Sagar Talwadekar (@tsagark) 's Twitter Profile
Sagar Talwadekar

@tsagark

Chemical Engineer, Fan of Konkan railway

ID: 1384342393

calendar_today27-04-2013 12:26:36

1,1K Tweet

82 Followers

91 Following

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (@swvterminus) 's Twitter Profile Photo

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती - मुंबई Konkan Railway GM Central Railway DRM - Mumbai Central, WR Ashwini Vaishnaw Narendra Modi या बोगस समितीच्या वंदे भारत बंद करावी या मागणीला कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी विरोध करत आहे. अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती यांना आता कायदेशीर नोटीस पाठवावी अशी विनंती समितीचे सचिव Akshay Mahapadi | अक्षय महापदी यांना आम्ही करत आहोत.🙏🏽

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती (@akhandkokan) 's Twitter Profile Photo

मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला पहिल्या दिवसापासून प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय वंदे भारतपैकी एक ही गाडी आहे. सदर गाडीला १६ किंवा २० डब्यांचा रेक उपलब्ध करून द्यावा. Central Railway Konkan Railway Ministry of Railways V. Somanna Sunil Tatkare

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (@swvterminus) 's Twitter Profile Photo

धन्यवाद मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis साहेब. आपण कोकणच्या विकासाची आज घोषणा केली. आपले मनापासून आभार. याचबरोबर यासाठी सतत प्रयत्न करणारे आमचे लाडके खासदार श्री Narayan Rane पालकमंत्री श्री Nitesh Rane आणि आमदार श्री Deepak Kesarkar साहेबांचे आभार मानतो. x.com/akhandkokan/st…

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती (@akhandkokan) 's Twitter Profile Photo

Mumbai Goa Vande Bharat Express is very well occupied. Mangaluru Madgaon VB is facing occupancy crisis. Ministry of Railways should extend 20645/6 Mangaluru Madgaon Vande Bharat to Mumbai without disturbing 22229/30. Narayan Rane Sunil Tatkare Suresh Prabhu english.mathrubhumi.com/news/india/mum…

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (@swvterminus) 's Twitter Profile Photo

Nitesh Rane साहेब.. नमस्कार 🙏🏽🙏🏽 सावंतवाडी रेल्वे टर्मिनस संदर्भात देखील अशीच बैठक Konkan Railway आणि इतर विभाग व संबंधित अधिकाऱ्यांसोबत घ्यावी ही विनंती. जेणेकरून कोकणातील रेल्वे संदर्भातील बऱ्याच गोष्टी निकाली लागतील. 🚩🙏🏽💐🙏🏽💐🙏🏽🚩

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (@swvterminus) 's Twitter Profile Photo

सावंतवाडी स्थानकातून कोकण रेल्वेला होतोय फायदा पण सुविधांचे काय? आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सावंतवाडी स्थानकातून कोकण रेल्वेला मिळाला तब्बल १६ कोटी रुपयांचा महसूल.एकूण ८ लाख प्रवाशांनी आपल्या प्रवासासाठी निवडले सावंतवाडी स्थानक. Konkan Railway आता तरी लक्ष देईल का?🙏🏽 #swvterminus

सावंतवाडी स्थानकातून कोकण रेल्वेला होतोय फायदा पण सुविधांचे काय?

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सावंतवाडी स्थानकातून कोकण रेल्वेला मिळाला तब्बल १६ कोटी रुपयांचा महसूल.एकूण ८ लाख प्रवाशांनी आपल्या प्रवासासाठी निवडले सावंतवाडी स्थानक.
Konkan Railway आता तरी लक्ष देईल का?🙏🏽
#swvterminus
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (@swvterminus) 's Twitter Profile Photo

Murlidhar Mohol पुण्यातील राजस्थानी समाजासाठी आपण केलेलं हे काम खरच खूप कौतुकास्पद आहे अण्णासाहेब.🙏🏽 साहेब,पुण्यात कोकणातील अनेक कुटुंबे ही नोकरी निमित्त स्थायिक झाली आहेत. पुणे व कोकणचे नाते हे फार जुने आहे ते अजून घट्ट करण्यासाठी पुण्यातून सावंतवाडी पर्यंत एक ट्रेन कायम सुरू करावी ही विनंती.

