LAXMAN VITTHAL NANAWARE
@laxmannanaware
जिल्हा अध्यक्ष , पालघर जिल्हा , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
Founder , Yes Foundation
for Student
Chess Player
Social Activist
Educator
ID: 548148235
08-04-2012 04:49:59
135 Tweet
86 Followers
217 Following
#ConstitutionalRightOPS मा . मुख्यमंत्री महोदय, आजच्या संविधान दिनाच्या दिवशी आपण कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना पूर्ववत लागू करावी व जनसामान्यांच्या मुलांना न्याय मिळवून द्याल Dr Shrikant Lata Eknath Shinde CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis
जो वादा किया , वो निभाना पडेगा "2आठवड्यात जुनी पेंशन बाबत केंद्राप्रमाणे लाभ देऊ" असे आश्वासन देऊन आज 4आठवडे उलटले तरी अद्याप याबाबत निर्णय नाही।#मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis CMO Maharashtra ABP माझा ZEE २४ तास TV9 Marathi
बस कि मरणाचा रस्ता बस क्रमांक MH 40 N 9473 आज 31 डिसेंबर 2023 रोजी परंडा ते कुर्डुवाडी जाणारी बस आहे कि मृत्यू चा डब्बा हेच कळत नव्हतं एकच हेड LIGHT चालू काच अनेक भागात फुटलेली तुटका दरवाजा ह्या पेक्षा खूप खराब गाडीत जीव मुठीत घेऊन प्रवास Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे