Sunil Dudhe
@sunildudhe22
State Adviser, Maharashtra Rajya Juni Pension Hakka Sanghtan
ID: 947162119425867778
30-12-2017 17:47:01
290 Tweet
540 Followers
32 Following
वाह शानदार राजस्थान सरकार । अन्य सरकारों को भी सोचना चाहिए और सीखना चाहिए। #OPS ASOK Gehlot
Thank you very much Hon.Mr. Gehlotji we are proud of you. The government should always be with the employees. It is hoped that the Maharashtra government will also understand this and apply old age pension to its employees@ashokgehlot51 Rahul Gandhi Nana Patole
#RestoreOPS ६-७ लाख सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या साठी अत्यंत महत्वाची घडामोड.जुन्या पेन्शनचा प्रश्न अजेंड्यावर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे in Action. Dr Shrikant Lata Eknath Shinde CMO Maharashtra Devendra Fadnavis
समाज सुधारक, स्त्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन 🙏 Vitesh Khandekar PrajakT झावरे पाटील Govind Ugale Pravin Bade aashutosh
#VoteforOPS 5 राज्यात जुनी पेन्शन लागु करण्यासाठी पुढाकार घेतल्या नंतर महाराष्ट्र राज्यात सुद्धा जुनी पेन्शन लागु करण्यासाठी काँग्रेस पक्षाने घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे. राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांची ताकत जुन्या पेन्शनसाठी उभी राहील यात शंका नाही. Nana Patole Rahul Gandhi
"बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पाऊले?" ही म्हण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बाबत लागू होते का? कारण दीड लाख कर्मचाऱ्यांना दिलेले जुनी पेन्शनचे आश्वासन पूर्ण केले नाही. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis
Ajit Pawar साहेब सकाळच्या शपथविधी मुळे आपण सुद्धा भाजपाई झाले आहात.आपल्याला जुन्या पेन्शनच्या चळवळीचे महत्त्व कळले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात जुन्या पेन्शन मुळे आपल्याला फटका बसला व आपण महागाई, व बेरोजगारीच कारण सांगता हे खरचं मुर्खपणाचा कळस आहे. Sharad Pawar
#आमदार मंत्री तुपाशी आणि सरकारी शाळा उपाशी #VoteforOPS TV9 Marathi ABP माझा ZEE २४ तास Lokshahi Marathi Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Devendra Fadnavis Nana Patole Uddhav Thackeray Sharad Pawar Vijay Wadettiwar
दि.31 ऑक्टोंबर 2005 हाच तो दिवस ज्या दिवशी शासनाने सर्व कर्मचाऱ्यांचे भविष्य काळोखात लोटलं. शासनाच्या जुनी पेन्शन बंद करण्याच्या धोरणाचा जाहीर निषेध. #voteforOPS #NPS_Black_Day #पेन्शनचा_काळा_दिवस #पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा_31डीसे Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar
जुनी पेन्शन पूर्ववत लागू करणारे सिक्कीम ठरले सहावे राज्य... NPS योजना ही कर्मचाऱ्याचे भविष्य धोक्यात टाकणारी योजना आहे. हे सिक्कीम राज्याला समजले मग महाराष्ट्र शासनाला कधी समजेल... Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब राज्यात जुनी पेन्शन लागू करा. Devendra Fadnavis Ajit Pawar #VoteforOPS
पेन्शन राज्य महाधिवेशन.... #शिर्डी एक विलक्षण चळवळ, कर्मचाऱ्यांच्या भविष्याला कलाटणी देणारी.... महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना #VoteForOPS Uddhav Thackeray Nana Patole Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Sanjay Raut TV9 Marathi SaamTV News ABP माझा
कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी खेळू नका.. महाराष्ट्रात जुनी पेन्शन लागू करा.. #NoUPS_NoGPS_OnlyOPS Aaditya Thackeray Nana Patole Vijay Wadettiwar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Office of Uddhav Thackeray Sharad Pawar Sanjay Raut ABP माझा TV9 Marathi Sudhakar Adbale