AIEGG, GAD, Government of Maharashtra (@maha_goodgovern) 's Twitter Profile
AIEGG, GAD, Government of Maharashtra

@maha_goodgovern

Official Handle of Department of Administrative Innovation, Excellence and Good Governance, GAD, Government of Maharashtra| HoD- @ssaunik, @MahaChiefSec

ID: 1640584979817308161

linkhttps://gad.maharashtra.gov.in/en calendar_today28-03-2023 05:22:16

326 Tweet

758 Takipçi

43 Takip Edilen

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

'अज्ज आखाँ वारिस शाह नूं, कितों कबरां विच्चों बोल' या कवयित्री अमृता प्रीतम यांची ही कविता १९४७ मध्ये झालेल्या फाळणीची प्रतिकात्मक रचना मानली जाते. अशा अत्यंत लोकप्रिय कवितेने ‘चौराहा’ – एक बहुभाषिक काव्यसंध्ये’ची सुरुवात मुख्य सचिव Sujata Saunik यांनी केली. #जागतिकमहिलादिन

'अज्ज आखाँ वारिस शाह नूं, कितों कबरां विच्चों बोल' या कवयित्री अमृता प्रीतम यांची ही कविता १९४७ मध्ये झालेल्या फाळणीची प्रतिकात्मक रचना मानली जाते. अशा अत्यंत लोकप्रिय कवितेने ‘चौराहा’ – एक बहुभाषिक काव्यसंध्ये’ची सुरुवात मुख्य सचिव Sujata Saunik यांनी केली.

#जागतिकमहिलादिन
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

ती उभी राहते अंधार चिरत नेहमीच नवा मार्ग शोधत ती फक्त नारी नाही, ती सृष्टीची ओळख आहे... जागतिक महिला दिनानिमित्त राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव Sujata Saunik यांनी सादर केलेली कविता... #जागतिकमहिलादिन #InternationalWomensDay #InternationalWomensDay2025

Chief Secretary of Maharashtra (@mahachiefsec) 's Twitter Profile Photo

“सावित्रीबाई फुले – भारतीय महिलाशिक्षणाच्या युगाचा आरंभ करणारी क्रांतीज्योत! 📚 १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन करणाऱ्या सावित्रीबाईंनी समान शिक्षणाचा पाया घातला.” #महिलादिनाच्या शुभेच्छा! - मा. मुख्य सचिव Sujata Saunik #सावित्रीबाईफुले #महिलाशक्ती #शिक्षणक्रांती

“सावित्रीबाई फुले – भारतीय महिलाशिक्षणाच्या युगाचा आरंभ करणारी क्रांतीज्योत!
📚 १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन करणाऱ्या सावित्रीबाईंनी समान शिक्षणाचा पाया घातला.”
#महिलादिनाच्या शुभेच्छा!  - मा. मुख्य सचिव Sujata Saunik

#सावित्रीबाईफुले #महिलाशक्ती #शिक्षणक्रांती
Chief Secretary of Maharashtra (@mahachiefsec) 's Twitter Profile Photo

Sujata Saunik MAHARASHTRA DGIPR झाशीची राणी लक्ष्मीबाई “‘माझं झाशी देणार नाही!’ ⚔️ झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम आणि स्वातंत्र्यलढ्याचा धाडसी इतिहास आजही प्रेरणादायी आहे. चला, त्यांच्या शौर्याला सलाम करूया. #झाशीचीराणी #महिलादिन #शौर्यगाथा”

Sujata Saunik MAHARASHTRA DGIPR झाशीची राणी लक्ष्मीबाई
“‘माझं झाशी देणार नाही!’ ⚔️
झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा पराक्रम आणि स्वातंत्र्यलढ्याचा धाडसी इतिहास आजही प्रेरणादायी आहे.

चला, त्यांच्या शौर्याला सलाम करूया.
#झाशीचीराणी #महिलादिन #शौर्यगाथा”
Sujata Saunik (@ssaunik) 's Twitter Profile Photo

Women have multiple roles in their daily lives. On this #InternationalWomensDay, we salute their resilience and strength.

Chief Secretary of Maharashtra (@mahachiefsec) 's Twitter Profile Photo

Sujata Saunik MAHARASHTRA DGIPR ताराबाई भोसले “ताराबाई भोसले – मराठा साम्राज्याची धडाडीची नायिका! रायगडावरून नेतृत्व करत त्यांनी मराठ्यांच्या सामर्थ्याचा इतिहास रचला. महिलांच्या धैर्याचा हा आदर्श आपण पिढ्यान् पिढ्या प्रेरणा घेऊया. - मा. मुख्य सचिव Sujata Saunik #ताराबाईभोसले #मराठईतिहास #महिलाशक्ती”

Sujata Saunik MAHARASHTRA DGIPR ताराबाई भोसले
“ताराबाई भोसले – मराठा साम्राज्याची धडाडीची नायिका!
रायगडावरून नेतृत्व करत त्यांनी मराठ्यांच्या सामर्थ्याचा इतिहास रचला.

