The Falling Scoop 🏏(@thefallingscoop) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर विमानतळ Kolhapur Airport कोल्हापूर यूपी बिहार मध्ये नेला का?
माझ्या राज्याबद्दलची माहिती त्यांच्या भाषेत देऊ शकत नाही?
कसला माज?
कोणासाठी?
कशासाठी?




account_circle
ओंकार प्रकाश जोष्टे(@onkarjoshte22) 's Twitter Profile Photo

Dr Shrikant Eknath Shinde Shankar Mahadevan Hemant Tukaram Godse जाहिर निषेध🏴
मराठी भाषा भवन कुठे आहे कल्याणमध्ये?
आगोदर मीरा भाईंदर आणि आता कल्याण!
परकीय भाषेच लाड बंद करा! महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा भवनच हवे. बाळासाहेबांचे एक वाक्य तंतोतंत लागू होते.

@DrSEShinde @Shankar_Live @mphemantgodse जाहिर निषेध🏴 
मराठी भाषा भवन कुठे आहे कल्याणमध्ये?
आगोदर मीरा भाईंदर आणि आता कल्याण! 
परकीय भाषेच लाड बंद करा! महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा भवनच हवे. बाळासाहेबांचे एक वाक्य तंतोतंत लागू होते. 
#मराठीभाषाभवन #हिंदीलादणेथांबवा #अभिजातमराठी #मराठीएकीकरणसमिती
account_circle
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

.. ादिन निमित्त खुप खुप शुभेच्छा .. भारतात साठी एकच राज्य आहे .. आपले .. याची ओळख, संस्कृती, वारसा व इतिहास भाषा आहे .. ती जपा 🙏

देखो नाही .. 'पहा' ⬇️
प्रधानमंत्री नाही .. 'पंतप्रधान'


वापरामराठीवाढवा

.. #महाराष्ट्रादिन निमित्त खुप खुप शुभेच्छा .. भारतात #मराठीसाठी एकच राज्य आहे .. आपले #महाराष्ट्र .. याची ओळख, संस्कृती, वारसा व इतिहास #मराठीभाषा आहे .. ती जपा 🙏

देखो नाही .. 'पहा' ⬇️
प्रधानमंत्री नाही .. 'पंतप्रधान'

#मराठी
#मराठीवापरामराठीवाढवा
#हिंदीलादणेथांबवा
account_circle
अनिकेत शिंदे(@AniketS90574410) 's Twitter Profile Photo

चुकीची माहिती पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नका. हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही.

account_circle
प्रियेश बाईत...Priyesh Bait(@PriyeshVasantBa) 's Twitter Profile Photo

मुंबई पोलीस - Mumbai Police हे एक भाषिक मराठी महाराष्ट्र राज्य असून या राज्याची राजभाषा मराठी आहे.

जाणून बुजून राजभाषा मराठीचा अवमान आणि राज्य शासन कायद्याचं उल्लंघन होत आहे? पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police
कारवाई कधी करणार?

.

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

@MumbaiPolice हे एक भाषिक मराठी महाराष्ट्र राज्य असून या राज्याची राजभाषा मराठी आहे.

जाणून बुजून राजभाषा मराठीचा अवमान आणि राज्य शासन कायद्याचं उल्लंघन होत आहे? @CPMumbaiPolice 
कारवाई कधी करणार?

#हिंदीलादणेथांबवा.

@ekikaranmarathi
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

मराठी भाषिक महाराष्ट्रासाठी 106 लोक हुतात्मे झाले. याची जाणीव, अभिमान ठेवा. राज्यात सर्व फलक, कार्यक्रम मराठी भाषेत हवेत. ला आधीच 9+ राज्ये आहेत. इथे लादणेथांबवा.
Devendra Fadnavis BJP Mumbai MyGov Maharashtra CMO Maharashtra @MAHADGIPR

मराठी भाषिक महाराष्ट्रासाठी 106 #मराठी लोक हुतात्मे झाले. याची जाणीव, अभिमान ठेवा. राज्यात सर्व फलक, कार्यक्रम मराठी भाषेत हवेत. #हिन्दी ला आधीच 9+ राज्ये आहेत. इथे #हिन्दीलादणेथांबवा. #StopHindiImposition 
@Dev_Fadnavis @BJP4Mumbai @mygovMaha @CMOMaharashtra @MAHADGIPR
account_circle
योद्धा(@Marathi___) 's Twitter Profile Photo

