कोकणातला चाकरमानी
@pramod36813609
मुंबईचा मराठी
कोकणी माणूस.
इथे पद्धतशिर पणे मोतीभक्तांची ठासून मिळेल
ID: 1518971679703064576
26-04-2022 15:14:24
3,3K Tweet
863 Followers
625 Following
मराठी मध्ये वीडियो काढून एका रात्रीत स्टार झालेले यूट्युबर रीलस्टार आणि इम्प्लिअन्सर हे कुठे आहेत एक अथर्व सुदामे सोडून कोणच या विषयावर बोलायला तयार नाही. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत Office of Uddhav Thackeray Raj Thackeray
दक्षिणेत निवडणुकीच्या प्रचाराला गेल्यावर मतांचा जोगवा मागण्यासाठी त्यात्या राज्याच्या भाषेत बोलण्याची धडपड करणारे देवेंद्रजी स्वतःच्या राज्यात मात्र मातृभाषेचा गळा घोटू पाहतात.. समिती नेमणूक हा फडणवीसांचा धूर्त कावा आहे.. गाफील न राहता लढाई चालू ठेवावी लागेल.. Shivsena UBT Communication
Divya Gandotra Tandon North indians after boycotting Maharashtra and Karnataka 👇
हमको भी मराठी आती है और अच्छी तरह आती है। और भिंडी बाज़ार वालों को भी आती है। Nitesh Rane Nilesh N Rane मनसे रिपोर्ट | MNS Report
एकीकडे तो ठाण्यातला भडवा... ज्याला जिल्हाप्रमुख, आमदार, विरोधीपक्षनेतेपद, सार्वजनिक बांधकाम मंत्री, नगरविकास मंत्री देऊन ही गुजराती टकल्याच्या सांगण्यावरून शिवसेना फोडली. अन दुसरीकडे निष्ठावंत बाळा नांदगावकर साहेब, निष्ठा रक्तात लागते ❤️ Aaditya Thackeray Raj Thackeray Sanjay Raut
हे वायरल व्हायलाच पाहिजे.... आज राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला नागडं केलंय. Rahul Gandhi 🔥🔥