अमोल भारती पांडुरंग कळमकर.. (@kalamkar_amol) 's Twitter Profile
अमोल भारती पांडुरंग कळमकर..

@kalamkar_amol

जय हिंद..जय महाराष्ट्र..🚩

ID: 2687521112

calendar_today28-07-2014 13:21:55

1,1K Tweet

49 Followers

265 Following

अमोल भारती पांडुरंग कळमकर.. (@kalamkar_amol) 's Twitter Profile Photo

नमस्कार पुणे पोलीस 🙏 CP Pune City Police पुणे शहर पोलीस कोरोना च्या पाश्वभूमीवर जी पुण्यात तोडांवर मास्क लावण्याची सक्ती केलेली आहे ..ती योग्यच आहे.. परंतु स्वत:च्या चारचाकी AC वाहणात एकटा किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य बरोबर प्रवास करत असेल तरी Mask लावणे सक्तीचे आहे का??

अमोल भारती पांडुरंग कळमकर.. (@kalamkar_amol) 's Twitter Profile Photo

७३ व्या वाढदिवसा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा Chhagan Bhujbal साहेब..💐🙏 🚩जय ज्योती..जय क्रांती..!! @vishalgandhile

७३ व्या वाढदिवसा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा Chhagan Bhujbal साहेब..💐🙏
🚩जय ज्योती..जय क्रांती..!!
@vishalgandhile
अमोल भारती पांडुरंग कळमकर.. (@kalamkar_amol) 's Twitter Profile Photo

वाढदिवसा निमित्त मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा💐💐मा.महापौर.श्री.मुरलीधर(आण्णा) मोहोळ..Murlidhar Mohol @vishalgandhile

अमोल भारती पांडुरंग कळमकर.. (@kalamkar_amol) 's Twitter Profile Photo

आण्णा पुण्यामधे सुद्धा असा निर्णय लवकरात लवकर होईल ही अपेक्षा..⁦Murlidhar Mohol⁩ m.timesofindia.com/city/mumbai/mu…

अमोल भारती पांडुरंग कळमकर.. (@kalamkar_amol) 's Twitter Profile Photo

पुणे शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यक्षम नगरसेवक मा.वंसत(तात्या) मोरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी निवड झाली.त्याच्यां नेतृत्वाखाली म.न.से पुणे मधे पुन्हा एकदा गरूड झेप घेणार..Vasant More | वसंत मोरे @Rupalipatiltho1 अभिनंदन तात्या 💐

कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरणाची संख्या आणि व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच ४५ वर्षांवरील नोकरदार नागरिकांना लस घेणे सुलभ करणेसाठी, लसीकरणाची वेळ वाढवून सकाळी ७ ते रात्री ९ करावी ही विनंती.Murlidhar Mohol PMC Care

अमोल भारती पांडुरंग कळमकर.. (@kalamkar_amol) 's Twitter Profile Photo

गुढी ‘विचारांची’ गुढी ‘समतेची’ गुढी ‘बंधुत्वाची’ गुढी ‘ज्ञानाची’ गुढी ‘कोरोना’ विरूद्ध ‘लढायची’ .मराठी नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏

अमोल भारती पांडुरंग कळमकर.. (@kalamkar_amol) 's Twitter Profile Photo

देशाचे प्रेरणास्रोत ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांच निधन..🙏 मिल्खा सिंग यांनी ‘आशियाई’ आणि ‘राष्ट्रकुल’ क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते .. ‘राष्ट्रकुल’ क्रीडा स्पर्धेत ‘स्वतंत्र’ भारतासाठी ‘सुवर्ण’ जिकंणारे ते पहिले खेळाडू होते.

देशाचे प्रेरणास्रोत ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांच निधन..🙏
मिल्खा सिंग यांनी ‘आशियाई’ आणि ‘राष्ट्रकुल’ क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते ..
‘राष्ट्रकुल’ क्रीडा स्पर्धेत ‘स्वतंत्र’ भारतासाठी ‘सुवर्ण’ जिकंणारे ते पहिले खेळाडू होते.
अमोल भारती पांडुरंग कळमकर.. (@kalamkar_amol) 's Twitter Profile Photo

मा.उपमुख्यमंत्री मा.Devendra Fadnavis जी आपणांस वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा..💐💐

मा.उपमुख्यमंत्री मा.Devendra Fadnavis जी आपणांस वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा..💐💐
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

पर्यावरणवाद्यांचा आदर! पण सर्व बाजूंवर सर्वोच्च न्यायालयात खल झाल्यावर आणि निर्णय आल्यावर कुणी आंदोलन करीत असेल तर त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे आरे येथे कारशेडचा निर्णय योग्य आहे आणि तो मुंबईकरांच्या हिताचाच आहे. (पत्रपरिषद, मुंबई । दि. 21 जुलै 2022) #Aarey

अमोल भारती पांडुरंग कळमकर.. (@kalamkar_amol) 's Twitter Profile Photo

तो आयोधेचा भाजपा चा भिकारचोट खासदार ह्याच्या विरूद्ध करत असलेले आंदोलन अशा पद्धतीने दडपण्याच काय कारण ..ज्यांनी भारताला कुस्ती मधे पदके मिळूण दिली त्यांची अशी अवस्था करता तुम्ही … लाज वाटली पाहिजे.. #भाजपा पोलीस विरूद्ध भारतीय कुस्तीपटू Sharad Pawar MNS Adhikrut - मनसे अधिकृत Devendra Fadnavis

तो आयोधेचा भाजपा चा भिकारचोट खासदार ह्याच्या विरूद्ध करत असलेले आंदोलन अशा पद्धतीने दडपण्याच काय कारण ..ज्यांनी भारताला कुस्ती मधे पदके मिळूण दिली त्यांची अशी अवस्था करता तुम्ही …
लाज वाटली पाहिजे..
#भाजपा पोलीस विरूद्ध भारतीय कुस्तीपटू
Sharad Pawar MNS Adhikrut - मनसे अधिकृत Devendra Fadnavis
अमोल भारती पांडुरंग कळमकर.. (@kalamkar_amol) 's Twitter Profile Photo

अंधभक्त 🚩 सोनाली 🚩🇮🇳 खूप आशेने भाजपा मधे गेलेल्या मी विChitra Kishor Wagh आणि रोज वायफळ टीव टीव करणारे Atul Bhatkhalkar आणि गद्दार गटाचे sheetal mhatre Naresh Mhaske आज तुमची सगळ्यांची दातखीळ बसली काय..🤔🤔

अंधभक्त 🚩 सोनाली 🚩🇮🇳 खूप आशेने भाजपा मधे गेलेल्या मी विChitra Kishor Wagh आणि रोज वायफळ टीव टीव करणारे Atul Bhatkhalkar
आणि गद्दार गटाचे sheetal mhatre Naresh Mhaske  आज तुमची सगळ्यांची दातखीळ बसली काय..🤔🤔