victorytutorials
@vprivateclasses
ID: 975310299220787200
18-03-2018 09:57:50
1,1K Tweet
159 Followers
312 Following
भाजीचं तेल,गॅस,पेट्रोल ,भाजीपाला यातच शिक्षकांचा महिन्याची पगार खर्च होऊन जाते.शिक्षणसेवक या महागाईच्या काळात आपला महिना कसा निघेल याचं चिंतेत पडले! रविवारी मंजुरी करून दिवस काढण्याची वेळ आलेली असताना Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे त्यावर बोलायला तयार नाहीत. Ambadas Danve
Tr Raju Khadekar CMO Maharashtra Dadaji Bhuse Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Governor of Maharashtra ABP News Zee News Lokmat ibn lokmat tv abpmaza07 Crypto #शिक्षण सेवक जाचक आहे, लवकर बंद करून हजारो शिक्षकांना न्याय द्या.
पूरोगामी महाराष्ट्रातील अन्यायकारक शिक्षण सेवक कालावधी रद्द करा हजारो शिक्षण सेवकांची 'शिक्षण सेवक' पदातून मुक्तता करा. #शिक्षण_सेवक_रद्द_करा CMO Maharashtra Dadaji Bhuse Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Girish Mahajan Eknath Shinde - एकनाथ शिंदे Governor of Maharashtra Satyajeet Tambe
शिक्षकभरती TAIT 3 परीक्षा परिषद आयोजन 24 मे ते 5 जून दरम्यान होणार असून त्याच काळात UPSC,MPSC मुख्य,MPSC पूर्व,MPSC संयुक्त परीक्षा ,डीएड, बीएड, MED,YCMU परीक्षा अन्य विद्यापीठ परीक्षा एकाच वेळी येत असून त्या सर्व परीक्षा देणारे विद्यार्थी एकच आहेत! Dadaji Bhuse Eknath Shinde - एकनाथ शिंदे
*अत्यंत दुःखद घटना😢* *नवनियुक्त शिक्षण सेवक, जिल्हा परिषद हायस्कूल देवरी जि प गोंदिया येथील श्री. अभिषेक किरणापुरे सर यांचे अपघाती निधन😭.* *त्यांना अत्यंत जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली💐* शिक्षणसेवका कडे Dadaji Bhuse लक्ष देणार आहात की नाही CMO Maharashtra