Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile
Kapil Patil

@kapilhpatil

Democratic Socialist | Ex - Member of Maharashtra Legislative Council

ID: 1150815042

linkhttp://kapilpatilmumbai.blogspot.in/ calendar_today05-02-2013 12:32:05

2,2K Tweet

5,5K Takipçi

171 Takip Edilen

Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

"नथुराम गोडसे व्हावं लागेल" ही तथाकथित कीर्तनकाराची धमकी म्हणजे लोकशाहीला थेट आव्हान आहे. हा कीर्तनकार खरंच वारकरी आहे की नथुरामी धारकरी ? Balasaheb Thorat महाराष्ट्राच्या सुसंस्कृत व संयमी नेत्यांपैकी एक आहेत. त्यांना दिलेली धमकी ही केवळ गुंडगिरी नाही, तर गांधीहत्येच्या विचारसरणीचं

Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

बेस्ट पतपेढीचा निकाल, उबाठाचा धुव्वा कामगार एकजुटीचा विजय ! शशांक राव 14 प्रसाद लाड 07 मनसे-शिवसेना 00 शशांक राव यांचा विजय. अभिनंदन शशांक राव ! अभिनंदन बेस्ट वर्कर्स युनियन ! जॅार्ज फर्नांडीस - शरद राव यांच्या समाजवादी विचारधारेकडे कामगार एकजूट होत आहेत. ✊

बेस्ट पतपेढीचा निकाल, उबाठाचा धुव्वा 
कामगार एकजुटीचा विजय !

शशांक राव 14
प्रसाद लाड 07
मनसे-शिवसेना 00

शशांक राव यांचा विजय.
अभिनंदन शशांक राव !
अभिनंदन बेस्ट वर्कर्स युनियन !

जॅार्ज फर्नांडीस - शरद राव यांच्या समाजवादी विचारधारेकडे कामगार एकजूट होत आहेत. ✊
Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवूया, विवेकाचा आवाज बुलंद करूया! शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज स्मृतिदिन. विनम्र अभिवादन! #नरेंद्रदाभोलकर #NarendraDabholkar

वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवूया,
विवेकाचा आवाज बुलंद करूया!

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज स्मृतिदिन.
विनम्र अभिवादन!

#नरेंद्रदाभोलकर #NarendraDabholkar
Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

आम्ही वारीक वारीक – संत सेना महाराज अभंग आम्ही वारीक वारीक। करूं हजामत बारीक ॥ १॥ विवेक दर्पण आयना दाऊं। वैराग्य चिमटा हालऊं ॥२॥ उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळूं ॥३॥ भावार्थाच्या बगला झाडूं । काम क्रोध नखें काढू ॥४॥ चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ॥५॥ संत

आम्ही वारीक वारीक – 
संत सेना महाराज अभंग 

आम्ही वारीक वारीक।
करूं हजामत बारीक ॥ १॥
विवेक दर्पण आयना दाऊं।
वैराग्य चिमटा हालऊं ॥२॥
उदक शांती डोई घोळू ।
अहंकाराची शेंडी पिळूं ॥३॥
भावार्थाच्या बगला झाडूं ।
काम क्रोध नखें काढू ॥४॥
चौवर्णा देऊनी हात ।
सेना राहिला निवांत ॥५॥

संत
Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत उबाठा गटाचा पराभव करून, शशांक राव आणि बेस्ट वर्कर्स युनियनने निर्णायक विजय मिळवला. बेस्ट कर्मचाऱ्यांना ज्यांनी त्रास दिला, बेस्टचं खासगीकरण केलं आणि भ्रष्टाचार करून बेस्ट बुडवली त्यांचा धुव्वा कामगारांनी उडवला आहे. जॉर्ज फर्नांडिस आणि शरद राव

बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत उबाठा गटाचा पराभव करून, शशांक राव आणि बेस्ट वर्कर्स युनियनने निर्णायक विजय मिळवला. बेस्ट कर्मचाऱ्यांना ज्यांनी त्रास दिला, बेस्टचं खासगीकरण केलं आणि भ्रष्टाचार करून बेस्ट बुडवली त्यांचा धुव्वा कामगारांनी उडवला आहे. 

