Hasan Mushrif(@mrhasanmushrif) 's Twitter Profileg
Hasan Mushrif

@mrhasanmushrif

-Cabinet Ministers,Medical Education & Special Assistance,Government of Maharashtra

-Chairman KDCC BANK

-Vice President Nationalist Congress Party Maharashtra

ID:2287621488

linkhttp://hasanmushrif.com calendar_today12-01-2014 04:34:23

5,8K Tweets

155,6K Followers

80 Following

Hasan Mushrif(@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

श्री राम भक्त हनुमान जयंतीनिमित्त आपणास व आपल्या परिवारास शुभेच्छा !

jayanti jayanti 2024

श्री राम भक्त हनुमान जयंतीनिमित्त आपणास व आपल्या परिवारास शुभेच्छा ! #हनुमानजयंती #hanumanjayanti #hanuman #bajarangbali #hanuman #hanumanjayanti2024
account_circle
Hasan Mushrif(@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांतीचा मार्ग दाखवत मानवतेचा संदेश देणारे यांची आज जयंती. यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

आपल्या सर्वांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांतीचा मार्ग दाखवत मानवतेचा संदेश देणारे #भगवान_महावीर यांची आज जयंती. यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! आपल्या सर्वांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
account_circle
Hasan Mushrif(@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

महागोंड, ता.आजरा येथील निवृत्ती देसाई यांचा मुलगा कै.ॲड.संदीप देसाई यांचे दुःखद निधन झाले.आज त्यांच्या घरी भेट देऊन देसाई कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती शिरीष देसाई, राजाराम गोरे, भिमराव देसाई, भिमराव घुरे व इतर मान्यवर व देसाई कुटूंबीय उपस्थित होते.

करपेवाडी,ता.आजरा येथील सरपंच मच्छिंद्र कडगावकर यांचे वडील कै.महादेव कडगावकर यांचे दुःखद निधन झाले.आज त्यांच्या घरी भेट देऊन कडगावकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.यावेळी शिरीष देसाई, युवराज बोटे, आनंदा कडगावकर, नेताजी कसबेकर, विष्णू जाधव व इतर मान्यवर व कडगावकर कुटूंबीय उपस्थित होते.

आज माझ्या वाढदिवसानिमित्त कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गहिनीनाथ गैबिपीर व श्री राम मंदिर येथे महाआरती करण्यात आली.

account_circle
Hasan Mushrif(@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||

श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त सर्वांना भक्तीमय शुभेच्छा..

swamisamarthmaharajkijai samarth

|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे || श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त सर्वांना भक्तीमय शुभेच्छा.. #shriswamisamarth #akkalkot #akkalkotswamisamarthmaharajkijai #swamisamarth #swami
account_circle
Hasan Mushrif(@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

एक गुढी विश्वासाची,
एक गुढी विचारांची,
एक गोडी आपुलकीची,
एक गुढी प्रेम व आनंदाची,
एक गुढी उभारू विजयाची,

गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

एक गुढी विश्वासाची, एक गुढी विचारांची, एक गोडी आपुलकीची, एक गुढी प्रेम व आनंदाची, एक गुढी उभारू विजयाची, गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #गुढीपाडवा #gudhipadwa #GudiPadwa2024
account_circle
Hasan Mushrif(@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

माजी आमदार अशोकराव जांभळे यांचे चिरंजीव, इचलकरंजीचे माजी नगरसेवक नितीन अशोकराव जांभळे यांचे आकस्मित निधन झाले. आज त्यांच्या घरी भेट देऊन जांभळे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी मदन कारंडे, अमित गाताडे, दिनकर कोतेकर व इतर मान्यवर व जांभळे कुटुंबीय उपस्थित होते.

माजी आमदार अशोकराव जांभळे यांचे चिरंजीव, इचलकरंजीचे माजी नगरसेवक नितीन अशोकराव जांभळे यांचे आकस्मित निधन झाले. आज त्यांच्या घरी भेट देऊन जांभळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी मदन कारंडे, अमित गाताडे, दिनकर कोतेकर व इतर मान्यवर व जांभळे कुटुंबीय उपस्थित होते.
account_circle
Hasan Mushrif(@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र पणन सहकारी फेडरेशन मुंबईच्या चेअरमनपदी श्री. दत्तात्रय पानसरे यांची निवड झाल्याबद्दल पानसरे यांनी परिवारातर्फे माझे कृतज्ञपूर्व आभार व्यक्त केले.

यावेळी सौ अर्चना पानसरे, लतिकाताई जगताप, डी एम ओ खाडे, व प्रमुख उपस्थित होते.

महाराष्ट्र पणन सहकारी फेडरेशन मुंबईच्या चेअरमनपदी श्री. दत्तात्रय पानसरे यांची निवड झाल्याबद्दल पानसरे यांनी परिवारातर्फे माझे कृतज्ञपूर्व आभार व्यक्त केले. यावेळी सौ अर्चना पानसरे, लतिकाताई जगताप, डी एम ओ खाडे, व प्रमुख उपस्थित होते.
account_circle