sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profileg
sheetal mhatre

@sheetalmhatre1

Spokesperson and Deputy Leader of SHIVSENA, https://t.co/V4vWAQUqZj and Revenue Comittee Chairman-MCGM,
Ex.Ward Comittee Chairman-R/N and R/C wards, Ex.Corporator Dahisar

ID:2257961100

calendar_today22-12-2013 17:32:52

3,4K Tweets

24,2K Followers

176 Following

Follow People
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

विश्वप्रवक्ते... ४ टर्म खासदार...!!!
काय केलं मराठी माणसासाठी...? समाजासाठी...?
तुमच्या खासदार निधीने किंवा स्वताच्या पैशांनी
कधी कोणत्या रुग्ण किंवा गरजूला मदत केली का?
पत्राचाळीतल्या ६७२ बेघर कुटुंबाचा हिशोब कधी देणार ?
खिचडी घोटाळ्यातला मलिदा खाल्लात त्याचा हिशोब कधी देणार?…

account_circle
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान नांदेडला जाण्याचा योग आला... नांदेडच्या प्रख्यात मी आणि सिने अभिनेते गोविंदा जी तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत भेट दिली... गुरुद्वारात माथा टेकून आशिर्वाद घेण्याचा योग या निमित्तानं मला प्राप्त झाला हे…

account_circle
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार सौ.राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी रोड शो झाला...यावेळी अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते... या रोड शो ला यवतमाळकरांचा तुफान प्रतिसाद लाभला...

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार सौ.राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी रोड शो झाला...यावेळी अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते... या रोड शो ला यवतमाळकरांचा तुफान प्रतिसाद लाभला... #वाशिम #यवतमाळ #लोकसभा #महायुती…
account_circle
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
account_circle
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

उद्धटराव मर्सिडीज सोडून चक्क लोकलने????
शेवटचे कधी बसले होते हे लोकलमध्ये???
आणि ते विश्वप्रवक्ते हात का चोळत बसलेत?
मुंबईच्या लोकलची गर्दी परवडली नाही वाटतं...??

account_circle
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी हादगाव येथे कार्यकर्ता संवाद मेळावा
आयोजित केला होता. यावेळी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी
सर्वसामान्य माणूस बाबुराव कदम यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केलं…

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी हादगाव येथे कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता. यावेळी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्य माणूस बाबुराव कदम यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केलं…
account_circle
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

ही पालघरची टोमणेसम्राटांची सभा...
लाल वादळ... भगवा गायब...
कुठे नेऊन ठेवला उद्धटरावांनी भगवा माझा...??

ही पालघरची टोमणेसम्राटांची सभा... लाल वादळ... भगवा गायब... कुठे नेऊन ठेवला उद्धटरावांनी भगवा माझा...?? #टोमणेसभा #उद्धटराव #भगवा #लालवादळ
account_circle
TV9 Marathi(@TV9Marathi) 's Twitter Profile Photo

VIDEO : सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शितल म्हात्रे यांची शरद पवार यांच्यावर टीका

tv9marathi.com/videos/shital-…

account_circle
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

शरद पवारांकडून राज्यातल्या सर्व सूनांचा अपमान...!!!

सावित्री, येसूबाई, ताराराणी यांच्यासारख्या कर्तृत्वनान स्त्रियांचा हा अपमान आहे...

आपल्या सारख्या 'जाणत्या' राजकारण्याकडून ही अपेक्षा नक्कीच नाही...

Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

account_circle
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

'बाहेरुन' आलेल्या सावित्री माई ज्योतिबांसोबत समाजकारणात उभ्या राहिल्या...
'बाहेरुन' आलेल्या येसूबाई, ताराराणी यांच्यासारख्या सुना स्वराज्यासाठी झगडल्या...
अहो रमाईच्या संसारातल्या त्यागाने तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे पुरुष घडत असतात...
सुनांना लेकीसारखी वागणूक देण्याची…

account_circle
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

हिंगोली दौऱ्यावर असताना बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ येथे महादेवाच्या दर्शनाचा योग आला.
यावेळी अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा जी ही उपस्थित होते...
हर हर महादेव !!!

