Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profileg
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)

@RaviDadaChavan

Public Works (Excluding Public Undertakings) Minister, Maharashtra

ID:2255021396

linkhttp://www.ravindrachavan.in calendar_today20-12-2013 13:42:24

9,0K Tweets

10,6K Followers

47 Following

Amit Shah (Modi Ka Parivar)(@AmitShah) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र की जनता को है मोदी जी की गारंटी पर पूरा विश्वास। अमरावती लोकसभा से लाइव...

महाराष्ट्राच्या जनतेचा आहे मोदीजींच्या गॅरंटीवर पूर्ण विश्वास. लोकसभेच्या अमरावती मतदारसंघातून लाइव्ह... twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आज रत्नागिरी येथे समाजातील विचारवंत नागरिकांचा मेळावा पार पडला. यावेळी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत महासत्तेच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. गेल्या १० वर्षांच्या

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आज रत्नागिरी येथे समाजातील विचारवंत नागरिकांचा मेळावा पार पडला. यावेळी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत महासत्तेच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. गेल्या १० वर्षांच्या
account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

यूपीए सरकारच्या काळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये ११ हजारांपेक्षा जास्त भारतीयांना जीव गमवावा लागला. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मात्र 'Zero Tolerance Policy राबवत भारतातून दहशतवाद मुळापासून उपटून टाकला. हीच तर आहे 'मोदी मॅजिक' !

account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या निवडणूक प्रचाराबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, देवगड या परिसरातील भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या समन्वय समितीच्या आढावा बैठकीतील काही क्षणचित्रं !

account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार नारायण राणे यांना कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा!

account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

दूरदर्शी नेतृत्व मोदीजींचे, दशक महाराष्ट्राच्या विकासाचे

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा सर्वसामान्य जनतेसाठी वरदान ठरला आहे. आपल्या राज्याचा पायाभूत विकास यापुढेही असाच निरंतर सुरू ठेवण्यासाठीच पुन्हा एकदा मोदी सरकार !

account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अवघ्या १० वर्षात भारताचा जो कायापालट झाला, त्याची दखल 'फोर्ब्स' या
जागतिक पातळीवरील नामांकित मॅगझीनने देखील घेतली आहे. हीच तर आहे 'मोदी मॅजिक' !

Magazine

account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

शत जन्म शोधितांना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥

संगीत रंगभूमीच्या सुवर्ण युगाचे एक प्रतिभावंत शिल्पकार मास्टर दिनानाथ मंगेशकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

शत जन्म शोधितांना । शत आर्ति व्यर्थ झाल्या । शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥ संगीत रंगभूमीच्या सुवर्ण युगाचे एक प्रतिभावंत शिल्पकार मास्टर दिनानाथ मंगेशकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #DeenanathMangeshkar
account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसा म्हणायला देखील तत्कालीन सरकारचा विरोध होता.

काँग्रेस सरकार असणाऱ्या कर्नाटकात एक सर्वसामान्य दुकानदार आपल्याच दुकानात बसून हनुमान चालिसा ऐकत होता. या क्षुल्लक कारणासाठी त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाली.

काँग्रेसप्रणित इंडी

account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, देवगड या परिसरातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना या पक्षांच्या समन्वय समितीची आढावा बैठक कुडाळ येथे पार पडली. या बैठकीत उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचाराच्या नियोजनाचा आढावा घेतला.

यावेळी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, देवगड या परिसरातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना या पक्षांच्या समन्वय समितीची आढावा बैठक कुडाळ येथे पार पडली. या बैठकीत उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचाराच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष
account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।

हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्त कुडाळ येथे रामभक्त श्री हनुमानाचे मनोभावे दर्शन घेतले . सर्वांना सुख-संपदा लाभो आणि देशसेवेसाठी अधिक बळ मिळो अशी श्री हनुमान चरणी प्रार्थना

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।। हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्त कुडाळ येथे रामभक्त श्री हनुमानाचे मनोभावे दर्शन घेतले . सर्वांना सुख-संपदा लाभो आणि देशसेवेसाठी अधिक बळ मिळो अशी श्री हनुमान चरणी प्रार्थना
account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

