CP Pune City Police
@CPPuneCity
Official handle of Commissioner of Police, Pune City . For any emergency, please dial 112
ID:841957628204969984
http://www.punepolice.gov.in 15-03-2017 10:21:56
2,7K Tweets
283,4K Followers
2 Following
Follow People
आम्ही त्यांच्या पुढे होतो नतमस्तक
ज्यांच्यामुळे आज आहे आमचं अस्तित्व,
सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
#ShivajiJayanti2024
पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा...
तरंग २०२३ - उत्सव मैत्रीचा..!
पुणे पोलिसांचा नागरिकांसोबत सुसंवाद :
🗓️ २२, २३ आणि २४ डिसेंबर
⏰ सकाळी ११ ते रात्री १०
📍 पुणे पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर
प्रवेश सर्वांसाठी खुला.
#Tarang2023 #PunePolice
Announcing 𝐓𝐚𝐫𝐚𝐧𝐠 𝟐𝟎𝟐𝟑..!
Pune Police's CITIZEN CONNECT event earlier scheduled at Diwali time is now confirmed as follows:
🗓️ 22nd, 23rd & 24th Dec 23
⏰ 11 AM to 10 PM
📍 Pune Police HQ, Shivajinagar
Free Entry | Open for All.
#EarlierTejomaySohala #PunePolice
Losing a hard-earned valuable like a laptop full of data is a nightmare for any student..
आमच्या वारजे टीमने केलेल्या सातत्यपूर्ण तपासामुळे लॅपटॉप चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.
CP Pune City Police रितेश कुमार आणि Jt CP संदीप कर्णिक यांनी विद्यार्थ्यांना लॅपटॉप हस्तांतरित केले.
'पोलीस स्मृती दिन'
देशाची सेवा करताना शहीद झालेल्या देशातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ. 🙏
#PoliceCommemorationDay