महिलांच्या धैर्याचा हा आदर्श आपण पिढ्यान् पिढ्या प्रेरणा घेऊया. - मा. मुख्य सचिव Sujata Saunik
#ताराबाईभोसले #मराठईतिहास #महिलाशक्ती”
Sujata Saunik (@ssaunik) 's Twitter Profile Photo

The perception of women in society should change as education and skills unlock new opportunities for women everywhere. Many policies to support this are available. It the collective responsibility of society to ensure women’s safety and well being. #InternationalWomensDay

Chief Secretary of Maharashtra (@mahachiefsec) 's Twitter Profile Photo

Sujata Saunik MAHARASHTRA DGIPR “आनंदीबाई जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर! अत्यंत कठीण परिस्थितीतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत त्यांनी महिलांसाठी नवा मार्ग उघडला.” त्यांची मेहनत, दृढ निश्चय आणि कर्तृत्व आजही प्रेरणादायी आहे. #महिलादिनानिमित्त त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा! #आनंदीबाईजोशी #महिलाशक्ती

Sujata Saunik MAHARASHTRA DGIPR “आनंदीबाई जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर!
अत्यंत कठीण परिस्थितीतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत त्यांनी महिलांसाठी नवा मार्ग उघडला.”

त्यांची मेहनत, दृढ निश्चय आणि कर्तृत्व आजही प्रेरणादायी आहे.
#महिलादिनानिमित्त त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा!
#आनंदीबाईजोशी #महिलाशक्ती
Chief Secretary of Maharashtra (@mahachiefsec) 's Twitter Profile Photo

Sujata Saunik MAHARASHTRA DGIPR “दुर्गाबाई देशमुख – भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील धाडसी योद्धा आणि समाजसुधारक! 🙌 महिलांच्या अधिकारांसाठी झटणाऱ्या दुर्गाबाई यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्यायासाठी अतुलनीय कार्य केलं. #महिलादिनानिमित्त त्यांच्या योगदानाचा सन्मान करूया! 🌸 #दुर्गाबाईदेशमुख #महिलाशक्ती

Sujata Saunik MAHARASHTRA DGIPR “दुर्गाबाई देशमुख – भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील धाडसी योद्धा आणि समाजसुधारक! 🙌
महिलांच्या अधिकारांसाठी झटणाऱ्या दुर्गाबाई यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्यायासाठी अतुलनीय कार्य केलं.

#महिलादिनानिमित्त त्यांच्या योगदानाचा सन्मान करूया! 🌸
#दुर्गाबाईदेशमुख #महिलाशक्ती
Jean-Marc Sere-Charlet (@serecharlet) 's Twitter Profile Photo

Honored to join forces with 🇩🇪🇨🇱🇳🇱🇲🇽 on #FeministForeignPolicy! A fireside chat with Chief Secretary, Govt of Maharahstra, Ms. Sujata Saunik celebrated women in public service, followed by ‘She for He for She’—a panel on mutual gender support. Progress through partnership! #FFP

Honored to join forces with 🇩🇪🇨🇱🇳🇱🇲🇽 on #FeministForeignPolicy! A fireside chat with Chief Secretary, Govt of Maharahstra, Ms. Sujata Saunik celebrated women in public service, followed by ‘She for He for She’—a panel on mutual gender support. Progress through partnership! #FFP
Sujata Saunik (@ssaunik) 's Twitter Profile Photo

WAVES 2025 in Mumbai from May 1-4 will bring together creators and leaders from the fields of media, entertainment, and technology from around the world to shape the future of storytelling.

Chief Secretary of Maharashtra (@mahachiefsec) 's Twitter Profile Photo

दिनांक २८ मार्च २०२५ रोजी मुख्य सचिव Sujata Saunik यांनी नागपूर येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ReserveBankOfIndia ला भेट देऊन अधिकाऱ्यांसोबत डिजिटल साक्षरता, डिजिटल समावेशन आणि राज्य शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण योजनांसाठी आवश्यक सहकार्य यासंदर्भात चर्चा केली. MAHARASHTRA DGIPR

दिनांक २८ मार्च २०२५ रोजी मुख्य सचिव Sujata Saunik यांनी नागपूर येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ReserveBankOfIndia ला भेट देऊन अधिकाऱ्यांसोबत डिजिटल साक्षरता, डिजिटल समावेशन आणि राज्य शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण योजनांसाठी आवश्यक सहकार्य यासंदर्भात चर्चा केली.
MAHARASHTRA DGIPR
CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'नागरी सेवा दिन आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023-24 व 2024-25 पारितोषिक प्रदान समारंभ' येथे प्रमुख उपस्थिती Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #CivilServicesDay x.com/i/broadcasts/1…

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

🔸 'Civil Services Day 2025 and the Rajiv Gandhi Prashaskiya Gatimanta (Pragati) Abhiyan and Competition 2023-24 and 2024-25 Award' distribution at the hands of CM Devendra Fadnavis 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'नागरी सेवा दिन 2025 आणि राजीव गांधी प्रशासकीय

🔸 'Civil Services Day 2025 and the Rajiv Gandhi Prashaskiya Gatimanta (Pragati) Abhiyan and Competition 2023-24 and 2024-25 Award' distribution at the hands of CM Devendra Fadnavis
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'नागरी सेवा दिन 2025 आणि राजीव गांधी प्रशासकीय
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

गर्व, शक्ती आणि गौरवाचे प्रतीक असलेला आपला राष्ट्रध्वज आपल्याला शांतता, समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग दाखवतो. राष्ट्रीय ध्वज दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #NationalFlagDay

गर्व, शक्ती आणि गौरवाचे प्रतीक असलेला आपला राष्ट्रध्वज आपल्याला शांतता, समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग दाखवतो.

राष्ट्रीय ध्वज दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#NationalFlagDay