Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profileg
Dr.Amol Kolhe

@kolhe_amol

Member of Parliament, Shirur Lok Sabha, Maharashtra. RTs are not endorsement. @ncpspeaks

ID:557550091

linkhttps://linktr.ee/Shivgandh calendar_today19-04-2012 08:53:56

10,1K Tweets

393,9K Followers

967 Following

Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

याचसाठी आहे हा अट्टाहास !

स्वराज्य भूमीला माँसाहेब जिजाऊंचा संस्कार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार व छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य लाभले आहे. हा संस्कार, हा विचार महाराष्ट्रातील घराघरात मनामनात पोहोचवण्यासाठी शिवशंभु विचारांचा एक सच्चा पाईक म्हणून मी सातत्याने प्रयत्नशील…

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

विरोधक आणि डमी उमेदवाराने कितीही अपप्रचार केला तरी जनतेला खरं काय ते माहीत आहे.. 2 वर्षे कोविडमुळे खासदार निधी मिळाला नाही, तरी सुद्धा मी थांबलो नाही आणि विविध पातळीवर पाठपुरावा करून गावागावांत विकासकामे केली! या कामांच्या जोरावर कमावलेला विश्वासच माझी खरी ताकद आहे !

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

अनेकांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकारणार !

पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे होणार असं आपण कित्येक वर्षे फक्त ऐकतच होतो. मायबाप जनतेच्या आशीर्वादाने प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर हा थांबलेला प्रकल्प पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशही आलं.
लवकरच हा…

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

गावागावात आमचं अतिशय जल्लोषात स्वागत होतंय, हे स्वागत आमचं नाही तर आम्ही स्वीकारलेल्या विचारांचं स्वागत आहे. स्वागतासाठी जमलेली गर्दी केवळ माणसांची नाही तर विचारांची गर्दी आहे. हीच विचारांची ताकद वाढत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे !


account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

लवकरच... देशात परिवर्तन होणार !

देशाला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या, तरुणांचे भविष्य उध्वस्त करणाऱ्या आणि... महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या सरकारला जनता धडा शिकवणार !


account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळताय !

३ डिसेंबर २०२३ पासून कांद्याच्या निर्यातीवर बंदी असल्याने आपला शेतकरी बांधव उध्वस्त झाला. शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देणं आवश्यक असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मात्र अनेकदा 'कांदा निर्यातबंदी उठली' अशी खोटी…

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मायबाप जनतेचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून विरोधकांना घाम फुटलाय! म्हणून कुठेतरी माझा अर्ज बाद करण्यासाठी डमी उमेदवारांकडून रडीचा डाव खेळला गेला!


account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

येताय ना ? यायलाच पाहिजे ...!

महाराष्ट्राच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेले उत्तुंग नेतृत्व, शेतकऱ्यांचे नेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी येत आहेत.
साहेब येताय... तुम्हीही या !

स्थळ : ग्रामविकास सेवा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे पटांगण,…

येताय ना ? यायलाच पाहिजे ...! महाराष्ट्राच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेले उत्तुंग नेतृत्व, शेतकऱ्यांचे नेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी येत आहेत. साहेब येताय... तुम्हीही या ! स्थळ : ग्रामविकास सेवा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे पटांगण,…
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

जनतेचं ठरलंय.... यंदा तुतारीच बटण दाबायचं अन् लाखात लीड द्यायचं. आपल्या विरोधात असलेल्या डमी उमेदवारांना याचीच धास्ती असल्यामुळे प्रत्यक्षात रणांगणात न येता लपून छपून वार करतात, आपला अर्ज बाद करण्यासाठी प्रयत्न करतात.
पण आपलं ध्येय शुद्ध आहे अन् आपल्या पाठीशी मायबाप जनता आहे,…

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

देवेंद्रजी, ही बातमी खरी असावी मागच्या वेळेस तुम्ही दिलेल्या खोट्या माहितीसारखी नसावी हीच सदिच्छा. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत सपाटून मार खाल्ल्यानंतर सरकारला हा निर्णय घेण्याची सुबुद्धी मिळाली हे आमचं भाग्यच !

