महाराष्ट्र माझा(@Marathi_Mavla) 's Twitter Profile Photo

BIG B सरांच अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य महाराष्ट्रात गेलं पण अजूनही हे मराठी शिकले नाही. १०-१२ वर्षापूर्वी भाषण करताना त्यांना कोणीतरी मराठीत बोला म्हणून सांगितले तरीपण ह्यांनी मराठी शिकण्याची तसदी घेतली नाही. Amitabh Bachchan पुढे आपण प्रयत्न कराल ही अपॆक्षा 🙏🏼

account_circle
Avi Ghodke(@AviGhodke11) 's Twitter Profile Photo

मराठी माणसा जागा हो,महाराष्ट्र वाचवायचा धागा हो.

मराठी माणसा जागा हो,महाराष्ट्र वाचवायचा धागा हो.
account_circle
निनाद सावंत(@NINADS143) 's Twitter Profile Photo

तुम्हाला ब्रिटिश काळातील जलियनवाला बाग हत्याकांड माहित असेल.
पण स्वतंत्र भारतात मुंबईसहीत अखंड महाराष्ट्र राज्य मिळवण्यासाठी १०७ मराठी माणसांनी बलिदान दिले हे माहित असायला हवं,कारण या स्वतंत्र भारतात मुंबईसाठी १०७ मराठी माणसांची आपल्याच देशबांधवांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

account_circle
शुभांगी - मी मराठी ❤️(@ShubhangiUmaria) 's Twitter Profile Photo

'मराठीत बोललं म्हणजे आपला standard कमी होतो.', असं बोलून राठी माणूसच स्वतःचं standard कमी करत आलाय.

ातृभाषा
हाराष्ट्रात_मराठीच

account_circle
Pravin(@thatPunekar) 's Twitter Profile Photo

मराठी मीडियाला मोदींनी लायकी दाखवली. साहेबांना फोन करून बातम्या छापतात मिडियावाले !

account_circle
Pravin(@thatPunekar) 's Twitter Profile Photo

बॅलन्स ठेवून बातम्या देणे, अजेंडा न चालवणं, ओरिजनल कंटेंट देणे या देवेंद्रजींनी मराठी चॅनेल कडून केलेल्या अपेक्षा पूर्ण होणे फार फार दुर्मिळ आहे!

account_circle
आनंदा मारूती पाटील (Ananda Patil)(@ANANDAPATIL76) 's Twitter Profile Photo

व सर्वसामान्य नागरिक जगला, टिकला पाहिजे यासाठी आपल्या अमूल्य मताचा नक्की वापर करा.
राठी

account_circle
Vishwas patil(@AuthorVishwas) 's Twitter Profile Photo

ते 106 अमर हुतात्मे ! ज्यानी महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान केले. त्यांच्या नावांची नोंद मंत्रालयाच्या भिंतीवर कधी होणार ?

– विश्वास पाटील

आज . पण मित्रहो या भूमीला आठवण आहे का, चौकापासून ते…

ते 106  अमर हुतात्मे !  ज्यानी महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान केले. त्यांच्या नावांची नोंद मंत्रालयाच्या भिंतीवर कधी होणार ?

                  – विश्वास पाटील 

आज #महाराष्ट्र_दिन. पण मित्रहो या भूमीला आठवण आहे का, #हुतात्मा चौकापासून ते…
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

हा महाराष्ट्र मराठी रक्तानं जगवलेला आहे... आजही त्याच मराठ्यांची ताकद आणि ठाकरेंची मशाल आपला महाराष्ट्र जगवणार... महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणार!

account_circle
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र(@stophindiinMH) 's Twitter Profile Photo

आम्ही महाराष्ट्राची लोकं ...
आम्हाला काहीही मोफत मिळाले नाही!
या महाराष्ट्राच्या महान भूमीसाठी आम्ही प्राण दिले, रक्त दिले.
हा भारताचा कणा आणि
हा महाराष्ट्राचा कणा आहे
दिन

आम्ही महाराष्ट्राची लोकं ... 
आम्हाला काहीही मोफत मिळाले नाही!
या महाराष्ट्राच्या महान भूमीसाठी आम्ही प्राण दिले, रक्त दिले.
#महाराष्ट्र हा भारताचा कणा  आणि 
#मराठी हा महाराष्ट्राचा कणा आहे
#महाराष्ट्रदिन
account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी
अनेकांच्या रक्ताने,घामाने हे राज्य घडले,उभे राहिले..

आपल्या राज्यावर दिल्लीचे संकट असेल तरी पाठीचा कणा ताठ ठेवून लढणारी ही भूमी आपला इतिहास नव्याने लिहिणार!

जय महाराष्ट्र !

account_circle
Raj(@MarathiPremi) 's Twitter Profile Photo

६८ वर्ष झाली लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे. सीमाभाग अजूनही कर्नाटकात खितपत पडला आहे.
सीमालढ्याला महाराष्ट्राचा आधार हवा आहे, सीमाभागातील मराठी माणूस एकाकी झुंज देत आहे.
हाराष्ट्रदिन

६८ वर्ष झाली लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे. सीमाभाग अजूनही कर्नाटकात खितपत पडला आहे. 
सीमालढ्याला महाराष्ट्राचा आधार हवा आहे, सीमाभागातील मराठी माणूस एकाकी झुंज देत आहे. 
#म #महाराष्ट्रदिन
account_circle
Suraj Borawake(@s_borawake) 's Twitter Profile Photo

पालकांसाठी हे कोणत्या शाळेनं लिहिलंय? माहिती नाही पण भारी आहे! 👌
राठी

पालकांसाठी हे कोणत्या शाळेनं लिहिलंय? माहिती नाही पण भारी आहे! 👌 
#म #मराठी
account_circle