पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profileg
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks

@PuneriSpeaks

आमची शाखा जगभरात पसरावी 😎
पुणे तिथे काय उणे😉

शिक्षणाचे/लसीचे माहेरघर, पुण्यनगरी मध्ये आपले स्वागत आहे.
आला आहात तर Follow करूनच जा..👍

ID:701987804960559104

linkhttps://www.punerispeaks.com calendar_today23-02-2016 04:31:49

38,5K Tweets

76,6K Followers

1,7K Following

Follow People
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profile Photo

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी
ट्रॉफी वर
पाय ठेऊन
लायकी दाखवली...

account_circle
मराठी रोजगार(@MarathiRojgar) 's Twitter Profile Photo

State Bank of India is hiring Junior Associates (Customer Support & Sales) in Clerical Cadre - 8283 vacancies 🔥

visit: bank.sbi/web/careers/cu… and refer to Advertisement No. CRPD/CR/2023-24/27.

राठी तरुणांनी वेळेचा अपव्यय न करता, लवकर अर्ज करावा 🙏 राठी रोजगार

State Bank of India is hiring Junior Associates (Customer Support & Sales) in Clerical Cadre - 8283 vacancies 🔥 visit: bank.sbi/web/careers/cu… and refer to Advertisement No. CRPD/CR/2023-24/27. #मराठी तरुणांनी वेळेचा अपव्यय न करता, लवकर अर्ज करावा 🙏 #म #मराठीरोजगार
account_circle
Namdeorao Sakharam Pachundkar Patil(@PatilNamdeorao) 's Twitter Profile Photo

मित्रांनो अनेक वाहनांवर आई वडिलांचा आशीर्वाद हे वाक्य पाहिले होते.
आज प्रथमता पुणे येरवडा चौकामध्ये एका रिक्षावर सासू-सासऱ्यांचा आशीर्वाद हे वाक्य लिहिलेले पाहण्यात आले.
सदर रिक्षाचालकाच्या इमानदारी बद्दल शतशः अभिनंदन !

मित्रांनो अनेक वाहनांवर आई वडिलांचा आशीर्वाद हे वाक्य पाहिले होते. आज प्रथमता पुणे येरवडा चौकामध्ये एका रिक्षावर सासू-सासऱ्यांचा आशीर्वाद हे वाक्य लिहिलेले पाहण्यात आले. सदर रिक्षाचालकाच्या इमानदारी बद्दल शतशः अभिनंदन !
account_circle
Sagar Shirke(@sagarshirke2009) 's Twitter Profile Photo

नऱ्हे मध्ये JSPM च्या समोर चक्क गटार रस्त्यामधून वाहत आहे, पालिकेने त्वरीत गटार दुरस्ती करावी आणि वेताळ बुवा चौक ते स्वामी नारायण मंदिर रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावे. PMC Care पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks 𝗣𝘂𝗻𝗲 𝗖𝗶𝘃𝗶𝗰

नऱ्हे मध्ये JSPM च्या समोर चक्क गटार रस्त्यामधून वाहत आहे, पालिकेने त्वरीत गटार दुरस्ती करावी आणि वेताळ बुवा चौक ते स्वामी नारायण मंदिर रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावे. @PMCPune @PuneriSpeaks @PuneCivic
account_circle
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profile Photo

१९ सप्टेंबर ला बाप्पा घरी आले...❤️

१९ नोव्हेंबर ला वर्ल्ड कप घरी येणार..🇮🇳

account_circle
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profile Photo

सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका,

रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु..

account_circle
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profile Photo

चांदणी चौक: न सुटलेले कोडे

अजूनही चांदणी चौक अपूर्णच आहे. सातारा जाताना आणि येताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
उद्घाटन झाले, काम काही संपत नाही...

चांदणी चौक: न सुटलेले कोडे अजूनही चांदणी चौक अपूर्णच आहे. सातारा जाताना आणि येताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. उद्घाटन झाले, काम काही संपत नाही...
account_circle
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profile Photo

अजूनही भोसरी मेट्रो स्थानकाच्या नावात बदल झाला नाही. केंद्राकडे प्रस्ताव पडून आहे.

पुणे मेट्रो प्रशासन घोडचूक करून बसले आहे आता तीच घोडचूक सुधारता येईना...

अजूनही भोसरी मेट्रो स्थानकाच्या नावात बदल झाला नाही. केंद्राकडे प्रस्ताव पडून आहे. पुणे मेट्रो प्रशासन घोडचूक करून बसले आहे आता तीच घोडचूक सुधारता येईना... #भोंगळाकारभार
account_circle
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profile Photo

FIFA वर्ल्ड कप क्वालिफायर च्या पहिल्या सामन्यात भारतीय फुटबॉल संघ विजयी.
भारताची विजयी सुरुवात...

FIFA वर्ल्ड कप क्वालिफायर च्या पहिल्या सामन्यात भारतीय फुटबॉल संघ विजयी. भारताची विजयी सुरुवात... #FIFAWorldCup
account_circle