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती (@akhandkokan) 's Twitter Profile Photo

पुणे जोधपूर दैनिक एक्स्प्रेसबद्दल अभिनंदन. लवकरच नांदेड पुणे पनवेल एक्सप्रेसचा सावंतवाडीपर्यंत विस्तार करावा ही विनंती. Murlidhar Mohol Dr. Medha Kulkarni Ashwini Vaishnaw Ministry of Railways Central Railway DRM Pune DRM Mumbai CR Konkan Railway

पुणे जोधपूर दैनिक एक्स्प्रेसबद्दल अभिनंदन.
लवकरच नांदेड पुणे पनवेल एक्सप्रेसचा सावंतवाडीपर्यंत विस्तार करावा ही विनंती.
Murlidhar Mohol Dr. Medha Kulkarni Ashwini Vaishnaw Ministry of Railways Central Railway DRM Pune DRM Mumbai CR Konkan Railway
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (@swvterminus) 's Twitter Profile Photo

नक्कीच..!! कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होण्यासाठी स्थानिक युवकांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद. Akshay Mahapadi | अक्षय महापदी Sagar Talwadekar कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (reg.) Mihir Mathkar x.com/AkshayMahapadi…

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (@swvterminus) 's Twitter Profile Photo

धन्यवाद. श्रीमती Sulbha Ganpat Gaikwad ताई, आपण कोकणी जनतेला न्याय देण्यासाठी घेतलेले हे पाऊल आशादायी आहे.🙏🏽 रेल्वेमंत्री श्री Ashwini Vaishnaw जी यावर नक्की कार्यवाही करतील हा विश्वास आहे सावंतवाडीत मंगलोर एक्सप्रेस थांबवण्यास श्री Deepak Kesarkar जी देखील प्रयत्नशील आहेत. Konkan Railway

धन्यवाद.
श्रीमती Sulbha Ganpat Gaikwad ताई,
आपण कोकणी जनतेला न्याय देण्यासाठी घेतलेले हे पाऊल आशादायी आहे.🙏🏽
रेल्वेमंत्री श्री Ashwini Vaishnaw जी यावर नक्की कार्यवाही करतील हा विश्वास आहे
सावंतवाडीत मंगलोर एक्सप्रेस थांबवण्यास श्री Deepak Kesarkar जी देखील प्रयत्नशील आहेत.
Konkan Railway
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (@swvterminus) 's Twitter Profile Photo

Konkan Railway सावंतवाडी स्थानकातील रेल्वे टर्मिनसचे काम तत्काळ सुरू करावे. या स्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश करावा. प्लॅटफॉर्म १ व ३ वर निवारा शेडची तरतूद करावी. येथून कोरोना काळात काढून घेण्यात आलेले थांबे पूर्ववत करावे. उत्पन्नाचा आधारे नवीन जलद थांबे मंजूर करावेत.

Konkan Railway सावंतवाडी स्थानकातील रेल्वे टर्मिनसचे काम तत्काळ सुरू करावे.
या स्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश करावा.
प्लॅटफॉर्म १ व ३ वर निवारा शेडची तरतूद करावी.
येथून कोरोना काळात काढून घेण्यात आलेले थांबे पूर्ववत करावे.
उत्पन्नाचा आधारे नवीन जलद थांबे मंजूर करावेत.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (@swvterminus) 's Twitter Profile Photo

Sharad Pawar धन्यवाद साहेब..!! गेले अनेक वर्षे करत असलेल्या मेहनतीचे यश आता काही अंतरावर आहे हे नक्की..! कारण आज आपण यावर शिक्कामोर्तब केलेत.🙏🙏 आता रेल्वे मंत्री Ashwini Vaishnaw जी वरील पत्रावर सकारात्मक कार्यवाही करतील हा विश्वास आहे. Ministry of Railways Konkan Railway आपल्या माहिती करिता.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (@swvterminus) 's Twitter Profile Photo

Murlidhar Mohol साहेब..🙏🙏 पुणे ते कोकण दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू होण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करत आहात हा विश्वास आहे. लवकरच पुणे ते सावंतवाडी दरम्यान रेल्वे सेवा सुरू होईल अशी पुणेरी कोकणी जनतेला विश्वास वाटतो. धन्यवाद..!

