Hemant Tukaram Godse (@mphemantgodse) 's Twitter Profile
Hemant Tukaram Godse

@mphemantgodse

Official Twitter Handle,
Member of Parliament (Loksabha)Shivsena,
Nashik Constituency, Maharashtra ,India

ID: 943765847855603712

linkhttps://g.co/kgs/KM6nYa calendar_today21-12-2017 08:51:27

1,1K Tweet

5,5K Followers

32 Following

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

ठाण्यातील अंबर इंटरनॅशनल स्कूलचा वतीने आयोजित करण्यात आलेल्या '' ॲन्युएल डे - २०२५ '' या सांस्कृतिक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मा.ना.श्री.के.राम मोहन नायडूजी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती देखील लाभली. यावेळी शिवसेना माजी खासदार

ठाण्यातील अंबर इंटरनॅशनल स्कूलचा वतीने आयोजित करण्यात आलेल्या '' ॲन्युएल डे - २०२५ '' या सांस्कृतिक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मा.ना.श्री.के.राम मोहन नायडूजी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती देखील लाभली.

यावेळी शिवसेना माजी खासदार
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

#नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या आणि सहा वेळा नगरसेविका राहिलेल्या माजी सभागृह नेत्या हेमलताताई पाटील यांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र भवनात शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा

Naresh Mhaske (@nareshmhaske) 's Twitter Profile Photo

आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री #एकनाथजी_शिंदे_साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मजबूत होत आहे, आणि याचा प्रत्यय पुन्हा एकदा #नाशिक जिल्ह्यात दिसून आला. नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या आणि सहा वेळा नगरसेविका राहिलेल्या माजी सभागृह

आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री #एकनाथजी_शिंदे_साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मजबूत होत आहे, आणि याचा प्रत्यय पुन्हा एकदा #नाशिक जिल्ह्यात दिसून आला.

नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या आणि सहा वेळा नगरसेविका राहिलेल्या माजी सभागृह
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

#नाशिक जिल्ह्यातील #त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विशेष आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात संपन्न झाली. यावेळी नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत होत असलेल्या विविध

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील काही पर्यटक हे जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडले होते. या सर्वांना सुखरूप परत आणणे हे एक आव्हान होते. तेथील पर्यटकांशी बोलल्यावर ते भीतीच्या सावटाखाली असल्याचे मला समजले. त्यांना धीर देऊन पुन्हा राज्यात आणण्यासाठी मी

Hemant Tukaram Godse (@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

जिथं अन्याय तिथं आमचा आवाज… जिथं आवाज तिथं शिवसेनेचा संघर्ष… आणि जिथं संघर्ष तिथंच असते बाळासाहेबांची शिवसेना ! शिवसेना वर्धापन दिन 🚩 शिवसेनेच्या लढवय्या परंपरेला सलाम करत, या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहा. जय महाराष्ट्र ! Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

जिथं अन्याय तिथं आमचा आवाज…
जिथं आवाज तिथं शिवसेनेचा संघर्ष…
आणि जिथं संघर्ष तिथंच असते बाळासाहेबांची शिवसेना !
शिवसेना वर्धापन दिन 🚩
शिवसेनेच्या लढवय्या परंपरेला सलाम करत, या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहा.
जय महाराष्ट्र !
<a href="/Shivsenaofc/">Shivsena - शिवसेना</a>
<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a>
<a href="/DrSEShinde/">Dr Shrikant Lata Eknath Shinde</a>
Hemant Tukaram Godse (@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

आपल्या मतदारसंघातील बळीराजाच्या श्रमाला विठोबाची कृपा लाभो ; आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🚩🙏 आषाढी एकादशी म्हणजे भक्तीचा, निष्ठेचा आणि श्रमाचा उत्सव. आपल्या मतदारसंघातील शेतकरी, महिला,तरुण,वयोवृद्ध आणि भाविकजनांना या पवित्र दिवशी विठ्ठल-रुक्मिणी चरणी मनःपूर्वक शुभेच्छा !

आपल्या मतदारसंघातील बळीराजाच्या श्रमाला विठोबाची कृपा लाभो ; आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🚩🙏
आषाढी एकादशी म्हणजे भक्तीचा, निष्ठेचा आणि श्रमाचा उत्सव. आपल्या मतदारसंघातील शेतकरी, महिला,तरुण,वयोवृद्ध आणि भाविकजनांना या पवित्र दिवशी विठ्ठल-रुक्मिणी चरणी मनःपूर्वक शुभेच्छा !