Deccan☯मराठी (@deccan69marathi) 's Twitter Profile
Deccan☯मराठी

@deccan69marathi

࿗🙏 India isn't Federal, instead of assuming it is let's demand to #FederaliseINDIA
भारत संघराज्य नाहीये,
आहे अस समजण्यापेक्षा संघराज्य बनवण्याची मागणी धरू 🙏࿘

ID: 3245816474

calendar_today15-06-2015 08:26:08

48,48K Tweet

2,2K Takipçi

1,1K Takip Edilen

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु

मोहन काळे (@mohankale1974) 's Twitter Profile Photo

Raj Thackeray मुळात संघाला भाषावार प्रांतरचना मान्य आहे का हाच प्रश्न आहे. नसावाच, म्हणून तर असली आचरट विधानं करतायत. हेच तत्वज्ञान ते उत्तर प्रदेशी, बिहारी भाषिकांना द्यायची हिंमत दाखवतील का? नाही. तशी हिंमत असती तर त्यांनी स्थलांतरितांच्या भाषा जबरदस्तीवर अगोदरच मत व्यक्त केलं असत.

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

On 8 February 2026, at an event in Mumbai, RSS Chief Mr. Mohan Bhagwat made a statement to the effect that insisting on language and occasionally agitating for it is a kind of disease. Several dignitaries from different fields were invited to this event, and some of them actually

चक (@chuckdeo) 's Twitter Profile Photo

Raj Thackeray मराठी अभ्यास केंद्र या क्षेत्राचा संबंधित निर्णय घेणारा जिल्हाधिकारी का आणि कोण शहाणा असेल त्याच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जायचा आहे.. यांना वाटत असेल महापौर बसवला म्हणजे आम्हीच आता ठरवणार तर संदेश पोहोचवायला हवा

<a href="/RajThackeray/">Raj Thackeray</a> <a href="/AbhyasKendra/">मराठी अभ्यास केंद्र</a> 
या क्षेत्राचा संबंधित निर्णय घेणारा जिल्हाधिकारी का आणि कोण शहाणा असेल त्याच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जायचा आहे..
यांना वाटत असेल महापौर बसवला म्हणजे आम्हीच आता ठरवणार तर संदेश पोहोचवायला हवा
Vigil (@vigilreact) 's Twitter Profile Photo

Raj Thackeray संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे - आता तो आदर अजिबात राहिलेला नाही. त्यावेळेला एक पटेल RSS वर बंदी उठवू नका सांगत होता तेच योग्य होते, आज त्यांच्याशीचं साटलोटं करून हे मराठी विरुद्ध कारवाया करत आहेत.

महाराष्ट्रातमराठीचहवी(#StopHindiImposition) (@memumbaikar2018) 's Twitter Profile Photo

Raj Thackeray India is union of states..and not a homogeneous nation... मराठी अस्मिता is our top most priority It's high time to make autonomous maharashtra as priority and make maharashtra autonomous country.... Long live Marathi nation Long live #मराठीअस्मिता

ShoneeKapoor (@shoneekapoor) 's Twitter Profile Photo

WIFE POURS 5 LITRES OF BOILING OIL ON HUSBAND 10 DAYS AFTER WEDDING – BIHAR CASE SHOCKS NATION A disturbing case has emerged from Shivhar, Bihar, where a newly married woman allegedly poured 5 litres of boiling oil on her husband just 10 days after their wedding. Reports

WIFE POURS 5 LITRES OF BOILING OIL ON HUSBAND 10 DAYS AFTER WEDDING – BIHAR CASE SHOCKS NATION

A disturbing case has emerged from Shivhar, Bihar, where a newly married woman allegedly poured 5 litres of boiling oil on her husband just 10 days after their wedding. Reports
SVATi THAKUR (@swati_kush) 's Twitter Profile Photo

ShoneeKapoor Why no body demanding death sentence to these Criminal women, why this country go silent when its about men... no encounters, no breaking news, no news anchors shouting out loud,Even no punishment rather she can file case on him and courts may Start trail against him on death bed

Deccan☯मराठी (@deccan69marathi) 's Twitter Profile Photo

Also the special design of guthka spit marks are visible, probably meant to rub off on your clothes as you walk by so you get to keep a memento of your journey on the beautiful engineering marvel.

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना , अचानक 'सुख पाहता' या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहित नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना हाऊसफुलचा बोर्ड लागायचा अशा लेखकांपैकी एक म्हणजे वसंत

A few days ago, while searching for a book in my library, I suddenly came across an old copy of the play “Sukh Pahata.” It is a play written by Vasant Kanetkar. The younger generation today may not be familiar with Vasant Kanetkar, but he was one of those Marathi playwrights

एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून

R.R.Mhatre (@mhatrefrmalibag) 's Twitter Profile Photo

Raj Thackeray नुकत्याच झालेल्या महाशिवरात्री च्या दिवशी पनवेल मध्ये एका मराठी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात “जापनीस माणूस” सुरवाती पासून शेवटपर्यंत मन लाऊन तो कार्यक्रम ऐकताना मी अनुभवलंय…

<a href="/RajThackeray/">Raj Thackeray</a> नुकत्याच झालेल्या महाशिवरात्री च्या दिवशी पनवेल मध्ये एका मराठी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात “जापनीस माणूस” सुरवाती पासून शेवटपर्यंत मन लाऊन तो कार्यक्रम ऐकताना मी अनुभवलंय…
Amitsm143 (@amitsm143) 's Twitter Profile Photo

Raj Thackeray राज साहेब जपानी माणसांना त्यांची भाषा, संस्कृती या बद्दल कमालीचा आदर असतो, मराठी भाषेतील सुंदरता त्यांनाही मोहात पाडण्यास आपसूक भाग पाडते. मी मध्यंतरी केरळला गेलेलो, तिथे spices विकणारे एक स्थायिक भेटले, आम्हाला आपसात मराठीत बोलताना पाहून ते पण सुरू झाले. एवढ कौतुक वाटलं तेव्हा.

Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

Raj Thackeray अमेरिकेतला स्पॅनिश भाषिक सेट बोलतोय मराठी. माझ्याकडून तो मराठी शिकतो आहे. त्याचं बोलणं ऐका आणि त्याच्या प्रयत्नांना नक्की दाद द्या. youtu.be/xzEq-3wyCRw?si… देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी ! ऑनलाईन माध्यमातून !! मी तयार केलेल्या ट्युटोरियल्समधून. पूर्णपणे मोफत.

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली अनेक वर्षे मराठी भाषा गौरवदिन अत्यंत उत्साहाने साजरा करत आहे. दरवर्षी नवनवीन आणि वेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हा दिवस महाराष्ट्रभर साजरा केला जातो. मागील वर्षाप्रमाणे यंदाही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा. आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल

आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा. 

आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल
Deccan☯मराठी (@deccan69marathi) 's Twitter Profile Photo

If equality is to exist then laws need to be neutral & universally applicable regardless of who is involved in what. #LegalEquality is a necessity for a just society.

Deccan☯मराठी (@deccan69marathi) 's Twitter Profile Photo

खरतर ही आनंदाची गोष्टय पण डोळ्यात थोड पाणीच आल. भारतीय भाषा पण भारतीय लोकच राष्ट्रप्रेमाच्या नावाने अनादर करतात मराठीचा मराठी राज्यातच. मराठी माणसाचीही घाण सवय आहे, परदेशी व्यक्ती दिसली की इंग्रजी येत नसेल तर हींदित बोलणार मराठीत नाय, जणू मराठी येत नसेलच पण हींदि नक्कीच येत असणार