मुंबई पोलीस - Mumbai Police(@MumbaiPolice) 's Twitter Profileg
मुंबई पोलीस - Mumbai Police

@MumbaiPolice

मुंबई पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १०० वर संपर्क करा.

Official account of Mumbai Police. For any emergency, Dial 100

ID:4573405572

linkhttps://mumbaipolice.gov.in/ calendar_today16-12-2015 08:29:03

268,0K Tweets

4,9M Followers

30 Following

Follow People
मुंबई पोलीस - Mumbai Police(@MumbaiPolice) 's Twitter Profile Photo

Locket turns 'key' to reunion

Colaba Mobile Van 01 received a msg from the main control room that a 12-year-old mentally disturbed boy was roaming alone at Dr. Mukherjee Chowk, Colaba.

Although he was unable to speak, the officials found a locket in his neck during the…

Locket turns 'key' to reunion Colaba Mobile Van 01 received a msg from the main control room that a 12-year-old mentally disturbed boy was roaming alone at Dr. Mukherjee Chowk, Colaba. Although he was unable to speak, the officials found a locket in his neck during the…
account_circle
मुंबई पोलीस - Mumbai Police(@MumbaiPolice) 's Twitter Profile Photo

लॉकेट मध्ये मिळाला पुनर्मिलनाचा मार्ग......

काल डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक, कुलाबा येथे मोबाईल व्हॅनवर एक १२ वर्षाचा लहान मुलगा एकटाच फिरत असल्याचा संदेश मिळाला. सदर मुलास कुलाबा पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे चौकशी केली असता तो मतिमंद असून काहीही सांगू शकत नसल्याचे निदर्शनास…

लॉकेट मध्ये मिळाला पुनर्मिलनाचा मार्ग...... काल डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक, कुलाबा येथे मोबाईल व्हॅनवर एक १२ वर्षाचा लहान मुलगा एकटाच फिरत असल्याचा संदेश मिळाला. सदर मुलास कुलाबा पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे चौकशी केली असता तो मतिमंद असून काहीही सांगू शकत नसल्याचे निदर्शनास…
account_circle
मुंबई पोलीस - Mumbai Police(@MumbaiPolice) 's Twitter Profile Photo

Crime Branch Successfully Saved 82.55 lakh in Man in Middle Attack Offence

An international school registered a complaint at Central Region Cyber Police Station of being duped for 87.26 lakhs while placing an order for Cafeteria construction to an USA based company.

An unknown…

account_circle
मुंबई पोलीस - Mumbai Police(@MumbaiPolice) 's Twitter Profile Photo

मॅन इन द मिडल अटॅक फसवणुकीतील ८२.५५ लाख रुपये वाचवण्यात गुन्हे शाखा यशस्वी

दिनांक २३ फेब्रुवारी ते १६ मार्च दरम्यान मुंबईतील एका नामांकित इंटरनॅशनल स्कूलने कॅफेटेरियाच्या बांधकामाच्या साहित्यासाठी युसए मधील एका कंपनीसोबत करार केला व कंपनीने त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडी वरून युएई…

account_circle
मुंबई पोलीस - Mumbai Police(@MumbaiPolice) 's Twitter Profile Photo

चुकीची माहिती पसरवण्यात किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवण्यात सहभागी होऊ नका. तुमचे नुकसान टाळा !

चुकीची माहिती पसरवण्यात किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवण्यात सहभागी होऊ नका. तुमचे नुकसान टाळा ! #NoFakeNews #DeepFakes
account_circle
मुंबई पोलीस - Mumbai Police(@MumbaiPolice) 's Twitter Profile Photo

Mumbaikars celebrated Ramzan with joy as Namaz was offered at 1442 places across the city.

Our officers & staff were on ground since last night & morning 4.30 am to enable the celebrations seamlessly.

Our deepest gratitude to Mumbaikars for their kind cooperation.

Mumbaikars celebrated Ramzan with joy as Namaz was offered at 1442 places across the city. Our officers & staff were on ground since last night & morning 4.30 am to enable the celebrations seamlessly. Our deepest gratitude to Mumbaikars for their kind cooperation. #EidMubarak
account_circle
मुंबई पोलीस - Mumbai Police(@MumbaiPolice) 's Twitter Profile Photo

रमजान ईदच्या निमित्ताने आज शहारातील विविध भागातील १४४२ ठिकाणी नमाज पठण पार पडले.

हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी आमचे अधिकारी आणि कर्मचारी याकरिता काल रात्री आणि आज पहाटे ४.३० पासून प्रत्यक्ष ठिकाणी तैनात होते.

मुंबईकरांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार!…

रमजान ईदच्या निमित्ताने आज शहारातील विविध भागातील १४४२ ठिकाणी नमाज पठण पार पडले. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी आमचे अधिकारी आणि कर्मचारी याकरिता काल रात्री आणि आज पहाटे ४.३० पासून प्रत्यक्ष ठिकाणी तैनात होते. मुंबईकरांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार!…
account_circle
मुंबई पोलीस - Mumbai Police(@MumbaiPolice) 's Twitter Profile Photo

सर्वांना ईद मुबारक!

ही ईद सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि आनंद घेऊन येवो...

सर्वांना ईद मुबारक! ही ईद सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि आनंद घेऊन येवो... #EidMubarak
account_circle
मुंबई पोलीस - Mumbai Police(@MumbaiPolice) 's Twitter Profile Photo

In a major success, Crime Branch Unit IV laid a trap and arrested a historysheeter accused of shooting in Antophill area earlier this month, who was hiding in disguise in Dombivli.

The team seized a country made pistol, live cartridges & other material used in the crime.

During…

account_circle
मुंबई पोलीस - Mumbai Police(@MumbaiPolice) 's Twitter Profile Photo

मुंबईत दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार गजाआड

दि. ०६-०४-२०२४ रोजी कोकरी आगार, अँटॉप हिल परिसरातील एका इसमावर अज्ञात माणसाने गोळीबार केल्याची घटना घडली. गुन्हे शाखेमार्फत सदर गुन्ह्याचा तपास करताना डोंबिवली येथे सापळा रचून गुन्हे शाखा कक्ष-४ या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले व…

account_circle
मुंबई पोलीस - Mumbai Police(@MumbaiPolice) 's Twitter Profile Photo

गुढीपाडव्याचा शुभदिन आपणा सर्वांकरिता सुरक्षित करण्यासाठी मुंबई पोलीस दिवसरात्र झटत आहेत व आपल्या कुटुंबाप्रमाणेच मुंबईकरांची काळजी घेत आहेत.

गुढीपाडव्याचा शुभदिन आपणा सर्वांकरिता सुरक्षित करण्यासाठी मुंबई पोलीस दिवसरात्र झटत आहेत व आपल्या कुटुंबाप्रमाणेच मुंबईकरांची काळजी घेत आहेत. #गुढीपाडवा_२०२४
account_circle
मुंबई पोलीस - Mumbai Police(@MumbaiPolice) 's Twitter Profile Photo

सध्या मोठ्या प्रमाणात चालत असलेल्या वर्क फ्रॉम होम, टास्क फ्रॉडच्या अमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी त्यामध्ये पैसे गुंतवले व गमावले आहेत. म्हणूनच मुंबई पोलीस गुन्हे शाखा नागरिकांना आवाहन करत आहे की सतर्क राहा व अशा फसवणुकीला बळी पडू नका. तसेच तुमच्यासोबत अशी फसवणूक झाल्यास…

account_circle
मुंबई पोलीस - Mumbai Police(@MumbaiPolice) 's Twitter Profile Photo

Receiving a complaint of a woman who lost her mobile phone & 20,000 cash while travelling in an auto, Bandra Pstn official quickly reached the location & with help of technical investigation found the Auto driver. The officials then handed over the belongings & cash to the…

दि. ०२-०४-२०२४ रोजी वांद्रे पोलीस ठाणे हद्दीत एक महिला प्रवासादरम्यान मोबाईल व २०,०००/- रू. रोख रक्कम रिक्षात विसरल्या होत्या. याबाबत त्यांनी तक्रार केली असता तातडीने तपास करुन रिक्षा चालकाचा शोध घेऊन मोबाईल व २०,०००/- रू. रोख रक्कम परत मिळवून दिली.

दि. ०२-०४-२०२४ रोजी वांद्रे पोलीस ठाणे हद्दीत एक महिला प्रवासादरम्यान मोबाईल व २०,०००/- रू. रोख रक्कम रिक्षात विसरल्या होत्या. याबाबत त्यांनी तक्रार केली असता तातडीने तपास करुन रिक्षा चालकाचा शोध घेऊन मोबाईल व २०,०००/- रू. रोख रक्कम परत मिळवून दिली. #LostAndFound
account_circle
मुंबई पोलीस - Mumbai Police(@MumbaiPolice) 's Twitter Profile Photo

Real (and grave) consequences for faking documents.

Mumbai Crime Branch Unit 6 acting on an input, raided various locations in Mumbai & arrested 5 individuals who helped various accused receive bail by creating fake documents.

The arrested individuals helped create fake…

account_circle
मुंबई पोलीस - Mumbai Police(@MumbaiPolice) 's Twitter Profile Photo

दि. ०३.०४.२०२४ रोजी मुंबई गुन्हे शाखा, कक्ष ६ च्या पोलीस पथकाने हाती लागलेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर मुंबईत विविध ठिकाणी छापे टाकत गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या ५ आरोपींना ताब्यात घेतले.

सदर आरोपी विविध जिल्ह्यांतील पोलीस…

account_circle