Mohammad Irfan (@mohammadir21449) 's Twitter Profile
Mohammad Irfan

@mohammadir21449

ID: 1809433070921191424

calendar_today06-07-2024 03:44:11

40 Tweet

1 Followers

4 Following

डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य (@mha_teacher) 's Twitter Profile Photo

CMO Maharashtra 16000 हजारात शिक्षणसेवकांनी कुटुंब कसे चालवावे, शिक्षकांना सन्मानाची वागणूक द्यावी, जाचक असा #अन्यायकारक_शिक्षणसेवक_रद्द_करा Devendra Fadnavis ABP माझा Ajit Pawar Office of Uddhav Thackeray

CMO Maharashtra 16000 हजारात शिक्षणसेवकांनी कुटुंब कसे चालवावे, शिक्षकांना सन्मानाची वागणूक द्यावी, जाचक असा  #अन्यायकारक_शिक्षणसेवक_रद्द_करा
Devendra Fadnavis ABP माझा Ajit Pawar Office of Uddhav Thackeray
sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

शिक्षण सेवक पद रद्द करून महाराष्ट्र शासनाने शिक्षणसेवकाना नियमित वेतनश्रेणी लागू करून शिक्षण सेवकांना न्याय द्यावं #शिक्षण सेवक पद रद्द करा

शिक्षण सेवक पद रद्द करून महाराष्ट्र शासनाने शिक्षणसेवकाना नियमित वेतनश्रेणी लागू करून शिक्षण सेवकांना न्याय द्यावं

#शिक्षण सेवक पद रद्द करा
Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

शिक्षणसेवक प्रतिनिधींनी नांदेड येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नाना पटोले यांची भेट घेतली आणि शिक्षणसेवक पद रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी शिक्षणसेवकांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी नियुक्त करण्याबाबत चर्चा केली. शिक्षणसेवकांच्या प्रश्नांवर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जावा,

शिक्षणसेवक प्रतिनिधींनी नांदेड येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नाना पटोले यांची भेट घेतली आणि शिक्षणसेवक पद रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी शिक्षणसेवकांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी नियुक्त करण्याबाबत चर्चा केली. शिक्षणसेवकांच्या प्रश्नांवर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जावा,
sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

#अन्यायकारक_शिक्षण_सेवक_रद्द_करा #शिक्षणसेवकरद्दकरा #शिक्षण_सेवक_रद्द_करा CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे ABP माझा Nana Patole Deepak Kesarkar Sharad Pawar Rohit Pawar पीडित शिक्षण सेवकावरील अन्याय दूर करा शिक्षण रद्द करा

#अन्यायकारक_शिक्षण_सेवक_रद्द_करा
#शिक्षणसेवकरद्दकरा
#शिक्षण_सेवक_रद्द_करा

CMO Maharashtra
Ajit Pawar
Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे ABP माझा Nana Patole
Deepak Kesarkar
Sharad Pawar
Rohit Pawar
पीडित शिक्षण सेवकावरील अन्याय दूर करा शिक्षण रद्द करा
जितू मास्तर (@examberg) 's Twitter Profile Photo

जनता त्रस्त आहे मग तो नोकरदार वर्ग असो किंवा तळागळातील शेतकरी वर्ग कुठलीच गोष्ट आंदोलनाशिवाय किंवा शेवटच्या टोकाला गेल्याशिवाय सरकार पदरात पाडून देत नाही तशीच एक पद्धत सध्या शिक्षण खात्यात आहे आहे जी म्हणजे शिक्षण सेवक जी रद्द झाली पाहिजे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे

sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

#अन्यायकारक_शिक्षण_कालावधी_सेवक_रद्द_करा #शिक्षण_सेवक_रद्द_करा CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे ABP माझा Nana Patole Sharad Pawar Abhimanyu Pawar Rohit Pawar Deepak Kesarkar मायबाप सरकार हा 3 वर्षाचा कालावधी आमच्यावर खूप अन्यायकारक

#अन्यायकारक_शिक्षण_कालावधी_सेवक_रद्द_करा
#शिक्षण_सेवक_रद्द_करा

CMO Maharashtra
Ajit Pawar
Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे ABP माझा Nana Patole
Sharad Pawar
Abhimanyu Pawar
Rohit Pawar
Deepak Kesarkar

मायबाप सरकार हा 3 वर्षाचा कालावधी आमच्यावर खूप अन्यायकारक