जितू मास्तर
@examberg
Teacher, the one who guide you to your destiny, the one who believe in you, the one who can change the world bit by bit. Yes I am the one who teach.
Lets change
ID: 1595823767397478406
http://www.youtube.com/@examberg 24-11-2022 16:57:05
264 Tweet
7 Followers
114 Following
#शिक्षकदिन तरी शिक्षकांचा वनवास संपेना. एकाला नोकरी नाही तर दुसऱ्याला पोटभर भाकरी नाही. हे भावी पिढी घडविणार आहेत, यांना हलक्यात घेऊ नका Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे #शिक्षकभरती #TeachersDay ट्विटर वॉरसाठी खालील हॅशटॅग वापरा #शिक्षणसेवक_रद्द_करा #शिक्षकभरती_दुसराटप्पा_सुरुकरा
पुरोगामी महराष्ट्रात शिक्षणसेवक सारखा काळा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी उद्या शिक्षकदिनी महा ट्विटर ट्रेंड चे आयोजन केलेले आहे सर्वानी सहभागी व्हावे.! #शिक्षणसेवक_रद्द_करा सायंकाळी :- 7 ते 9 Ajit Pawar Nana Patole CMO Maharashtra ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Supriya Sule
शिक्षक झालोत पण कधी वाटलं नव्हत, एवढ्या आर्थिक काटसर करून कुटुंबाला जगावावे लागेल, शिक्षणसेवक सारखा काळा कायदा रद्द करून शिक्षणसेवकांना सन्मानची वागणूक द्या CMO Maharashtra #शिक्षणसेवक_रद्द_करा Ajit Pawar ABP माझा ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Nana Patole Supriya Sule Devendra Fadnavis
नवनियुक्त शिक्षणसेवकांचे सद्याच्या वयाची सरासरी 32 पेक्षा जास्त आहे,केवळ 15799 रुपयात पूर्ण कुटुंबाचा खर्च त्यांना करावा लागत आहे, शिक्षक असून सन्मानाची वागणूक सरकार कडून मिळत नाहीये, #शिक्षणसेवक_रद्द_करा CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar ABP माझा Supriya Sule
#समान_काम_समान_वेतन #अन्यायकारक_शिक्षण_सेवक_रद्द_करा #शिक्षण_सेवक_रद्द_करा तमाम 21000 शिक्षण सेवकांची मागणी आहे साहेब हे तुमच्या शिवाय कोनीच करणार नाहीये साहेब आम्हांला न्याय दया🙏🙏🙏 CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Abhimanyu Pawar
#बंद_करा_शिक्षण_सेवक_पद_बंद_करा #अन्यायकारक_शिक्षण_सेवक_रद्द_करा #शिक्षण_सेवक_रद्द_करा CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Lokmat SakalMedia Sharad Pawar TV9 Marathi Abhimanyu Pawar
शिक्षकांची वेठबिगारी अनेक वर्षापासून सुरूच असणार त्यावर कोण्ही बोलणार नाही पण आमदार पेन्शन, खर्च,भत्ता,पगार, ड्रायवर पगार,PA पगार वाढीसाठी कोणत्याही प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज नाही कारण त्यांचा विषय गंभीर आहे? Deepak Kesarkar Ajit Pawar #शिक्षणसेवक_रद्द_करा
#अन्यायकारक_शिक्षण_सेवक_कालावधी_रद्द_करा #नियमित_वेतनश्रेणी_लागू_करा #समान_काम_समान_वेतन CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Deepak Kesarkar Sharad Pawar Rohit Pawar Nana Patole Vijay Wadettiwar Ambadas Danve Abhimanyu Pawar Lokmat Pudhari News
#मायबाप_सरकार_शिक्षण_सेवक_रद्द_कराCMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Abhimanyu Pawar मायबाप आज 21000 शिक्षण सेवक आपल्या निर्णयाची आस लावून बसले आहेत आमचा विश्वास आहे तुम्ही आमच्याबरील अन्याय नक्की दूर करणार #विनंती 21000 शिक्षण सेवकांची
#अन्यायकारक_शिक्षणसेवक_पद_रद्द_करा Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Abhimanyu Pawar भाजपा महाराष्ट्र मायबाप सरकार शिक्षण सेवकांच अंत पाहू नका 🙏21000 शिक्षण सेवकांची तुम्हाला विनंती आहे रद्द करा हे अन्यायकारक शिक्षण सेवक कालावधी रद्द करा🙏🙏