कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी
@swvterminus
Railway association
सावंतवाडी टर्मिनसचा परिपूर्ण विकास.
प्रवासी सुविधांचा विस्तार.
ID: 1833069430676619264
https://konkan-railway-sanghatana.netlify.app 09-09-2024 09:06:39
143 Tweet
81 Takipçi
23 Takip Edilen
सावंतवाडी टर्मिनस करा; कोकणवासीयांची जनहाक - एक मेल सावंतवाडी हक्काच्या टर्मिनससाठी; अनोख्या मोहिमेला सुरुवात Ashwini Vaishnaw Konkan Railway Merge Konkan Raiway With Indian Railways Sagar Talwadekar Akshay Mahapadi | अक्षय महापदी Deepak Kesarkar VinayakRaut_Official वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना मुंबई मुंबई Matters™🇮🇳 कोकणातला चाकरमानी
कोकणी लोकांच्या तोंडाला पाने पुसली गेल्याच उत्तम उदाहरण म्हणजे सावंतवाडी टर्मिनस. भूमिपूजन 27.06.2015. आज 9 वर्षे होऊन गेलीत. Devendra Fadnavis Ashwini Vaishnaw Ajit Pawar, Eknath Shinde - एकनाथ शिंदे Narayan Rane, Konkan Railway Deepak Kesarkar #sawantwaditerminurs
आदरणीय खासदार श्रीमती Supriya Sule जी, आपण या महत्वाच्या विषयावर रेल्वेमंत्री श्री Ashwini Vaishnaw साहेबांचे लक्ष वेधावे ही विनंती. कोकणचे हे टर्मिनस पूर्णत्वास जाणे अत्यंत आवश्यक आहे. येथून काढून घेण्यात आलेले थांबे पूर्ववत व्हावे ही विनंती. x.com/supriya_sule/s…
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण करा ही विनंती. पालकमंत्री श्री Nitesh Rane साहेब कृपया लक्ष द्यावे ही कळकळीची विनंती आहे. Ministry of Railways Konkan Railway
सिंधुपुत्र खासदार श्री Vinod Tawde साहेबांचे मनःपुर्वक अभिनंदन..!!💐🎉 आपण खासदार म्हणून कोकणाला विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याला अपेक्षित न्याय द्याल हा ठाम विश्वास आहे. भाजपा महाराष्ट्र
सन्माननीय आमदार श्री निलेश राणे साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.! 💐🎉 कोकण विकासावर आपला अभ्यास हा वाखण्याजोगे आहे, आणि ते प्रत्येक अधिवेशनात दिसून आले. Nilesh N Rane
🚨 पुणे-कोकण गाडीला नकार, पुणे-दानापूर (बिहार) अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील! 🚆 पुणे - सावंतवाडी गाडीला पुणे स्थानकावर ‘टर्मिनल अडचण’ सांगणाऱ्या मध्य रेल्वेनेच बिहार गाडीला मंजुरी दिली. #Maharashtra #CentralRailway Central Railway Devendra Fadnavis
माननीय खासदार श्रीमती Dr. Medha Kulkarni ताई, आपण या गंभीर विषयाकडे लक्ष द्यावे ही विनंती. तसेच केंद्रीय मंत्री श्री Murlidhar Mohol साहेब आपण आम्हाला योग्य न्याय द्यावा ही विनंती. CMO Maharashtra भाजपा महाराष्ट्र #पुणे #सावंतवाडी #कोकण एक्सप्रेस. x.com/i/status/20377…
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार सन्माननीय श्री नारायण राणे साहेबांचे त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. Narayan Rane साहेब.🙏💐
Central Railway ही गोव्यासाठी आहे. चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी साठी किती गाड्या सोडल्यात? ही एकाच slot वर वेगवेगळ्या नंबरने गाडी चालवून फक्त आकडा वाढेल प्रवाशांची सोय होणार नाही. मनापासून गाड्या सोडा, जीवावर आल्यासारखं नको!
सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील बस थांब्यावर प्रवासी अजूनही उन्हातान्हात! अनेक वर्षांपासूनची शेडची मागणी अद्यापही प्रलंबित. संपूर्ण बातमी वाचा: kokanai.in/2026/03/31/st-… #Sawantwadi #KonkanRailway Ravindra Chavan Konkan Railway
Ashwini Vaishnaw Central Railway DRM Solapur Ministry of Railways RailwaySeva Sanjay Patil Devendra Fadnavis pls. Sanction halt udyan express and hutatma intercity at Amrut Bharat "JEUR" station. This demand is last 15 years ago,pls fulfill and get the justice.