हे मराठी प्रेम पाहून खूप आनंद झाला Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे .
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळा बाहेर येताच प्रथम हा 'हिंदी' फलक दिसतो.
महाराष्ट्र राज्याची अधिकृत जाहिरात हिंदीत ..
खूप छान BJP Mumbai भाजपा महाराष्ट्र

हे मराठी प्रेम पाहून खूप आनंद झाला @Dev_Fadnavis @mieknathshinde .
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळा बाहेर येताच प्रथम हा 'हिंदी' फलक दिसतो.
महाराष्ट्र राज्याची अधिकृत जाहिरात हिंदीत ..
खूप छान @BJP4Mumbai @BJP4Maharashtra
account_circle
Maharashtra Tourism Development Corporation(@HelloMTDC) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र शासनाचे माननीय मंत्री, पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि महिला व बालविकास, श्री. मंगल प्रभात लोढाजी यांच्या नेतृत्वाखाली, तसेच पर्यटन विभागाचे माननीय प्रधान सचिव श्री. सौरभ विजय आणि एमटीडीसी च्या माननीय व्यवस्थापकीय संचालक श्रीमती. श्रद्धा जोशी शर्मा यांच्या

महाराष्ट्र शासनाचे माननीय मंत्री, पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि महिला व बालविकास, श्री. मंगल प्रभात लोढाजी यांच्या नेतृत्वाखाली, तसेच पर्यटन विभागाचे माननीय प्रधान सचिव श्री. सौरभ विजय आणि एमटीडीसी च्या माननीय व्यवस्थापकीय संचालक श्रीमती. श्रद्धा जोशी शर्मा यांच्या
account_circle
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

मा. Ajit Pawar

Maharashtra Tourism Development Corporation/Maharashtra Tourism/Mangal Prabhat Lodha यांच्या 'देखो आपला महाराष्ट्र' या घोषणेविरोधात आवाज उठवल्याबद्दल खुप खुप आभार ⬇️🙏⬇️

मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे/ Devendra Fadnavis

देखो नाही .. 'पहा आपला महाराष्ट्र' असा बदल करा 🙏


वापरामराठीवाढवा

account_circle
Shailesh Suresh Rane (कौस्तुभ पुस्तकालय)(@Shailes48663735) 's Twitter Profile Photo

taran adarsh Nani Keerthy Suresh srikanth odela SLV Cinemas महाराष्ट्र हे एक भाषीक राज्य आहे. महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे आणि असे असतानाही जर हिंदी वितरक महाराष्ट्रात भाषेत चित्रपट प्रदर्शित होण्यापासून अडवणूक करत असतील तर हा हिंदी दहशतवाद महाराष्ट्र सहन करणार नाही.

account_circle
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

Maharashtra Tourism Development Corporation Mangal Prabhat Lodha Incredible!ndia Ministry of Tourism Indiatourism Mumbai PMO India CMO Maharashtra Narendra Modi Shraddha Devendra Fadnavis .. ादिन निमित्त खुप खुप शुभेच्छा .. भारतात साठी एकच राज्य आहे .. आपले .. याची ओळख, संस्कृती, वारसा व इतिहास भाषा आहे .. ती जपा 🙏

देखो नाही .. 'पहा' ⬇️
प्रधानमंत्री नाही .. 'पंतप्रधान'


वापरामराठीवाढवा

@HelloMTDC @MPLodha @incredibleindia @tourismgoi @IndiatourismM @PMOIndia @CMOMaharashtra @narendramodi @Shraddhajsharma @Dev_Fadnavis .. #महाराष्ट्रादिन निमित्त खुप खुप शुभेच्छा .. भारतात #मराठीसाठी एकच राज्य आहे .. आपले #महाराष्ट्र .. याची ओळख, संस्कृती, वारसा व इतिहास #मराठीभाषा आहे .. ती जपा 🙏

देखो नाही .. 'पहा' ⬇️
प्रधानमंत्री नाही .. 'पंतप्रधान'

#मराठी
#मराठीवापरामराठीवाढवा
#हिंदीलादणेथांबवा
account_circle