Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
@rajupatilmanase
Leader-Maharashtra Navnirman Sena | Member of the Legislative Assembly-144 Kalyan Rural, Maharashtra.
ID:750977551
11-08-2012 09:14:21
3,5K Tweets
72,5K Followers
426 Following
शिवसेना, मनसे ते महायुतीला पाठींबा, राज ठाकरेंचं 'राजकारण'
मनसे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांची मुलाखत, उद्या रात्री ९.३० वाजता.
आपल्या बोलभिडू यु ट्यूब चॅनेलवर…
Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत
#राज_ठाकरे #मनसे
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सन्माननीय राजसाहेबांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना, मुंबईतील हुतात्मा स्मारकावर जाऊन त्यांच्या त्यागाला, शौर्याला अभिवादन केले. त्यावेळची क्षणचित्रे!
#MNSAdhikrut
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म'... आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 'अखंड महाराष्ट्र दिना'च्या मन:पूर्वक शुभेच्छा !
#महाराष्ट्र_दिन #जयमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #MaharashtraDay #MaharashtraDharma
(चित्र साभार : संदीप घोडके)
माझ्या आवडत्या खेळाचा सर्वात आवडता खेळाडू, क्रिकेटविश्वातला अढळ ध्रुवतारा,अत्युच्च शिखरावर असताना देखील कसं विनयशील असाव याचे मूर्तिमंत उदाहरण,विक्रमादित्य भारतरत्न 'सचिन रमेश तेंडुलकर' यांचा आज वाढदिवस.
सचिन,तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂
Sachin Tendulkar
निष्ठेचा महामेरू बजरंगा... माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आणि 'नवनिर्माणा'च्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राला 'नवसंजीवनी' मिळू दे... आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! 🚩
#जयहनुमान #नवसंजीवनी #नवनिर्माण #HanumanJayanti #NavSanjeevani …
राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥
प्रभू श्रीराम चरणी वंदन आणि सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.
#ShreeRamNavami #JayShreeRam #MNS
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींना, 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला लोकसभेच्या 'सार्वत्रिक निवडणूक २०२४' साठी बिनशर्त पाठिंबा का दिला..? माझी भूमिका.
#मनसे_पाडवामेळावा #MNSGudhiPadwaRally
महायुतीबरोबरच्या बैठकांमध्ये जेव्हा निवडणूक चिन्हाचा विषय आला तेव्हा मी स्पष्ट सांगितलं... 'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे, आयतं आलेलं नाही. माझ्या पक्षाच्या चिन्हाबाबतीत कोणतीही तडजोड मान्य नाही. #मनसे_पाडवामेळावा #MNSGudhiPadwaRally
काय तर म्हणे 'राज ठाकरे' शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार... असले विचार माझ्या मनाला शिवत देखील नाहीत. मी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चाच अध्यक्ष आहे आणि राहणार. #मनसे_पाडवामेळावा #MNSGudhiPadwaRally