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (@swvterminus) 's Twitter Profile Photo

धन्यवाद दै.PUDHARI GROUP 🙏 Pudhari News आपण सावंतवाडीकरांचा मनात जे आहे ते स्पष्टपणे मांडलेत. आता यावर आमचे लाडके पालकमंत्री Nitesh Rane जी,लोकप्रिय CMO Maharashtra श्री Devendra Fadnavis जी येत्या काही दिवसातच निर्णय घेतील हा विश्वास आता वाटतो. भाजपा महाराष्ट्र Konkan Railway

धन्यवाद दै.PUDHARI GROUP 🙏 Pudhari News
आपण सावंतवाडीकरांचा मनात जे आहे ते स्पष्टपणे मांडलेत.
आता यावर आमचे लाडके पालकमंत्री Nitesh Rane जी,लोकप्रिय CMO Maharashtra श्री Devendra Fadnavis जी येत्या काही दिवसातच निर्णय घेतील हा विश्वास आता वाटतो.
भाजपा महाराष्ट्र
Konkan Railway
Dr. Medha Kulkarni (@medha_kulkarni) 's Twitter Profile Photo

केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री अश्विनी वैष्णव जी यांना भेटून पुणे ते कोकण दरम्यान 'अमृत भारत एक्सप्रेस सेवा' उपलब्ध करण्याविषयी व 'प्रधानमंत्री गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन' अंतर्गत 'सावंतवाडी टर्मिनस प्रोजेक्ट' ची मागणी व्यक्त केली. *********** केंद्रीय रेल मंत्री

केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री अश्विनी वैष्णव जी यांना भेटून पुणे ते कोकण दरम्यान 'अमृत भारत एक्सप्रेस सेवा' उपलब्ध करण्याविषयी व 'प्रधानमंत्री गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन' अंतर्गत 'सावंतवाडी टर्मिनस प्रोजेक्ट' ची मागणी व्यक्त केली.

केंद्रीय रेल मंत्री
Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

🚨 पुणे-कोकण गाडीला नकार, पुणे-दानापूर (बिहार) अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील! 🚆 पुणे - सावंतवाडी गाडीला पुणे स्थानकावर ‘टर्मिनल अडचण’ सांगणाऱ्या मध्य रेल्वेनेच बिहार गाडीला मंजुरी दिली. #Maharashtra #CentralRailway Central Railway Devendra Fadnavis

🚨 पुणे-कोकण गाडीला नकार, पुणे-दानापूर (बिहार) अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील! 🚆

पुणे - सावंतवाडी गाडीला पुणे स्थानकावर ‘टर्मिनल अडचण’ सांगणाऱ्या मध्य रेल्वेनेच बिहार गाडीला मंजुरी दिली.

#Maharashtra #CentralRailway
Central Railway Devendra Fadnavis
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (@swvterminus) 's Twitter Profile Photo

माननीय खासदार श्रीमती Dr. Medha Kulkarni ताई, आपण या गंभीर विषयाकडे लक्ष द्यावे ही विनंती. तसेच केंद्रीय मंत्री श्री Murlidhar Mohol साहेब आपण आम्हाला योग्य न्याय द्यावा ही विनंती. CMO Maharashtra भाजपा महाराष्ट्र #पुणे #सावंतवाडी #कोकण एक्सप्रेस. x.com/i/status/20377…

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (@swvterminus) 's Twitter Profile Photo

Konkan Railway Central Railway आपल्याला विनंती आहे की,कोकणासाठी स्पेशल म्हणून सोडण्यात येणाऱ्या गाड्या केवळ सावंतवाडी, रत्नागिरी पर्यंतच असाव्यात. परराज्यात (मडगाव) जाणाऱ्या गाड्या आमच्या हक्काच्या नाहीत, मडगावला (गोव्यात) जाणाऱ्या या विशेष गाड्यांना आमचा कडाडून विरोध आहे!😡❌

Konkan Railway Central Railway
आपल्याला विनंती आहे की,कोकणासाठी स्पेशल म्हणून सोडण्यात येणाऱ्या गाड्या केवळ सावंतवाडी, रत्नागिरी पर्यंतच असाव्यात.
परराज्यात (मडगाव) जाणाऱ्या गाड्या आमच्या हक्काच्या नाहीत,
मडगावला (गोव्यात) जाणाऱ्या या विशेष गाड्यांना आमचा कडाडून विरोध आहे!😡❌