MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profileg
MNS Adhikrut - मनसे अधिकृत

@mnsadhikrut

मनसे अधिकृत - हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत ट्विटर खाते आहे.
This is the official Twitter Account of Maharashtra NavNirman Sena (MNS).

ID:1598146819

linkhttps://mnsadhikrut.org calendar_today16-07-2013 10:54:31

16,3K Tweets

480,6K Followers

184 Following

Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म'... आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 'अखंड महाराष्ट्र दिना'च्या मन:पूर्वक शुभेच्छा !

(चित्र साभार : संदीप घोडके)

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

सर्व महाराष्ट्र सैनिकांनी याची कृपया नोंद घ्यावी.

सर्व महाराष्ट्र सैनिकांनी याची कृपया नोंद घ्यावी.
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

निष्ठेचा महामेरू बजरंगा... माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आणि 'नवनिर्माणा'च्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राला 'नवसंजीवनी' मिळू दे... आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! 🚩

निष्ठेचा महामेरू बजरंगा... माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आणि 'नवनिर्माणा'च्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राला 'नवसंजीवनी' मिळू दे... आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! 🚩 #जयहनुमान #नवसंजीवनी #नवनिर्माण #HanumanJayanti #NavSanjeevani
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

मनसे अध्यक्ष सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी येऊन महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा ह्यांनी सन्मा. राजसाहेबांची सदिच्छा भेट घेतली.

मनसे अध्यक्ष सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी येऊन महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा ह्यांनी सन्मा. राजसाहेबांची सदिच्छा भेट घेतली. #MNSAdhikrut
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

मनसे अध्यक्ष सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी खासदार व 'दक्षिण-मध्य मुंबई'चे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. राहुल शेवाळे ह्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दादर-माहीमचे आमदार श्री. सदा सरवणकर, मनसे नेते श्री. संदीप देशपांडे, माजी आमदार श्री. तुकाराम

मनसे अध्यक्ष सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी खासदार व 'दक्षिण-मध्य मुंबई'चे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. राहुल शेवाळे ह्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दादर-माहीमचे आमदार श्री. सदा सरवणकर, मनसे नेते श्री. संदीप देशपांडे, माजी आमदार श्री. तुकाराम
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

काल एका वृत्तवाहिनीवर, अमितशी झालेल्या अनौपचारिक गप्पांचा दाखला देत, ‘राज ठाकरे आणि पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान एका व्यासपीठावर दिसणार अशी बातमी चालवली.

मुळात अमितने असं कोणतंही विधान केलेलं नाही. अमित काल पुण्याच्या दौऱ्यावर होता आणि तिथे

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

राजसाहेबांनी लतादीदींना २ ओळी गाण्याची विनंती केली आणि स्व. सुधीर फडके ह्यांचं संगीत ऐकून लालकृष्ण अडवाणींचेही डोळे पाणावले..!

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम.
भारतासारख्या खंडप्राय

श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम. भारतासारख्या खंडप्राय
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

सस्नेह जय महाराष्ट्र,

गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे.

मुळात अशी लाट येण्याची शक्यता

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

'मा. राजसाहेब ठाकरे यांनी वांद्रे येथील पत्रकार - परिषदेमध्ये सांगितल्या प्रमाणे युती साठी संपर्क समन्वयक नेमले गेले असून त्यांच्या नावाची यादी युतीत सहभागी असेलेल्या पक्षांच्या मुख्य नेत्यांकडे देण्यात येणार आहे.'
श्री. बाळा नांदगावकर

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

देश निर्णायक टप्प्यावर... अशावेळी सक्षम नेतृत्वाची गरज !

देश निर्णायक टप्प्यावर... अशावेळी सक्षम नेतृत्वाची गरज !
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

ज्या भूमिका घेतल्या त्या सर्व धोरणांबद्दलच्या होत्या... वैयक्तिक-राजकीय महत्त्वकांक्षेसाठी नव्हत्या !

ज्या भूमिका घेतल्या त्या सर्व धोरणांबद्दलच्या होत्या... वैयक्तिक-राजकीय महत्त्वकांक्षेसाठी नव्हत्या !
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

राम मंदिर, ३७० कलम हटवणं, CAA कायदा लागू करणं... हे विषय नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते तर प्रलंबितच राहिले असते.

राम मंदिर, ३७० कलम हटवणं, CAA कायदा लागू करणं... हे विषय नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते तर प्रलंबितच राहिले असते. #हिंदुत्व
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची आज जयंती. अनेक वर्षांच्या परंपरा, अंधश्रद्धा आणि हजारो वर्षांची दास्य-गुलामगिरी नष्ट करण्याची ताकद ही ज्ञानातून आणि कमालीच्या तळमळीतून येते. आणि ह्या दोहोंचा संगम झाला की समाजपरिवर्तनाला सुरुवात होते. जे डॉ.

आज १३ एप्रिल २०२४ रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर, माध्यमांशी देखील संवाद साधला. त्या संवादातील काही महत्वाचे मुद्दे

२०१४-२०१९ या काळात, मी नरेंद्र मोदी सरकारवर जी टीका केली ती व्यक्तिगत टीका नव्हती तर मुद्द्यांवरची टीका होती. आणि गेल्या ५ वर्षात ज्या

आज १३ एप्रिल २०२४ रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर, माध्यमांशी देखील संवाद साधला. त्या संवादातील काही महत्वाचे मुद्दे २०१४-२०१९ या काळात, मी नरेंद्र मोदी सरकारवर जी टीका केली ती व्यक्तिगत टीका नव्हती तर मुद्द्यांवरची टीका होती. आणि गेल्या ५ वर्षात ज्या
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

आज महात्मा ज्योतिबा फुले ह्यांची जयंती. देशातील सामाजिक चळवळींसाठी केवळ वैचारिक योगदानच नाही तर कृतिशील कार्यक्रम देणाऱ्या आणि एका प्रकारे भारतात परिवर्तनाचे युग आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन !

आज महात्मा ज्योतिबा फुले ह्यांची जयंती. देशातील सामाजिक चळवळींसाठी केवळ वैचारिक योगदानच नाही तर कृतिशील कार्यक्रम देणाऱ्या आणि एका प्रकारे भारतात परिवर्तनाचे युग आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन !
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा मेळावा २०२४ । भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
mnsadhikrut.org/gudhipadwa-ral…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

महायुतीबरोबरच्या बैठकांमध्ये जेव्हा निवडणूक चिन्हाचा विषय आला तेव्हा मी स्पष्ट सांगितलं... 'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे, आयतं आलेलं नाही. माझ्या पक्षाच्या चिन्हाबाबतीत कोणतीही तडजोड मान्य नाही.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

शिक्षकांनंतर आता डॉक्टर्स, रुग्णसेवकांनाही निवडणुकांच्या कामासाठी रुजू व्हा असे आदेश आले आहेत. माझं डॉक्टर्स आणि रुग्णसेवकांना सांगणं आहे की, निवडणुकांच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुम्ही रुग्णांचीच सेवा सुरु ठेवा. तुम्हाला कोण कामावरून कमी करतं तेच मी पाहतो !

account_circle