GDC Sir

@gdc_academy

Ganesh D Chavan

ID: 827572122

linkhttp://www.gdcacademy.com calendar_today16-09-2012 18:58:55

1,1K Tweet

636 Takipçi

39 Takip Edilen

GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

#DeclareCombine2024Adv महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात व परीक्षा तारखा अद्यापही अघोषित असून,परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी चिंतेत आहेत,जाहिरात प्रसिद्ध करून दिलासा द्यावा ही विनंती🙏 Maharashtra Public Service Commission Dr Suvarna S Kharat Eknath Shinde - एकनाथ शिंदे @AROM_GOM

GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

मा. मुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग, आपणास कळकळीची विनंती आहे की आपण येणाऱ्या परीक्षांची तारीख एखादा आठवडा पुढे ढकलली तर हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. निवेदन वाचावे. CMO Maharashtra Maharashtra Public Service Commission Abhimanyu Pawar @OfficeOfDevendra Ajit Pawar

मा. मुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
आपणास कळकळीची विनंती आहे की आपण येणाऱ्या परीक्षांची तारीख एखादा आठवडा पुढे ढकलली तर हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. निवेदन वाचावे. CMO Maharashtra Maharashtra Public Service Commission Abhimanyu Pawar @OfficeOfDevendra Ajit Pawar
GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

IBPS RRB 18 ऑगस्ट रोजी तसेच महाराष्ट्रा नागरी सेवा पूर्व परीक्षा 25 ऑगस्टला IBPS CLERK परीक्षा आहे तरी दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आहेत असे झाल्यास कोणत्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे Maharashtra Public Service Commission CMO Maharashtra Abhimanyu Pawar Ajit Pawar

IBPS RRB 18 ऑगस्ट रोजी तसेच महाराष्ट्रा नागरी सेवा पूर्व परीक्षा 25 ऑगस्टला IBPS CLERK परीक्षा आहे तरी दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आहेत असे झाल्यास कोणत्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे
Maharashtra Public Service Commission CMO Maharashtra Abhimanyu Pawar Ajit Pawar
GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

IBPS RRB 18 ऑगस्ट रोजी तसेच महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा 25 ऑगस्टला IBPS CLERK परीक्षा आहे तरी दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आहेत असे झाल्यास कोणत्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे Maharashtra Public Service Commission CMO Maharashtra Niranjan Davkhare Nana Patole

IBPS RRB 18 ऑगस्ट रोजी तसेच महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा 25 ऑगस्टला IBPS CLERK परीक्षा आहे तरी दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आहेत असे झाल्यास कोणत्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे
Maharashtra Public Service Commission CMO Maharashtra Niranjan Davkhare Nana Patole
GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

आता मुलांनी परीक्षा पण नाही द्यायची का? एकाच दिवशी दोन परीक्षा कश्या आयोजित होऊ शकतात? IBPS चे सेंटर जिल्ह्यात,MPSC चे विभागीय केंद्रावर,वेळ पण सारखीच...! बेरोजगारीचा प्रश्न आव आनत असताना अश्या गोष्टी कश्या होऊ शकतात कळत नाही..! #25ऑगस्ट 🙏 Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis

आता मुलांनी परीक्षा पण नाही द्यायची का?
एकाच दिवशी दोन परीक्षा कश्या आयोजित होऊ शकतात?
IBPS चे सेंटर जिल्ह्यात,MPSC चे विभागीय केंद्रावर,वेळ पण सारखीच...!
बेरोजगारीचा प्रश्न आव आनत असताना अश्या गोष्टी कश्या होऊ शकतात कळत नाही..!
#25ऑगस्ट  🙏
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis
GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

माननीय सचिव, MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून, १०/२/२४ रोजी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा पार पडली. 6 महिन्या पेक्षा अधिक कालावधी उलटून देखील निकालाबाबत कुठलीही घोषणा झाली नाही. तरी आपण त्वरित निकाल जाहिर करावा ही विनंती.Maharashtra Public Service Commission Dr Suvarna S Kharat

GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

मुंबई महापालिकेच्या अटींविरोधात बच्चू कडू यांनी निवेदन दिल आहे. भाऊ BACCHU KADU आपले आभार पण मुंबईतील इतर नेते #BMC बाबत आमच्या मागण्या कधी मांडणार? Dr.Jitendra Awhad Raj Thackeray Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Prof. Varsha Eknath Gaikwad Dr Shrikant Lata Eknath Shinde Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis माझी Mumbai, आपली BMC Aaditya Thackeray

मुंबई महापालिकेच्या अटींविरोधात बच्चू कडू यांनी निवेदन दिल आहे. भाऊ BACCHU KADU आपले आभार
पण मुंबईतील इतर नेते #BMC बाबत आमच्या मागण्या कधी मांडणार? Dr.Jitendra Awhad
Raj Thackeray Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Prof. Varsha Eknath Gaikwad  Dr Shrikant Lata Eknath Shinde
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis माझी Mumbai, आपली BMC Aaditya Thackeray
GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

मुंबई महापालिकेच्या लिपिक भरतीच्या अन्यायकारक अटी रद्द करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठींबा. #BMC भरतीबाबत पाठपुरावा केल्याबद्दल धन्यवाद👍 #BMC_लिपिक_भरती माझी Mumbai, आपली BMC Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis @Dhananjay_AAP स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य @punyachiMPSC