संकल्प महिला सुरक्षेचा

माता- भगिनींच्या सुरक्षेसाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शक्ति डेस्क, इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम अशा विविध यंत्रणा उभारल्या आहेत. येत्या ५ वर्षात यंत्रणांचा विस्तार करण्यात येणार आहे. यामुळे देशातील प्रत्येक महिला सुरक्षित राहील, ही

संकल्प महिला सुरक्षेचा माता- भगिनींच्या सुरक्षेसाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शक्ति डेस्क, इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम अशा विविध यंत्रणा उभारल्या आहेत. येत्या ५ वर्षात यंत्रणांचा विस्तार करण्यात येणार आहे. यामुळे देशातील प्रत्येक महिला सुरक्षित राहील, ही
account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे भारताचे पहिले 'विक्रमवीर' पंतप्रधान आहेत. गेल्या १० वर्षात देशाचा कायापालट घडवताना मोदीजींच्या शिरपेचात अनेक तुरे रोवले गेले आहेत. त्यामुळेच मोदीजींची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.

account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचा नियोजनबद्ध प्रचार,
पुन्हा एकदा मोदी सरकार !

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना समन्वय समितीची आढावा बैठक आज कुडाळ येथे पार पडली. यावेळी उपस्थित राहून लोकसभा निवडणूक प्रचाराच्या नियोजनाचा आढावा घेतला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचा नियोजनबद्ध प्रचार, पुन्हा एकदा मोदी सरकार ! रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना समन्वय समितीची आढावा बैठक आज कुडाळ येथे पार पडली. यावेळी उपस्थित राहून लोकसभा निवडणूक प्रचाराच्या नियोजनाचा आढावा घेतला.
account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

ना काँग्रेस सत्तेत येणार, ना CAA रद्द होणार !

आदरणीय मोदीजींसमोर विकासाच्या मुद्द्यावर लढता येणार नाही हे माहिती असल्यामुळेच काँग्रेसचे नेते CAA बाबत दिशाभूल करत तुष्टीकरणाचं राजकारण करत आहेत, परंतु कोणाचेही लांगुलचालन न करता सर्वांना समान न्याय हेच आमचं धोरण आहे.

Act

account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

संकल्प महिलांच्या न्याय्य हक्कांचा

नारी शक्ति वंदन कायदा पारित करत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारने २७ वर्षांपासून सुरु असणाऱ्या आपल्या माता-भगिनींच्या संघर्षाला पूर्णविराम दिला. आता मोदीजींच्या तिसऱ्या टर्म मध्ये या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होऊन

संकल्प महिलांच्या न्याय्य हक्कांचा नारी शक्ति वंदन कायदा पारित करत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारने २७ वर्षांपासून सुरु असणाऱ्या आपल्या माता-भगिनींच्या संघर्षाला पूर्णविराम दिला. आता मोदीजींच्या तिसऱ्या टर्म मध्ये या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होऊन
account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीतून सुरू करण्यात आलेल्या 'मेक इन इंडिया' योजनेचा सर्वात मोठा फायदा रेल्वे प्रशासनाने घेतला. रेल्वे कोच निर्मिती क्षेत्रात आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात १५ पट वाढ झाली. भारतीय रेल्वे दरवर्षी सरासरी ३,५०० रेल्वे कोचेस निर्माण करत आहे.

account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

थोर विचारवंत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची आज जयंती. शोषित आणि वंचित समाजाच्या विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचे समाजकार्य आपल्याला सतत प्रेरणा देणारे आहे. विनम्र अभिवादन!

थोर विचारवंत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची आज जयंती. शोषित आणि वंचित समाजाच्या विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचे समाजकार्य आपल्याला सतत प्रेरणा देणारे आहे. विनम्र अभिवादन! #MaharshiVitthalRamjiShinde #VitthalRamjiShinde #SocialReformer #Maharashtra
account_circle
Ravindra Chavan (Modi Ka Parivar)(@RaviDadaChavan) 's Twitter Profile Photo

स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या पंडिता रमाबाई यांची आज जयंती. नारीशक्तीच्या सबलीकरणासाठी त्यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. विनम्र अभिवादन !

स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या पंडिता रमाबाई यांची आज जयंती. नारीशक्तीच्या सबलीकरणासाठी त्यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. विनम्र अभिवादन ! #PanditaRamabai #RamabaiRanade #SocialReformer #Maharashtra
account_circle