मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profileg
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

@ekikaranmarathi

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना.
भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास.
We fight for Marathi.
सामील व्हा, एकत्र लढू

ID:808718920504877056

linkhttp://www.marathiekikaransamiti.org calendar_today13-12-2016 17:03:10

9,5K Tweets

21,4K Followers

1,1K Following

Follow People
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

हे बघुन बाळासाहेबांना काय वाटत असेल?
मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठीची ही शिवसेना अशी बुडवली. मराठी कुठंय?
आता हिंदी भाषिक शिवसेना केलीय का?
हे युवराज मराठी बुडवूनच दम घेतील?

तुमच्यात व त्या पियुष गोयल मध्ये काहीही फरक नाही
परप्रांतीय धार्जिन लोकांना आम्ही पाडणार

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

काय नाटकं लावलीत वसई विरार शहर महानगरपालिका
कुणाच्या ताटाखालचे मांजर होताय?
कोण शिकवते हे शहाणपण?
तातडीने परिपत्रक मागे घ्या.

account_circle
मराठी एकीकरण समिती- वसई विरार, नायगाव(@VasaiVirarMES) 's Twitter Profile Photo

महावीर जयंतीनिमित्त रविवारी मांस, मटन, मासे यांच्या विक्रीची दुकाने बंद ठेवावीत असं बेकायदेशीर परिपत्रक महापालिकेने काढले आहे.
मराठी एकीकरण समिती या निर्णयाला ठाम विरोध करीत असून मा. उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आणि लोकहित लक्षात घेता निर्णय त्वरित मागे घ्यावा वसई विरार शहर महानगरपालिका

महावीर जयंतीनिमित्त रविवारी मांस, मटन, मासे यांच्या विक्रीची दुकाने बंद ठेवावीत असं बेकायदेशीर परिपत्रक महापालिकेने काढले आहे. मराठी एकीकरण समिती या निर्णयाला ठाम विरोध करीत असून मा. उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आणि लोकहित लक्षात घेता निर्णय त्वरित मागे घ्यावा @VasaiVirarMcorp
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

मराठी शाळा जतन संवर्धनासाठी किती कोटी दिले
मराठी भाषा भवन किती आणि कुठे ऊभारले आहेत
मतांसाठी किती लाचारी आणि महाराष्ट्र विकायला का काढला आहे?

राज्याचा पैसा असा व्यर्थ घालवू नका
Dr Shrikant Lata Eknath Shinde

मराठी शाळा जतन संवर्धनासाठी किती कोटी दिले मराठी भाषा भवन किती आणि कुठे ऊभारले आहेत मतांसाठी किती लाचारी आणि महाराष्ट्र विकायला का काढला आहे? राज्याचा पैसा असा व्यर्थ घालवू नका @DrSEShinde
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

आता २०२३ वर्षाची तरी माहिती आहे का आपल्याकडे?
कोण कुठून येऊन कुठे राहतोय?
परराज्यातील गुन्हेगार इकडे बिनधास्त लपून राहतात..
कालचीच बातमी होती सलमान खान ला मारायला आलेले परप्रांतीय नवी मुंबईत एक महिना राहिले.

असे ठाणे शहरात किती लपून बसले असतील
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
Thane City Police -ठाणे शहर पोलीस

आता २०२३ वर्षाची तरी माहिती आहे का आपल्याकडे? कोण कुठून येऊन कुठे राहतोय? परराज्यातील गुन्हेगार इकडे बिनधास्त लपून राहतात.. कालचीच बातमी होती सलमान खान ला मारायला आलेले परप्रांतीय नवी मुंबईत एक महिना राहिले. असे ठाणे शहरात किती लपून बसले असतील @TMCaTweetAway @ThaneCityPolice
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

राज्यकारभार/राजकारण करणाऱ्यांचे डोळे फुटलेत,कान भैरे झालेत. महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या नोकऱ्यांमध्ये बहुतांश अमराठी लोक आहेत.
स्थानिकांनी स्वतःच्या सेवा मागितल्या तर गुन्हेगार ठरवल जातय. भाषेवरील आक्रमण हे आता खेड्यापाड्यात आलय.
संपुर्ण चित्रफित लवकरच

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

खासदार महाराष्ट्रात व्हायचे आहे
पण विचार महाराष्ट्राचा नाही करायचा.
गुजरातला प्रकल्प गेल्यावर वाइट नाही वाटणार ?
भाषावार प्रांतरचना मानत नाही म्हणजे राज्यघटना तरतूद मान्य नाही.
निवडणूकीसाठी मात्र मराठी राज्य निवडायचे.
याला खासदार निवडून देणार उत्तर मुंबईचे मराठी मतदार?
जागे व्हा

