Santosh Lahane - संतोष लहाने (@lahanesg11) 's Twitter Profile
Santosh Lahane - संतोष लहाने

@lahanesg11

उपाध्यक्ष मराठवाडा विभाग कृ प यु संघटना, महाराष्ट्र राज्य |

Telegram channel link 👉

t.me/officer_vision

ID: 1839382662001348608

calendar_today26-09-2024 19:13:11

169 Tweet

613 Followers

12 Following

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या

avinash jadhav (@avinash_mns) 's Twitter Profile Photo

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी (PSI) एक वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे. ह्या परीक्षेसाठी सरकारकडून ७ महिने विलंब झाल्यामुळे ही स्वाभाविक मागणी आहे.. सरकारने तात्काळ विचार करावा अन्यथा आंदोलन उभ करू .. CMO Maharashtra

Santosh Lahane - संतोष लहाने (@lahanesg11) 's Twitter Profile Photo

संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला आहे देवा भाऊ #PSI वयवाढ २०२५ Devendra Fadnavis CMO Maharashtra Maharashtra Public Service Commission Abhimanyu Pawar

संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला आहे देवा भाऊ
#PSI वयवाढ २०२५
Devendra Fadnavis CMO Maharashtra
Maharashtra Public Service Commission Abhimanyu Pawar
Santosh Lahane - संतोष लहाने (@lahanesg11) 's Twitter Profile Photo

मा.मंत्री महोदय आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. आपल्या कार्यकाळात खूप चांगले आणि तात्काळ निर्णय या विभागाने घेतलेले आहेत.त्याच पद्धतीने आपल्या विभागातील रिक्त जागा लवकर भरण्यासंदर्भात आपण कार्यवाही करावी ही विनंती.Prakash Abitkar CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे

संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला आहे साहेब. #PSI वयवाढ २०२५ Devendra Fadnavis CMO Maharashtra Maharashtra Public Service Commission Abhimanyu Pawar

संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला आहे साहेब.
#PSI वयवाढ २०२५
Devendra Fadnavis CMO Maharashtra
Maharashtra Public Service Commission Abhimanyu Pawar
Santosh Lahane - संतोष लहाने (@lahanesg11) 's Twitter Profile Photo

आदरणीय CM साहेब जाहिरात तब्बल 7 महिने उशिरा आल्याचा फटका अनेक उमेदवारांना बसला आहे.वयोमर्यादा गणनेसाठी 1 Nov 2025 ही तारीख निश्चित केल्याने अवघ्या काही दिवसांच्या फरकाने हजारो विद्यार्थी अपात्र ठरले आहेत संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी.CMO Maharashtra

विद्यार्थ्यांना नाईलाजास्त आंदोलन करण्याची वेळ आली आहे त्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण लवकरात लवकर #PSI वय वाढ बाबत निर्णय घेऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती. CMO Maharashtra Devendra Fadnavis Sharad Pawar

आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपण सतत विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेतात.साहेब या विद्यार्थ्यांचे मायबाप तुम्ही आहात आज गरज आहे 1 वर्ष वयवाढीची. हे देवा भाऊच सरकार आहे निर्णय सकारात्मक होणारच. #PSI_एक_वर्ष_वयवाढ CMO Maharashtra Devendra Fadnavis

आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपण सतत विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेतात.साहेब या विद्यार्थ्यांचे मायबाप तुम्ही आहात आज गरज आहे 1 वर्ष वयवाढीची. हे देवा भाऊच सरकार आहे निर्णय सकारात्मक होणारच.
#PSI_एक_वर्ष_वयवाढ
CMO Maharashtra Devendra Fadnavis
Santosh Lahane - संतोष लहाने (@lahanesg11) 's Twitter Profile Photo

#कृषीसेवा२०२६ २ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. CMO Maharashtra Devendra Fadnavis Rohit Pawar Dattatray Bharane

#कृषीसेवा२०२६
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती.
CMO Maharashtra
Devendra Fadnavis
Rohit Pawar
Dattatray Bharane
Santosh Lahane - संतोष लहाने (@lahanesg11) 's Twitter Profile Photo

नगरपरिषद/नगरपंचायत गट क व गट ड जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Devendra Fadnavis

Santosh Lahane - संतोष लहाने (@lahanesg11) 's Twitter Profile Photo

मा.Devendra Fadnavis साहेब महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६' मध्ये कृषी सेवेच्या ४८४ पदांचा समावेश करण्यासाठी वित्त विभागाची तातडीने मान्यता मिळावी ही विनंती. CMO Maharashtra Abhimanyu Pawar Dattatray Bharane Eknath Shinde - एकनाथ शिंदे Satish Chavan Adv.Ashish jaiswal

मा.Devendra Fadnavis साहेब
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६' मध्ये कृषी सेवेच्या ४८४ पदांचा समावेश करण्यासाठी वित्त विभागाची तातडीने मान्यता मिळावी ही विनंती.
CMO Maharashtra
Abhimanyu Pawar
Dattatray Bharane
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Satish Chavan
Adv.Ashish jaiswal
Santosh Lahane - संतोष लहाने (@lahanesg11) 's Twitter Profile Photo

#WCD विभागातील सरळसेवा भरती (०१/२०२४) प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही नियुक्ती मिळालेली नाही. निवड होऊनही नियुक्ती न मिळणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मा.मंत्री महोदया आपण तात्काळ लक्ष देऊन निवड झालेल्या उमेदवारांना लवकर नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती. Aditi S Tatkare