Somnath Gondgire (@ss_gondgire) 's Twitter Profile
Somnath Gondgire

@ss_gondgire

जिल्हा सरचिटणीस-महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटन जळगांव.

ID: 2809771892

calendar_today14-09-2014 16:41:46

2,2K Tweet

161 Followers

137 Following

Prakash Koli OPS (@pk_0077) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात आजपासून जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष व अन्य पदाधिकारी आमरण उपोषणावर...राज्यभर साखळी उपोषणाला ही सुरुवात. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण पुरोगामी महाराष्टात गरज पडावी का? Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray Sharad Pawar Narendra Modi TV9 Marathi Lokshahi Marathi Lokmat

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना (@mrjps_) 's Twitter Profile Photo

#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण २००५ अगोदर व नंतर चा भेद ना करता, १९८२/८४ च्या जुनी पेन्शन सरसकट विभागातील , सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करावी, करीता वर्धा येथे आमरण उपोषण चालु आहे, आज २ दिवस आहे. TV9 Marathi SakalMedia ZEE २४ तास Maharashtra Times punynagri live LoksattaLive

मैं पुराणी पेन्शन का हकदार हू|Sandeep Nagre (@sandeepnagre7) 's Twitter Profile Photo

#पुरानी_पेंशन_बहाली के लिए #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण करते हुए ।महाराष्ट्र के #mrjps के वीर। CMO Maharashtra आपसे बिनती है की आप हमारे साथियों के सेहत हेतु। #पुरानिपेंशन बहाली किजिए ।नही तो 18 लाख कर्मी #VoteforOPS नारा बुलंद करेंगे। Eknath Shinde - एकनाथ शिंदे Supriya Sule Aaditya Thackeray

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना (@mrjps_) 's Twitter Profile Photo

#BreakingNews #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण आणखी एक उपोषणकर्ते अत्यवस्थ* तातडीने दवाखान्यात ऍडमिट आमरण उपोषण स्थळ वर्धा दिवस 4 था ▪️ भारत परखे Pudhari News Ajit Pawar Devendra Fadnavis Aaditya Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ambadas Danve Vijay Wadettiwar Vijay Kumar Bandhu Vitesh Khandekar

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

जुनी पेन्शन OPS आमरण उपोषण समर्थनार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर ला आक्रोश मोर्चा..💥 वर्धा येथे उपोषणकर्त्यांनी 4 थ्या दिवशी जलत्याग ही केल्याने राज्यभरातून विविध माध्यमातून तीव्र पडसाद. (update 5 Oct 2024,2.00 pm ) #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #पुरान_पेन्शनी_आमरण_अनशन Lokmat

Somnath Gondgire (@ss_gondgire) 's Twitter Profile Photo

Oct 5 4चौथा #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण आमरण उपोषण दिवस चौथा, पाणीत्याग #NoNPS_NoUPS_OnlyOPS जुनी पेन्शन शिलेदारांच्या जीवास काही झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल? CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ambadas Danve Devendra Fadnavis Ajit Pawar

Oct 5
4चौथा #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण
आमरण उपोषण दिवस चौथा, पाणीत्याग
#NoNPS_NoUPS_OnlyOPS
जुनी पेन्शन शिलेदारांच्या जीवास काही झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल?
CMO Maharashtra
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Ambadas Danve Devendra Fadnavis Ajit Pawar
विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण बाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी दिले पाठींबा पत्र.. नागपूर पदवीधर आमदार अभिजित वंजारी Abhijit Wanjarri यांच्यामाध्यमातून पत्र सुपूर्द..सोबतच उपोषणकर्त्यांना पाणी घेण्याची केली विनंती.. संघटनेतर्फे काँग्रेस पक्षाचे आभार मात्र पानी

#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण बाबत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी दिले पाठींबा पत्र..
नागपूर पदवीधर आमदार अभिजित वंजारी Abhijit Wanjarri यांच्यामाध्यमातून पत्र सुपूर्द..सोबतच उपोषणकर्त्यांना पाणी घेण्याची केली विनंती..
संघटनेतर्फे काँग्रेस पक्षाचे आभार मात्र पानी
Somnath Gondgire (@ss_gondgire) 's Twitter Profile Photo

