Amol Patil
@amolpat94832268
ID: 1280901479877021702
08-07-2020 16:28:38
97 Tweet
81 Followers
186 Following
Kalpesh Chaudhari @choudhari22ashu Vitesh Khandekar Govind Ugale Sunil Dudhe PrajakT झावरे पाटील Dr. Kunal Pawar @ChautheVinayak Hemantkumar Borokar Amol Patil Somnath Gondgire पेंशनविहीनKailas Gholane Mahendra Suresh Deore lakhan yograj sakhar राज कडव मैं भी हकदार OPS का, राम शिंदे Prakash Koli Santosh Bhise #RestoreOldPension #पुरानी_पेंशन_बहाल_करो #पुरानी_पेंशन_लागू_करो #पुरानी_पेंशन_लागू_करो #पुरानी_पेंशन_लागू_करो #ops #myrightOPS PMO India
ABP माझा प्रतिनिधि राज्याध्यक्ष वितेशजी खांडेकर यांची मुलाखत घेतांना✊🏻✌🏻🔥🚩🤝🏻 Thank you Hotest news #पेंशन_मार्च ABP माझा ZEE २४ तास LoksattaLive लोकशक्ती Max Maharashtra
ठाणे-मुंबई सिमेवर स्व.आनंद दिघे प्रवेशद्वार येथे पोलीसांनी अहिंसा व शांततेच्या मार्गाने सुरु असलेला जुनी #पेंशन_मार्च गेल्या एक तासापासून पोलीस बळाचा वापर करून अडवला आहे,पण काहीही केले तरि आता माघार नाही..🔥 Office of Uddhav Thackeray Ajit Pawar Shambhuraj Desai Abu Asim Azmi Sharad Pawar
एकच मिशन जुनी पेन्शन Vitesh Khandekar Uddhav Thackeray Zee News TV9 Marathi ABP माझा
#निषेध लोकशाही मार्गाने जुन्या पेन्शन ची मागणी करणाऱ्या शेकड़ों महिला-पुरुष आंदोलकांना दडपशाही करून क्रिमिनल प्रमाणे पोलिस व्हैन मधे कोंबुन नवघर पोलिस स्टेशन ला अटक करून ताब्यात घेतले आहे. #मुंबई #हिवाळीअधिवेशन #पेंशन_मार्च SaamTV News Office of Uddhav Thackeray Pravin Darekar - प्रविण दरेकर Dilip Walse Patil
विरोधात असतांना जुनी पेन्शन ची आश्वासन द्यायची व सत्तेत आले की जुनी पेन्शन साठी आंदोलन करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना अटक करून दड़पशाही करायची?हेच का आपल सरकार?#पेंशन_मार्च Office of Uddhav Thackeray Ajit Pawar Dhananjay Munde कुठेय महिला आयोगRupali Chakankar? Chitra Kishor Waghताई आपण गप्प का?
"झारखंड मधे लवकरच जुनी पेन्शन लागू करणार.." झारखंड सरकार स्थापनेच्या2वर्ष पूर्ती निमित्त मुख्यमंत्रीHemant Sorenयांची मोठी घोषणा💥 मा.Office of Uddhav Thackerayजी,Ajit Pawarदादा आपणही जुनी पेन्शन साठी सकारात्मक व्हावे व घोषणा करावी🙏 Sharad Pawar ABP माझा Rahul Gandhi Narendra Modi
#आंतरजिल्हाबदलीटप्पा_5 Hasan Mushrif साहेब राज्यातील हजारो आंतरजिल्हाबदली ग्रस्त शिक्षकांच्या मागणीला प्राधान्य देउन 10%रिक्त पदे #अट वगळून #सरसगट कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात #आंतरजिल्हाबदलीटप्पा5 ची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी. ZEE २४ तास Kapil Patil
#ThanksGehlotForOPS People are not famous by name, they are famous for there historic decisions. Ashok Gehlot you will always be the ideal of the employees of the country. #OPS Priyanka Gandhi Vadra Rahul Gandhi
Kalpesh Chaudhari Ashok Gehlot Priyanka Gandhi Vadra Rahul Gandhi Hemantkumar Borokar मैं भी हकदार OPS का, राम शिंदे Vijay Kumar Bandhu जुनी पेन्शन हक्क संघटन शाखा जिल्हा बीड LAXMAN VITTHAL NANAWARE Old pension Team Rajsthan OPS@NPSEFR #OPS ARMY Amol Patil Santosh Bhise #ThanksGehlotForOPS Office of Uddhav Thackeray PMO India CMO Maharashtra Ajit Pawar Rohit Pawar ABP माझा TV9 Marathi R9 News Online Lokmat Vitesh Khandekar Sanjay Raut NMOPS- INDIA Vijay Kumar Bandhu Zee News NDTV 39
#साहेब राजस्थान छत्तीसगड राज्यात जुनीपेंशन लागू झालीये, त्या ठिकाणी ही कोरोना संकट होते मग आपला पुरोगामी महाराष्ट्र मागे का? वित्तमंत्री स्पष्ट नाही म्हणतात, दुसरीकडे आमदार निधीत घसघशीत वाढ होते म्हणून साहेब आपण तात्काळ निर्णय घेण्याबाबत आदेश द्यावेत.#OPS Nana Patole #जुनी_पेंशन
꧁ 𝑯𝒂𝒑𝒑𝒚 𝑩𝒊𝒓𝒕𝒉𝒅𝒂𝒚꧂ #शिक्षकभारती संघटनेचे जळगाव कार्याध्यक्ष मोठे बंधू श्री.अजयदादा पाटील सर व आमचे मित्र आदर्श शिक्षक श्री. दिपक सोनवणे सर (रावेर) #आपणांस_ઉदंड_आયુષ્યાच्या_अનંત_શુभेच्छा 💐💐💐 Kapil Patil DIPAK S SONAWANE Girish Patil Amol Patil
४ वर्षांपूर्वी,३ऑक्टो२०१८रोजी आझाद मैदानात एकनाथ शिंदे साहेबांनी जुनी पेंशन आंदोलनाला उपस्थित राहून जुनी पेंशन मागणीला पाठिंबा दिला होता;Eknath Shinde - एकनाथ शिंदेसाहेब तेव्हा कदाचित आपणास मर्यादा असतील,पण आज सर्व अधिकार आपल्याजवळ आहेत,जुनी पेंशन लागू करा #OPS4Maharashtra Lokmat AAP Mumbai
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या #पालघर जिल्हा कार्यकारिणी पुनर्रचना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐 LAXMAN VITTHAL NANAWARE shahurao s. bharati Datta Dhakne-Bavikar✒📚 Nanasaheb AtolePatil Nitin Tidole #we_want_OPS #ops4maharashtra
LoksattaLive , कृपया नवीन पेन्शन वरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका , काय फायदा काय तोटा एखाद्या मृत कर्मचाऱ्याच्या घरच्यांना विचारा , आणि आजच्या लेखात आमदारांच्या पेन्शन बद्दल एक चकार शब्द काढला नाही , लोकसत्ता वाल्याचा जाहीर निषेध
नागपूर में उठा पुरानी पेंशन का जन सैलाब...💥नागपूर की सडके हुई जाम...कॅमेरे की पहुंच से भी दूर यह दृश्य.!विधानभवन पर कर्मचारी अभी भी डटे हुए है✊#पेंशन_संकल्प_यात्रा #VoteForOPS #OPS4Maharashtra Lokmat ABP माझा ZEE २४ तास Zee News Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Devendra Fadnavis