मुंबई महापालिकेच्या लिपिक भरतीच्या अन्यायकारक अटी रद्द करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठींबा.
#BMC भरतीबाबत पाठपुरावा
केल्याबद्दल धन्यवाद👍
#BMC_लिपिक_भरती

माझी Mumbai, आपली BMC
Prakash Ambedkar
Vanchit Bahujan Aaghadi
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis
@Dhananjay_AAP
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
@punyachiMPSC
GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी सरकारने कृषी विभागाच्या राजपत्रित 258 जागेची मागणी पत्र मा.आयोगास पाठवले आहे. मा.आयोगास विनंती आहे की, कृषीच्या जागेसह सुधारित जाहिरात लवकर प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती. CMO Maharashtra Devendra Fadnavis Abhimanyu Pawar

GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी 10वी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही अट रद्द केली. सुधारित जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या 15 दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. @Dhananjay_AAP #BMC_लिपिक

BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी 10वी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही अट रद्द केली.
सुधारित जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या 15 दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार
सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
@Dhananjay_AAP #BMC_लिपिक
GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ च्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ च्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

उद्या च्या कैबिनेट बैठकीत #MPSC विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करुन कंबाइन २०२४ गट ब व गट क ची जाहिरात आणि राज्यसेवा २०२४ जागावाढ बाबत निर्णय व्हावा ही लाखो विद्यार्थ्यांची मागणी आहे. #PSI 1000 Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Baliram Doley - बळीराम डोळे LoksattaLive

GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

मा. आयोगाकडे वय वाढीचा विषय पोहोचलेला आहे. नुकताच प्रसिद्धीपत्रकात ज्या तारखा दिल्या आहेत त्यात बदल करून दोन वर्ष सरसकट संयुक्त परीक्षांसाठी वय वाढ मिळावी यासाठी सरकारने सरसकट 2 वर्षांची वयोमर्यादा वाढ देण्याचा निर्णय सरकारने तातडीने घ्यावा. CMO Maharashtra @mpsc_official

GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र संयुक्त गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातमध्ये अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी. #Combine_जागावाढ_2024 Group: ASO, STI, PSI, SR, SI Group: Clerk, Tax Asst, Excise Insp, Tech Asst, Industrial inspector, AMVI CMO Maharashtra Maharashtra Public Service Commission

GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेबांनी रिक्त जागा वाढवल्या होत्या. आज नगरविकास खाते आपल्या नेतृत्वाखाली आहे. स्पर्धा परीक्षा उमेदवारांची विनंती लक्षात घेऊन रिक्त जागा तातडीने भरण्याची कृपा करावी. #MPSC #स्पर्धापरीक्षा CMO Maharashtra स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य #GDCSir

2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेबांनी रिक्त जागा वाढवल्या होत्या. आज नगरविकास खाते आपल्या नेतृत्वाखाली आहे. स्पर्धा परीक्षा उमेदवारांची विनंती लक्षात घेऊन रिक्त जागा तातडीने भरण्याची कृपा करावी. #MPSC #स्पर्धापरीक्षा CMO Maharashtra स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य #GDCSir
GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

RTO AMVI च्या 450+ जागा रिक्त MPSC गट 'क' च्या जाहिरातीतमध्ये RTO AMVI ची एकही जागा नाही 5 वर्षांपासून फक्त निराशा ! मागणी : MPSC गट क जाहिरात सुधारित प्रसिद्ध करून त्यामध्ये RTO AMVI ची पदे समाविष्ट करावीत. #RTOAMVI #MPSCGroupC #MPSC2025 #MPSCStudents #MPSCभरती #RTOVacancy

RTO AMVI च्या 450+ जागा रिक्त
MPSC गट 'क' च्या जाहिरातीतमध्ये
RTO AMVI ची एकही जागा नाही
5 वर्षांपासून फक्त निराशा !
मागणी :
MPSC गट क जाहिरात सुधारित प्रसिद्ध करून त्यामध्ये
RTO AMVI ची पदे समाविष्ट करावीत.

#RTOAMVI #MPSCGroupC #MPSC2025 #MPSCStudents #MPSCभरती #RTOVacancy
GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

Extremely disappointed with dominos_india Dapodi outlet. Unhygienic store, rude staff & even the manager shouted at customers! Delivery boy came 45 mins late, misbehaved with my office staff, and the manager argued instead of apologizing. Domino's Pizza please take action! #Dominos

GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

#MPSC PSI उमेदवारांवर अन्याय! 2025 जाहिरात 7 महिने उशिरा आली ⏳ हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली ❌ विषय: संयुक्त पूर्व परीक्षा 2025 एक (1) वर्षे वयवाढ सवलत मिळणे बाबत.. CMO Maharashtra

#MPSC PSI उमेदवारांवर अन्याय!
2025 जाहिरात 7 महिने उशिरा आली ⏳

हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली ❌

विषय: संयुक्त पूर्व परीक्षा 2025  एक (1) वर्षे वयवाढ सवलत मिळणे बाबत..
CMO Maharashtra
GDC Sir (@gdc_academy) 's Twitter Profile Photo

आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे.  जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही. जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी #PSIवयवाढ_1वर्ष_GR Devendra Fadnavis CMO Maharashtra