Uday Samant(@samant_uday) 's Twitter Profileg
Uday Samant

@samant_uday

Minister For Industries, Government of Maharashtra.

ID:1156128631413977088

calendar_today30-07-2019 09:05:20

4,8K Tweets

358,9K Followers

146 Following

Uday Samant(@samant_uday) 's Twitter Profile Photo

उद्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडतोय. सर्व मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने मतदान करावं आणि देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्यामध्ये आपलं मोलाच योगदान द्यावं.

मतदान सर्वश्रेष्ठ अधिकार...

account_circle
Uday Samant(@samant_uday) 's Twitter Profile Photo

राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी वंदन !

📍 राधानगरी, कोल्हापूर लोकसभा उमेदवार मा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत उपस्थित

account_circle
Uday Samant(@samant_uday) 's Twitter Profile Photo

यावेळी संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभागी झालो. आजची राधानगरीतील रॅली ही भारत जोडो यात्रेपेक्षा नक्कीच मोठी होती.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राधानगरी येथील जाहिर सभेत उपस्थिती दर्शवली. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थिती होते.

LIVE | Uday Samant | 📍 राधानगरी, कोल्हापूर लोकसभा उमेदवार मा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Uday Samant(@samant_uday) 's Twitter Profile Photo

📍 गारगोटी, कोल्हापूर लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभा क्षणचित्रे

कोल्हापूर लोकसभा उमेदवार मा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत उपस्थित
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Ajit Pawar Sanjay Mandlik

account_circle
Indian Air Force(@IAF_MCC) 's Twitter Profile Photo

Update

In the ensuing gunfight with terrorists, the Air Warriors fought back by returning fire. In the process, five IAF personnel received bullet injuries, and were evacuated to the nearest military hospital for immediate medical attention. One Air Warrior succumbed to his…

account_circle
Uday Samant(@samant_uday) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ गारगोटी येथील जाहिर सभेत उपस्थिती दर्शवली. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थिती होते.

कोल्हापूर लोकसभा उमेदवार मा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Uday Samant(@samant_uday) 's Twitter Profile Photo

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभा क्षणचित्रे
Amit Shah (Modi Ka Parivar) Narayan Rane (मोदी का परिवार) Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Ajit Pawar

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभा क्षणचित्रे @AmitShah @MeNarayanRane @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks #LokSabhaElections2024 #ratnagiri #udaysamant
account_circle
Uday Samant(@samant_uday) 's Twitter Profile Photo

मंत्री दीपकजी केसरकर, भाजप प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखरजी बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, आ.शेखर निकम, मा. खा.निलेश राणे, किरणभैया सामंत, आ.नितेश राणे, राजन तेली, प्रमोद जठार, चित्राताई वाघ तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होत्या.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ देशाचे कणखर केन्द्रीय गृहमंत्री मा.अमित भाई शहा यांची रत्नागिरी मध्ये झालेल्या जाहीर सभेसाठी उपस्थित होतो...
Amit Shah (Modi Ka Parivar) Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Ajit Pawar

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ देशाचे कणखर केन्द्रीय गृहमंत्री मा.अमित भाई शहा यांची रत्नागिरी मध्ये झालेल्या जाहीर सभेसाठी उपस्थित होतो... @AmitShah @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks #LokSabhaElections2024
account_circle
Uday Samant(@samant_uday) 's Twitter Profile Photo

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहाजी यांची जाहीर सभा twitter.com/i/broadcasts/1…

गृहमंत्री श्री. अमित भाई शहा यांचे रत्नागिरीत मनापासून स्वागत

account_circle