हिंगोली दौऱ्यावर असताना बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ येथे महादेवाच्या दर्शनाचा योग आला. यावेळी अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा जी ही उपस्थित होते... हर हर महादेव !!! #Hingoli #औंढानागनाथ
account_circle
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ आज हिंगोलीत झंझावाती रोड शो झाला...
कळमनुरीत आयोजित भव्य रॅलीला स्थानिक नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला...
यावेळी अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा, आमदार संतोष बांगर आदी मान्यवर उपस्थित…

#हिंगोली लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ आज हिंगोलीत झंझावाती रोड शो झाला... कळमनुरीत आयोजित भव्य रॅलीला स्थानिक नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला... यावेळी अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा, आमदार संतोष बांगर आदी मान्यवर उपस्थित…
account_circle
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

महायुतीची सभा अमावास्येला होती - टोमणेसम्राट 
.
.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या मोहिमा
अमावास्येलाच ते करायचे..
फोटो काढताना थोडा इतिहास पण वाचला असता तर 
टोमणे द्यायला फायदा झाला असता...
महाभकासच्या बैठकीत किंवा सभेत...
पडलेली तोंड आणि एकमेकांवर जे तोंड सुख घेता 
त्या…

account_circle
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

रमजान ईद च्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा…. 2024

रमजान ईद च्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा…. #Ramadan #Ramadan2024
account_circle
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

चैत्र नवरात्रौत्सवानिमित्त लोअर परेल येथे शेलारमामा फांऊडेशन आणि शिवसेना चित्रपटसेना अध्यक्ष सुशांत शेलार जी आयोजित कुलस्वामिनी भैरी भवानी उत्सवास उपस्थिती राहून देवीचे मनोभावे दर्शन घेतले. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने आयोजिका साक्षी ताई शेलार यांनी हळदीकुंकवाचे आयोजन केले…

राज ठाकरे जी यांचं महायुतीत मनसे स्वागत... राज ठाकरेंच्या पाठींब्यामुळे महायुती आणखी मजबूत होईल यात शंकाच नाही… पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे जीं यांचे धन्यवाद!!! Shivsena - शिवसेना BJP Mumbai भाजपा महाराष्ट्र MNS Adhikrut - मनसे अधिकृत

राज ठाकरे जी यांचं महायुतीत मनसे स्वागत... राज ठाकरेंच्या पाठींब्यामुळे महायुती आणखी मजबूत होईल यात शंकाच नाही… पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे जीं यांचे धन्यवाद!!! #राजठाकरे #महायुती @Shivsenaofc @BJP4Mumbai @BJP4Maharashtra @mnsadhikrut
account_circle
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

नकली गँगच्या पत्रकार परिषदेत सावळा गोंधळ पाहायला मिळाला…
नाना पटोलेंनी तर पत्रकार परिषदेत दिलेले विश्वप्रवक्त्यांना जगजाहीर टोमणे म्हणजे ‘मजा आ गया…’
यादीत सतराशे साठ चूका आणि सकाळच्या भोंग्याची गडबड…
उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईची जागा खांग्रेसला???
‘मुंबई आमची …आमची’…

नकली गँगच्या पत्रकार परिषदेत सावळा गोंधळ पाहायला मिळाला… नाना पटोलेंनी तर पत्रकार परिषदेत दिलेले विश्वप्रवक्त्यांना जगजाहीर टोमणे म्हणजे ‘मजा आ गया…’ यादीत सतराशे साठ चूका आणि सकाळच्या भोंग्याची गडबड… उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईची जागा खांग्रेसला??? ‘मुंबई आमची …आमची’…
account_circle
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा सण मोठा… नाही आनंदाला तोटा… हिंदू नव वर्ष स्वागत समिती तर्फे दहिसर मध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडव्यानिमित्त नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी अपूर्व उत्साहात, जल्लोषात पारंपारीक वेशभूषेत नव वर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. मोठ्या संख्येने नागरीक बंधू-भगिनी…

जल्लोष नववर्षाचा….
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण गुढी पाडव्याचा…
आपणास व आपल्या परिवारास,
हिंदू नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा !!!

जल्लोष नववर्षाचा…. मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा… सण गुढी पाडव्याचा… आपणास व आपल्या परिवारास, हिंदू नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा !!! #gudipadwa #गुढीपाडवा
account_circle
sheetal mhatre(@sheetalmhatre1) 's Twitter Profile Photo

सनातन संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न म्हणून दरवर्षीप्रमाणे दहिसर येथील हिंदू नववर्ष स्वागत समिती तर्फे नववर्षाच्या पूर्वसंध्येला दहिसर नदीच्या तीरावर तुळजापूरच्या भवानी मातेच्या भव्य प्रतिमेचे पूजन करुन महाआरती करण्यात आली तसेच महाराष्ट्राची धार्मिक लोककला म्हणून प्रसिध्द असलेला…