Mahendra Suresh Deore (@mahendrasures12) 's Twitter Profile
Mahendra Suresh Deore

@mahendrasures12

जिल्हा संघटक महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटन जळगाव

ID: 1072486844237938688

calendar_today11-12-2018 13:42:44

98 Tweet

77 Takipçi

57 Takip Edilen

Dr Lalitkumar Shanware #OPS (@drlalitshanware) 's Twitter Profile Photo

Ajit Pawar CMO Maharashtra जो पैंशन की बात करेगा वही देश पर राज करेगा #OPS #AskSudhirMungantiwar Sudhir Mungantiwar विरोधी पक्षनेते असताना जुनी पेन्शनच्या मागणीसाठी रान पेटवायचं. आणि सत्तेत येताच विसारायच #ops

गुरुजी (@gurujispeaks1) 's Twitter Profile Photo

Ajit Pawar CMO Maharashtra सरकारी कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले कॅशलेस करा!! खूप भ्रष्टाचार होतो त्यात जिल्हा परिषदेत 10%कमिशन दिल्या शिवाय बिले बिघतं नाही दया करा!!! खूप उपकार होतील तुमचे आधीच दवाखान्यातला खर्च करून आम्ही बेजार झालेलो असतो आणि पुन्हा यांचे 10% कमिशन !!! काय करेल सामान्य कर्मचारी???

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

Ajit Pawar CMO Maharashtra Devendra Fadnavisसाहेब,लवकर #जुनी_पेंशन/#फॅमिली_पेंशन बाबत आचारसंहिते आधी #शासन_निर्णय काढुन न्याय द्या.! #एकच_मिशन_जुनी_पेंशन.! #Restore_Old_Pension #ops #ABVP #DUSUElection2019

<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a> <a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a> <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>साहेब,लवकर #जुनी_पेंशन/#फॅमिली_पेंशन बाबत आचारसंहिते आधी #शासन_निर्णय काढुन न्याय द्या.!

#एकच_मिशन_जुनी_पेंशन.!
#Restore_Old_Pension
#ops

#ABVP #DUSUElection2019
पेन्शनविहिन शरद बाबूराव नागरे (@sharadnagre1986) 's Twitter Profile Photo

Ajit Pawar CMO Maharashtra अख्खा महाराष्ट्र जुनी पेन्शन योजना लागू होईल या आशेने सरकारकडे बघतोय..आणि विरोधी पक्षाने सुद्धा जुन्या पेन्शन च्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरुन ऐतिहासिक निर्णय घेण्यास भाग पाडले पाहिजे.

पेन्शनविहीन श्रीकांत कुळकर्णी 🇮🇳 (@shrikant0903) 's Twitter Profile Photo

Ajit Pawar CMO Maharashtra २००५ नंतरच्या महाराष्ट्रातील सर्व कर्मचा-यांना त्यांच्या हक्काची असलेली १९८२/८४ ची जुनी पेंशन लागलीच पाहीजे...

पेंशनविहिन योगेश धनगर (@yogeshd01340049) 's Twitter Profile Photo

Ajit Pawar CMO Maharashtra जुनी पेंशन शिक्षकांची म्हातारपणाची काठी आहे . त्यामुळे तो हिरावून घेणे म्हणजे आधार काढून घेणे होय..! मंत्री , आमदार , खासदार यांना जुनी पेंशन आवश्यक आहे मग सर्वसामान्य कर्मचाऱ्याला का नको..? जुनी पेंशन मिळालीच पाहीन..!!

Dr. Kunal Pawar (@kunalpa01239510) 's Twitter Profile Photo

Ajit Pawar CMO Maharashtra Devendra Fadnavis जुनी पेंशन बाबत लवकर निर्णय घ्या , आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांचा 9सप्टेबर चा संप स्थगित केला, त्यावर त्वरित GR काढून शब्द पाळा"

पेन्शनविहीन श्रीकांत कुळकर्णी 🇮🇳 (@shrikant0903) 's Twitter Profile Photo

मा.Devendra Fadnavis साहेब राज्यातील #१२लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी #९सप्टें ला #जुनी_पेंशन_फॅमिली_पेंशन साठी संप पुकारला!संप बेमुदत होऊ नये याकरीता आपणआश्वासन दिले पणअद्याप निर्णय/GRनाही?#शासन_निर्णयGR काढून प्रश्न मार्गी लावा,आचारसंहिता लागण्याची वाट पाहू नका. Madan Yerawar

Mahendra Suresh Deore (@mahendrasures12) 's Twitter Profile Photo

राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जूनी पेंशन लागू करावी.Devendra Fadnavis

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

Office of Uddhav Thackeray #हीच_ती_वेळ👇 राज्य कर्मचाऱ्यांची ही जुनी पेंशन लागु करा "मातोश्री" या पवित्र स्थळी राज्यातील5लाख तरुण सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेला' आपण एक शब्द दिला होता,"राज्य कर्मचाऱ्यांची1नोव्हें2005पासून बंद केलेली #जुनी_निवृत्ती_वेतन_योजना #शिवसेनाच देणार"

<a href="/OfficeofUT/">Office of Uddhav Thackeray</a> #हीच_ती_वेळ👇

राज्य कर्मचाऱ्यांची ही जुनी पेंशन लागु करा

"मातोश्री" या पवित्र स्थळी राज्यातील5लाख तरुण सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेला' आपण एक शब्द दिला होता,"राज्य कर्मचाऱ्यांची1नोव्हें2005पासून बंद केलेली #जुनी_निवृत्ती_वेतन_योजना #शिवसेनाच देणार"
Ashok D. Dhivare (@dhivreashok) 's Twitter Profile Photo

Office of Uddhav Thackeray आदरणीय मुख्यमंत्री साहेब 2005 नंतर नियुक्त इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेंशन योजना लागू करून न्याय द्यावा... आता ती वेळ आली आहे साहेब..