खासदार महाराष्ट्रात व्हायचे आहे पण विचार महाराष्ट्राचा नाही करायचा. गुजरातला प्रकल्प गेल्यावर वाइट नाही वाटणार ? भाषावार प्रांतरचना मानत नाही म्हणजे राज्यघटना तरतूद मान्य नाही. निवडणूकीसाठी मात्र मराठी राज्य निवडायचे. याला खासदार निवडून देणार उत्तर मुंबईचे मराठी मतदार? जागे व्हा
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

वाकोला,सांताक्रुझ,मुंबई. सदर ठिकाणी हे कचरा व्यवस्थापन करणारे परप्रांतीय कर्मचारी राजरोसपणे मुंबई पालिकेच्या वाहनांमध्ये मोठमोठ्याने उर्दू/हिंदी गाणी वाजवून ध्वनी प्रदूषण करीत होते.
ही बाब माझ्या निदर्शनास येताचं त्वरित जाब विचारला व ही गाणी बंद करून बदल घडवून आणला.

account_circle
Nilesh Salke(@salke_nilesh) 's Twitter Profile Photo

सुक्टा बोंबिल शिवाजी महाराजांनी मुघल अमलाखालची सुरत लुटली. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षातून मुंबई महाराष्ट्रासोबत जोडली गेली.
अश्या गोष्टींचं दुःख काही लोक अजूनही पचवू शकले नाहीत. तेच अधून मधून बाहेर येत असतं.
महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना हाताशी धरून मोदी आणि शहा त्याचाच तर बदला…

account_circle
आनंदा मारूती पाटील (Ananda Patil)(@ANANDAPATIL76) 's Twitter Profile Photo

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti ,ठाण्यासारख्या जिल्ह्यात राज्याच्या इतर जिल्ह्यातील जे नागरिक नोकरी/व्यवसाय निमित्त स्थायिक आहेत परंतु त्यांचे मतदान गावी असते त्यांनी पंधरा वर्षासाठी मतदान ठिकाण पत्ता बदली करून सर्व निवडणुकीत उमेदवारास मतदान केल्यास परभाषिक परप्रांतीय उमेदवार जिंकण्याचा टक्का घटेल.

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

हा कोणी तरी उत्तरभारतीय सेना वैगेरे नाव लावून स्वतःच्या राज्याचा विकास करायचे सोडून इथं मराठी मुंबईत येऊन आमच्या Mumbai Traffic Police पोलिसांची बदनामी करतोय.
स्वतःच्या राज्यात पोट भरत नाही हुशारी मात्र आमच्या राज्यात येऊन मारणार.
मराठी माणसाला विरोध करण्यासाठी अशा परप्रांतीय संघटना..

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

या Piyush Goyal (मोदी का परिवार) ला या निवडणुकीत पाडणे यातच महाराष्ट्राचे भले आहे,
अन्यथा सर्व मासळीबाजार बंद करण्यास हे नक्कीच काम करतील. मराठी न बोलणारा खासदार मराठी मुंबईत का? यांना आतापासून त्रास होतोय.

या @PiyushGoyal ला या निवडणुकीत पाडणे यातच महाराष्ट्राचे भले आहे, अन्यथा सर्व मासळीबाजार बंद करण्यास हे नक्कीच काम करतील. मराठी न बोलणारा खासदार मराठी मुंबईत का? यांना आतापासून त्रास होतोय. #आमचेमतमराठीमाणसाला
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

कोटेचा आणि गोयल मुंबईत खासदार निवडून आल्यानंतर आणखीन काय ऐकावे लागेल, बघावे लागेल याचा विचार करा.

हा माज मराठी माणसांनी उतरविणे गरजेचे..
मतदान ५ वर्षात एकदा येते आणि हीच संधी आहे मराठीचा द्वेष संपविण्याची..
या लोकांना मतदानातून उत्तर द्या.

भिकारड्या राजकारणी लोकांनी ही वेळ आणली

कोटेचा आणि गोयल मुंबईत खासदार निवडून आल्यानंतर आणखीन काय ऐकावे लागेल, बघावे लागेल याचा विचार करा. हा माज मराठी माणसांनी उतरविणे गरजेचे.. मतदान ५ वर्षात एकदा येते आणि हीच संधी आहे मराठीचा द्वेष संपविण्याची.. या लोकांना मतदानातून उत्तर द्या. भिकारड्या राजकारणी लोकांनी ही वेळ आणली
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! 🙏



भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! 🙏 #आंबेडकरजयंती #महामानव #मराठीअभिमान #मराठीएकीकरणसमिती
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

भारतातील पॅथॉलॉजी आणि वैद्यकीय संशोधनाचे जनक पद्द्मभूषण वसंत रामजी खानोलकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

भारतातील पॅथॉलॉजी आणि वैद्यकीय संशोधनाचे जनक पद्द्मभूषण वसंत रामजी खानोलकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #मराठीएकीकरणसमिती
account_circle