Uday Patil
@udaypat86503439
ID: 1512752037217374211
09-04-2022 11:19:42
62 Tweet
3 Followers
4 Following
विनायक भाऊ आपल्या कडे अहिराणी मध्ये म्हण आहे ,"भरोसानी म्हैस लेच हेलग व्हस" , किमान विरोधी पक्षांनी तरी कर्मचारी यांची बाजू घ्यावी ही माफक अपेक्षा आहे Nana Patole Ashok Chavan
#ops जो पुरानी पेन्शन बहाल करेगा वही देश पर राज करेगा Congress Rahul Gandhi Ashok Chavan Ashok Gehlot
Devendra Fadnavis सन्मा.देवेंद्र जी,आपण अभ्यासू आहात,त्यामुळे सांगतो की जुनी पेंशन संदर्भात सरकार ला पुरवले गेलेले आकडे व विश्लेषण हे फुगीर,वरवरचे व आभासी आहे. जुनी पेंशन चा खर्च NPS पेक्षा कमी आहे,तसे नसते तर सुरुवातीपासून जुनी पेंशन लागू ठेवणारे प.बंगाल आज दिवाळखोरीत असते।x.com/Dev_Fadnavis/s…
जुन्या पेंशन साठी कर्मचाऱ्यांचा हल्लाबोल.. पेंशन संकल्प यात्रेमुळे अख्या नागपूर ची ट्राफिक जाम... जवळपास 1 लाख कर्मचारी विधानभवनावर धडकले..💥✊ #पेंशन_संकल्प_यात्रा #VoteForOPS #OPS4Maharashtra Lokmat ABP माझा ZEE २४ तास Zee News Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Devendra Fadnavis
आज मला एक शल्य वाटते की जे काही चांगले पत्रकार या देशात आहेत त्यांच्यापैकी कोणीच महाराष्ट्राच्या विधानभवनावर धडकलेल्या ops ,जुनी पेन्शन साठी झालेल्या मोर्चाची साधी दखल पण मेन स्ट्रीम मीडियाने घेतली नाही .Rajdeep Sardesai ravish ndtv , ABP News
आज छिडा हैं आगाज एक जंग का ? लेकर रहेंगे हक्क पुरानी पेन्शन का ! सर्वांनी या संपात सहभागी व्हावे आणि इतिहासाचा साक्षीदार व्हावे विनायक चौथे🇮🇳 Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Jayant Patil- जयंत पाटील Amit Shah
.,........निधीतून झालेलं एक उत्कृष्ट दर्ज्याच काम जे दिनांक 24/ 3/2023 ला झालं आहे , वारे कामाचा दर्जा अरे एवढं पण .....करू नका चोपडा तालुक्यातील DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON Girish Mahajan @GulabraojiP Eknath Shinde - एकनाथ शिंदे Aaditya Thackeray Ajit Pawar
Bharat gas distributor ,is not providing gas cylinder on regular basis at distributorship of at - chahardi , Tal - chopda - Dist - jalgaon of Maharashtra Bharat Petroleum
चोपडा येथील पोलिस एक कार्यवाही करत नाही , अनेक वेळा कॉल केला की फटाके फोडण्या वरून गावात वाद होत आहेत, गॅस असणारे दुकानावर सुतडी बॉम्ब पडला मात्र ते ऐकत नाहीत तरी बिट हवालदार काहीच करत नाहीत # चहार्डी जळगाव पोलीस Jalgaon Police @OfficeOfDevendra CMO Maharashtra
More than 1 hour lunch break everyday taken by central bank employees at chahardi branch tahasil chopda maharashta due to that many villagers facing problems in such hot weather Central Bank of India M V Rao @ Public Service
More than 1 hour lunch break everyday taken by central bank employees at chahardi branch tahasil chopda maharashta due to that many villagers facing problems in such hot weather ReserveBankOfIndia Central Bank of India No action taken