Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile
Kokanai Digital News Channel

@kokanai21

Follow us to get latest and regular news updates.

ID: 1535645425004605440

linkhttp://www.kokanai.in calendar_today11-06-2022 15:30:02

412 Tweet

199 Takipçi

175 Takip Edilen

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील बस थांब्यावर प्रवासी अजूनही उन्हातान्हात! अनेक वर्षांपासूनची शेडची मागणी अद्यापही प्रलंबित. संपूर्ण बातमी वाचा: kokanai.in/2026/03/31/st-… #Sawantwadi #KonkanRailway Ravindra Chavan Konkan Railway

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

मुंबई लोकलमध्ये आता गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र डब्याची मागणी जोर धरतेय! गर्दीच्या प्रवासात सुरक्षितता आणि सोय मिळावी या उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे. 🚆🤰 ​सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा: kokanai.in/2026/04/15/a-s… ​#MumbaiLocal #Railways #WomenSafety

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा कोकणवर अन्याय करणारा! या नव्या बदलांमुळे कोकणच्या विकासाला खीळ बसणार आहे. बदल अपेक्षित - दीपक केसरकर ​सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा: 🔗 kokanai.in/2026/04/15/new… ​#ShaktipeethHighway #Konkan #MaharashtraDevelopment

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

मध्य रेल्वेवर मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप करत शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने आपली भूमिका न सुधारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ​सविस्तर बातमीसाठी: kokanai.in/2026/04/16/mar… ​#MarathiLanguage #CentralRailway #ShivsenaUBT

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

मध्य रेल्वेच्या 'उत्तर भारत केंद्रित' धोरणाविरोधात खासदार अरविंद सावंत आक्रमक! 🚂🚩 मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि रेल्वेच्या दुजाभावाविरोधात त्यांनी कडक इशारा दिला आहे. सविस्तर बातमी: kokanai.in/2026/04/18/mp-… #ArvindSawant #CentralRailway #Shivsena

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

रत्नागिरीत संतापजनक प्रकार! **कोकण रेल्वेवर** कन्फर्म तिकीट असूनही प्रवाशांना डब्यात शिरता आले नाही. रेल्वेच्या अनागोंदी कारभाराचा प्रवाशांना फटका. सविस्तर बातमी: 🔗 kokanai.in/2026/04/18/no-… #KonkanRailway #Ratnagiri #RailwayNews

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेने यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी १८,००० पेक्षा जास्त विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा: 🔗 kokanai.in/2026/04/20/ind… #IndianRailways #SummerSpecialTrains #KonkanRailway

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! 🚨🛤️ मंगला एक्सप्रेसच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. प्रवासापूर्वी सविस्तर माहिती नक्की तपासून घ्या. बातमीसाठी क्लिक करा: 🔗 kokanai.in/2026/04/20/kon… #KonkanRailway #TravelUpdate #RailwayNews

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

पनवेल रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना टळली! 🚨🏗️ स्थानकावरील प्रवासी लिफ्ट कोसळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सविस्तर बातमी: 🔗 kokanai.in/2026/04/20/ele… #Panvel #RailwayNews #SafetyAlert

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

डोंबिवली स्थानकात मोठी दुर्घटना! 🚨 मुंबईकडे जाणारी लोकल रूळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. सविस्तर बातमी: 🔗 kokanai.in/2026/04/20/a-l… #Dombivli #CentralRailway #MumbaiLocal

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

ड्रायव्हरशिवाय बस चालू झाली; भांडुपमध्ये मोठी दुर्घटना टळली, CCTV फुटेज व्हायरल - Kokanai kokanai.in/2026/04/20/dri…

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! 🚇🚆 मुंबई उपनगरीय लोकल आता जमिनीखालून धावणार? चर्चगेट-विरार आणि सीएसएमटी-कल्याण या भुयारी मार्गांची चाचपणी सुरू झाली आहे. रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार! सविस्तर माहिती: 🔗 kokanai.in/2026/04/20/mum… #MumbaiLocal #RailwayUpdate #MumbaiInfrastructure

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

मुंबई-गोवा महामार्गावर 'मृत्यूचा सापळा'🚨 धामणी येथे गेल्या ४८ तासांत ७ भीषण अपघात झाले असून हा मार्ग सध्या 'मृत्यूचा सापळा' बनला आहे. वाहनचालकांनो, या भागात प्रवास करताना अत्यंत काळजी घ्या. सविस्तर बातमी: 🔗 kokanai.in/2026/04/19/7-s… #MumbaiGoaHighway #RoadSafety #AccidentAlert

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

🚆 मुंबईत मोठा अनर्थ टळला! ​एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर आल्याने मुंबईत आज मोठा रेल्वे अपघात थोडक्यात टळला. मोटरमनच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. ​सविस्तर बातमी👇 🔗 kokanai.in/2026/04/21/two… ​#MumbaiLocal #RailwaySafety #MumbaiNews Vc - respective owner

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

मल्टीमोडल कॉरिडोर की 'मल्टीमोडल' लूट? 💸 ​विरार-अलिबाग कॉरिडॉरच्या अव्वाच्या सव्वा टोल दरांविरोधात जनतेमध्ये नाराजी! प्रवासासाठी खिशाला बसणार मोठी कात्री. 🚗💨 ​सविस्तर बातमी 👇 🔗 kokanai.in/2026/04/21/mul… ​#VirarAlibaugCorridor #TollLoot #MaharashtraInfrastructure

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

मुंबई CSMT स्टेशनवरील सिग्नल चुकीसाठी प्रशासनाची कारवाई.. सीएसएमटी स्थानकाचे स्टेशन मास्टर निलंबित! .#MumbaiLocals #RailSafety #CSMTIncident

*दादर-रत्नागिरी गाडी पूर्ववत करण्यासाठी शिवसेनेचा मध्य रेल्वेला १० दिवसांचा 'अल्टीमेटम' - Kokanai* kokanai.in/2026/04/22/shi…

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

राज्यांतर्गत धावणाऱ्या गाड्या बंद करून परराज्यात जाणाऱ्या गाड्या नियमित करण्यावर रेल्वेचा भर दिसत आहे. ​सविस्तर बातमी: kokanai.in/2026/04/23/cen… ​#CentralRailway #KonkanRailway #MaharashtraRailways

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

भाषेच्या मुद्द्यावरून कर्नाटक सरकारकडून पुन्हा मराठीची गळचेपी? मराठी द्वेषाचे नवे उदाहरण समोर आल्याने सीमाभागात संतापाची लाट. संपूर्ण बातमी पहा: kokanai.in/2026/04/24/kar… ​#BorderDispute #Marathi #Kokanai

Kokanai Digital News Channel (@kokanai21) 's Twitter Profile Photo

कोकण रेल्वेवर मेमू ट्रेन सुरू होणार खरी, पण प्रवाशांमध्ये नाराजी! अपुरे डबे आणि आरंभ स्थानकामुळे प्रवाशांचा हिरमोड. सविस्तर वाचा: kokanai.in/2026/04/23/kon… ​#KonkanRailway #PassengerIssue #Kokanai