जॉर्ज फर्नांडिस आणि शरद राव
Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा! #बैल_पोळा #BailPola

बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

#बैल_पोळा #BailPola
Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

बेस्ट वर्कर्स युनियनचा विजयी मेळावा उत्साहात बेस्ट कामगार पतपेढीतील निर्णायक विजयानंतर आज वडाळा येथील आंबेडकर कॉलेज हॉलमध्ये बेस्ट वर्कर्स युनियनचा विजयी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विजयी उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी

बेस्ट वर्कर्स युनियनचा विजयी मेळावा उत्साहात

बेस्ट कामगार पतपेढीतील निर्णायक विजयानंतर आज वडाळा येथील आंबेडकर कॉलेज हॉलमध्ये बेस्ट वर्कर्स युनियनचा विजयी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विजयी उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी
Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

हार्ड हिंदुत्वाला सॉफ्ट हिंदुत्व हे उत्तर असू शकत नाही ~ कपिल पाटील #सॉफ्टहिंदुत्व #SoftHindutva

Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

नको नको रे जोतिष्या नको हात माझा पाहू माझं दैव मला कये (कळे) माझ्या दारी नको येऊ बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हतं. पण एखाद्या ग्रंथाएवढं तत्वज्ञान त्या चार ओळीत, साध्या सोप्या भाषेत सांगत. अहिराणी भाषेतल्या त्या थोर कवयित्री. बहिणाबाई चौधरी यांचा आज जन्मदिवस. विनम्र

नको नको रे जोतिष्या 
नको हात माझा पाहू 
माझं दैव मला कये (कळे)
माझ्या दारी नको येऊ

बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हतं. पण एखाद्या ग्रंथाएवढं तत्वज्ञान त्या चार ओळीत, साध्या सोप्या भाषेत सांगत. अहिराणी भाषेतल्या त्या थोर कवयित्री.

बहिणाबाई चौधरी यांचा आज जन्मदिवस. 
विनम्र
Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणाची आहुती देत फासावर चढलेले क्रांतिकारक अमर शहीद शिवराम हरी राजगुरू यांचा आज जन्मदिवस. विनम्र अभिवादन! #शिवराम_हरी_राजगुरू #ShivramHariRajguru

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणाची आहुती देत फासावर चढलेले क्रांतिकारक अमर शहीद शिवराम हरी राजगुरू यांचा आज जन्मदिवस.
विनम्र अभिवादन!

#शिवराम_हरी_राजगुरू #ShivramHariRajguru
Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांच्या 'धर्म आणि विश्वदृष्टी' या पुस्तकाच्या मराठी आवृतीचे प्रकाशन काल मुंबईत समाजवादी नेते साथी कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. मधुश्री पब्लिकेशनच्या या पुस्तकाचा अनुवाद डॉ. सागर भालेराव यांनी केला आहे. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष

पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांच्या 'धर्म आणि विश्वदृष्टी' या पुस्तकाच्या मराठी आवृतीचे प्रकाशन काल मुंबईत समाजवादी नेते साथी कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. मधुश्री पब्लिकेशनच्या या पुस्तकाचा अनुवाद डॉ. सागर भालेराव यांनी केला आहे. 