शिक्षक भरती अगोदर 20 वर्षापासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या कराव्यात. असे केल्यास भरतीवर शून्य परिणाम होतो. शिक्षकांना न्याय द्या. Devendra Fadnavis Abhimanyu Pawar CMO Maharashtra Jaykumar Gore

शिक्षक भरती अगोदर 20 वर्षापासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या  शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या कराव्यात. असे केल्यास भरतीवर शून्य परिणाम होतो. शिक्षकांना न्याय द्या.
Devendra Fadnavis

Abhimanyu Pawar

CMO Maharashtra

Jaykumar Gore
Somnath Gondgire (@ss_gondgire) 's Twitter Profile Photo

शिक्षण व्यवस्थेला सुरुंग लावणारा 'कंत्राटी तत्वावर शिक्षक नियुक्ती' चा शासन निर्णय रद्द केल्याबद्दल शालेय शिक्षणमंत्री माननीय दादाजी भुसे साहेब आपले धन्यवाद!🙏 असाच दूसरा एक 15 मार्च 2024 चा संचमान्यता GR आहे,तो ही याप्रमाणे रद्द व्हावा ही अपेक्षा. दादाजी भूसे Brian Husereau #DadaBhuse

शिक्षण व्यवस्थेला सुरुंग लावणारा 'कंत्राटी तत्वावर शिक्षक नियुक्ती' चा शासन निर्णय रद्द केल्याबद्दल शालेय शिक्षणमंत्री माननीय दादाजी भुसे साहेब आपले धन्यवाद!🙏
असाच दूसरा एक 15 मार्च 2024 चा संचमान्यता GR आहे,तो ही याप्रमाणे रद्द व्हावा ही अपेक्षा.
दादाजी भूसे
Brian Husereau

#DadaBhuse
विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

आजचा लोकमत संपादकीयLokmat.. आम्ही तर कधीपासूनच सांगतोय की 15 मार्च 2024 चा तत्कालीन संचमान्यता शासन निर्णय हा शिक्षण व्यवस्था उध्वस्त करणारा आहे..तो तात्काळ रद्द करा म्हणून!#सरकारी_शाळा_वाचवा Dadaji Bhuse ABP माझा Dr.Jitendra Awhad Rohit Pawar Rahul Kulkarni NDTV Marathi Aaditya Thackeray

आजचा लोकमत संपादकीयLokmat..
आम्ही तर कधीपासूनच सांगतोय की 15 मार्च 2024 चा तत्कालीन संचमान्यता शासन निर्णय हा शिक्षण व्यवस्था उध्वस्त करणारा आहे..तो तात्काळ रद्द करा म्हणून!#सरकारी_शाळा_वाचवा
Dadaji Bhuse ABP माझा
Dr.Jitendra Awhad Rohit Pawar Rahul Kulkarni NDTV Marathi Aaditya Thackeray
Somnath Gondgire (@ss_gondgire) 's Twitter Profile Photo

आजचा लोकमत संपादकीय Lokmat आम्ही तर कधीपासूनच सांगतोय की 15 मार्च 2024 चा तत्कालीन संचमान्यता शासन निर्णय हा शिक्षण व्यवस्था उध्वस्त करणारा आहे..तो तात्काळ रद्द करा म्हणून!#सरकारी_शाळा_वाचवा Dadaji Bhuse ABP माझा Dr.Jitendra Awhad Rohit Pawar Rahul Kulkarni NDTV Marathi Aaditya Thackeray

आजचा लोकमत संपादकीय
Lokmat
आम्ही तर कधीपासूनच सांगतोय की 15 मार्च 2024 चा तत्कालीन संचमान्यता शासन निर्णय हा शिक्षण व्यवस्था उध्वस्त करणारा आहे..तो तात्काळ रद्द करा म्हणून!#सरकारी_शाळा_वाचवा
Dadaji Bhuse
ABP माझा
Dr.Jitendra Awhad
Rohit Pawar
Rahul Kulkarni
NDTV Marathi
Aaditya Thackeray