Swapnil Gosavi
@sgosavi17
Everything have time but should be at time....
ID: 250054280
10-02-2011 09:51:05
721 Tweet
26 Takipçi
217 Takip Edilen
Congratulations RailMadad Central Railway Ashwini Vaishnaw Aa usual train no 17613 running late and for 76 KM (from Pune to Daund) took 2 hours. Really it was a very fast journey. It happens everyday. Now I am thinking for Railroko... It will happen soon.
महाराष्ट्र द्वेष असणाऱ्या निशिकांत दुबे ह्यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट का दिली गेली? फॉरेस्टच्या जमिनीवर हेलिकॉप्टर लँडिंगची परमिशन कशी दिली? हेलिपॅडवर गाड्या कोणाच्या होत्या? शासनाने ह्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारून निवेदन करावे. - सचिन अहिर, आमदार Sachin Ahir
Please take immediate corrective action , which is causing huge inconvenience to passengers traveling to konkan,most of whom are working class persons, whose roots are in konkan Ashwini Vaishnaw Ministry of Railways Central Railway Konkan Railway
मुंबई कोल्हापूर सह्याद्री बंद आहे, पुणे भुसावळ गाडीचा मार्ग बदलला, आता दादर रत्नागिरी बंद केली. रेल्वेविरुद्ध एकजण तरी बोलणार आहे का? Murlidhar Mohol अण्णा फक्त जोधपुर गाडी साठी प्रयतमशील का? Supriya Sule Chhatrapati Shahu Ji Maharaj University, Kanpur Rajabhau Waje Arvind Sawant तुम्ही कशामुळे शांत आहात?
चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या बाजूला मातोश्री मुलांचे वसतिगृह आहे त्या रस्त्याला नाव काय शुक्ला मार्ग कोण हा शुक्ला काय योगदान त्याच आमच्या राज्यात माझी Mumbai, आपली BMC Ritu Tawde #परप्रांतीय_पळवा_महाराष्ट्र_वाचवा
मुंबईत शिवसेना उबाठाचे तीन खासदार आहेत Arvind Sawant अरविंद सावंत Anil Desai अनिल देसाई Sanjay Dina Patil संजय दिना पाटील पण तिघांमध्येही रेल्वे मंत्रालयाकडे जाब विचारायची धमक नाही,सेनेचा वाघ इतिहासजमा झालाय. Aaditya Thackeray Uddhav Thackeray Shivsena UBT Communication Anil Parab Saamana Online
माननीय खासदार श्रीमती Dr. Medha Kulkarni ताई, आपण या गंभीर विषयाकडे लक्ष द्यावे ही विनंती. तसेच केंद्रीय मंत्री श्री Murlidhar Mohol साहेब आपण आम्हाला योग्य न्याय द्यावा ही विनंती. CMO Maharashtra भाजपा महाराष्ट्र #पुणे #सावंतवाडी #कोकण एक्सप्रेस. x.com/i/status/20377…
Konkan Railway Ministry of Railways सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण कधी होणार.? आम्हाला ते महत्त्वाचे आहे. तुतारी एक्सप्रेसच्या धर्तीवर अजून सावंतवाडी ते मुंबई/ पुणे गाड्या कधी सुरू होणार ते सांगावे ही विनंती.