यावेळी राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष
Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

मंडल कमीशन के अध्यक्ष, समाजवादी नेता एवं बिहार के पूर्व मुख्यमंत्री बी. पी. मंडल साहब के जन्मदिन पर उन्हें नमन । #BPMandal #बीपीमंडल

मंडल कमीशन के अध्यक्ष, समाजवादी नेता एवं बिहार के पूर्व मुख्यमंत्री  बी. पी. मंडल साहब के जन्मदिन पर उन्हें नमन ।

#BPMandal #बीपीमंडल
Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

सामाजिक व अध्यात्मिक क्रांतीचे प्रणेते, स्वातंत्र्य, समता, बंधुता व मराठी भाषेचे आद्य पुरस्कर्ते महानुभव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिवस. विनम्र अभिवादन ! #चक्रधरस्वामी #chakradharswami

सामाजिक व अध्यात्मिक क्रांतीचे प्रणेते, स्वातंत्र्य, समता, बंधुता व मराठी भाषेचे आद्य पुरस्कर्ते महानुभव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिवस. विनम्र अभिवादन !

#चक्रधरस्वामी #chakradharswami
Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

भारत रत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या समाज सेविका मदर टेरेसा यांचा आज जन्मदिवस. विनम्र अभिवादन! #मदर_टेरेसा #MotherTeresa

भारत रत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या समाज सेविका
मदर टेरेसा
यांचा आज जन्मदिवस.
विनम्र अभिवादन!

#मदर_टेरेसा #MotherTeresa
Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा! #गणेशोत्सव #Ganshotsav

गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा!

#गणेशोत्सव #Ganshotsav
Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचा उठाव, गोवा मुक्तीसंग्राम आदी चळवळींचा बुलंद आवाज लोकशाहीर अमर शेख यांचा आज स्मृतिदिन. विनम्र अभिवादन ! #अमरशेख #amarshaikh

स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचा उठाव, गोवा मुक्तीसंग्राम आदी चळवळींचा बुलंद आवाज लोकशाहीर अमर शेख यांचा आज स्मृतिदिन. 
विनम्र अभिवादन !

#अमरशेख #amarshaikh
Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

नानू हिंदू अडिल्ला... मी हिंदू नाही, मी द्रविड आहे. मी लिंगायत आहे, कारण मी द्रविड आहे. - डॉ. एम. एम. कलबुर्गी विषमतेवर आधारलेले हिंदूत्व नाकारणारे आणि त्यासाठी प्राण पणाला लावणारे विवेकवादी विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचा आज स्मृतिदिन. विनम्र अभिवादन! #MMKalburgi

नानू हिंदू अडिल्ला...
मी हिंदू नाही,
मी द्रविड आहे.
मी लिंगायत आहे,
कारण मी द्रविड आहे.
- डॉ. एम. एम. कलबुर्गी

विषमतेवर आधारलेले हिंदूत्व नाकारणारे आणि त्यासाठी प्राण पणाला लावणारे विवेकवादी विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचा आज स्मृतिदिन.
विनम्र अभिवादन!

#MMKalburgi
Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

मराठ्यांचा रोष, ओबीसींची भीती, कोर्टाची अडचण या तिढ्यातून अत्यंत हुशारीने, तितक्याच संवेदनशीलतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्ग काढला. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी तितकाच सुज्ञपणा दाखवला. दोघांचे अभिनंदन ! खरे आव्हान पुढे आहे. ओबीसी मधील दुर्बल जातींचे

Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

उमर खालिद का सरनेम ‘पुरोहित’ या ‘ठाकुर’ होता तो अब तक वो बरी हो जाता। उमर का अपराध क्या है ? बिना ट्रायल 5 साल से जेल में है, जमानत की अर्जी भी खारिज की गई। एक हाथ में तिरंगा और दूसरे में संविधान लेकर दमनकारी सत्ता से लड़ने की बात करने वाले उमर खालिद को ‘देशद्रोही’ ठहराया

उमर खालिद का सरनेम ‘पुरोहित’ या ‘ठाकुर’ होता तो अब तक वो बरी हो जाता।
 
उमर का अपराध क्या है ?
 
बिना ट्रायल 5 साल से जेल में है, जमानत की अर्जी भी खारिज की गई।
 
एक हाथ में तिरंगा और दूसरे में संविधान लेकर दमनकारी सत्ता से लड़ने की बात करने वाले उमर खालिद को ‘देशद्रोही’ ठहराया