ज्याप्रमाणे निर्यातबंदी उठली म्हणून आपण सरकारचे आभार…

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

📍बाभूळसर खुर्द

आपल्या देशाची तरुणाई हेच देशाचं भविष्य आहे. या तरुणाईचे प्रतिनिधी जेव्हा आपल्या कामाची दखल घेतात, आपल्या कामाचं तोंडभरून कौतुक करतात तेव्हा आपला मार्ग योग्य असल्याची खात्री होते, आपला आत्मविश्वास दुणावतो.
आमचे युवा सहकारी श्री.शेखर फंड यांनी माझ्या संसदीय…

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

डमी उमेदवारांना पराभव स्पष्ट दिसू लागल्याने मैदानातील लढाई टाळण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतू, जेव्हा आपला हेतू शुद्ध असतो तेव्हा नियातीही आपल्या विजयासाठी प्रयत्न करत असते...
आमचा हेतू शुद्ध आहे म्हणून विजयही निश्चित आहे !


account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी मायबाप जनतेप्रती असलेली माझी बांधिलकी जपत मी मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. या प्रयत्नांना जेव्हा जनतेच्या कौतुकाची थाप मिळते तेव्हा होणारा आनंद अद्वितीय असतो.


account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

विरोधकांनो कितीही रडीचा डाव खेळा, जनतेच्या मनातून तुम्ही मला काढू शकत नाही ! गागोगावी होणारं जल्लोषात स्वागत व मिळणारं उदंड प्रेम ही माझ्या 5 वर्षातील कामाची पोचपावती आहे !


account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

डमी उमेदवारांना पराभव स्पष्ट दिसत असल्याने आता रडीचा डाव खेळण्यास सुरुवात झाली आहे. पण एक गोष्ट लक्षात असूद्या, ज्याच्या हेतू असतो त्याच्या पाठीशी जनता असते अन् ज्याच्या पाठीशी जनता असते त्याचाच विजय निश्चित असतो !


account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

डमी उमेदवार आणि विरोधकांनी कितीही रडीचा डाव खेळला तरी पळणारे नाही, आम्ही लढणारे आहोत...
आम्ही येणार.. दणकून येणार !

TV9 Marathi SakalMedia ABP माझा Maharashtra Times Saamana Sarkarnama थोडक्यात LoksattaLive News18Lokmat Lokmat Lokshahi Marathi Max Maharashtra

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

समोर पराभव दिसू लागल्यानेच डमी उमेदवार आणि विरोधकांकडून रडीचा डाव खेळण्यात येत आहे!

TV9 Marathi SakalMedia ABP माझा Maharashtra Times Saamana Sarkarnama थोडक्यात LoksattaLive News18Lokmat Lokmat Lokshahi Marathi Max Maharashtra ZEE २४ तास TOI Mumbai

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

२०० टक्के येणार..!

विरोधकांनी कितीही खोटं पेरलं तरी खरं काय ते जनतेला चागलंच महिती आहे. मतदारसंघात झालेली कामं, जनतेच्या प्रश्नांसाठी संसदेत दिलेला लढा हा जनतेने पहिला आहे. त्यामुळे जनता पाठीशी खंबीरपणे उभी आहे अन् जनता पाठीशी असल्यामुळे आम्हाला संघर्षासाठी ऊर्जा मिळत आहे !…

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

डमी उमेदवार हे बघा गावच्या प्रत्येक वेशीवर आमचं असं जल्लोषात स्वागत होत आहे .. 5 वर्षांत संसद आणि मतदारसंघात केलेल्या कामाची ही पोचपावती आहे !


account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

ओ डमी उमेदवार, महाराष्ट्रातील माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायावर बोला!

केंद्र सरकारने फक्त गुजरातच्या शेतकऱ्यांना कांदा निर्यातीची परवानगी देऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी निर्यातीचा गालिचा…

account_circle